एक्स्प्लोर

विसर्जन मिरवणुकीत माणुसकीचं दर्शन, अॅम्ब्युलन्सला मार्ग

पुणे : स्थळ पुणे, गणपती विसर्जन मिरवणुकीची धूम, ढोल-ताशा पथकाचा नाद, भाविकांची तुफान गर्दी आणि त्यातच येणारा अॅम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज. मात्र तरीही एवढ्या प्रचंड गर्दीतून सहज मार्ग काढून अॅम्ब्युलन्स निघून जाते. पुणेकरांच्या माणुसकीचे दर्शन घडवणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. पुण्यातील टिळक चौकामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत इतर ढोल-ताशा पथकांप्रमाणे नादब्रह्म पथकाचाही ताल सुरु होता आणि त्याच्या ठेक्यावर तरुणाई थिरकत होती. मात्र गर्दीमधील एकाला त्रास होऊ लागल्याने त्याला घेऊन जात असलेल्या अॅम्ब्युलन्सला हजारो पुणेकरांनी रस्ता करुन दिला. अॅम्ब्युलन्सला वाट करुन देण्याचं आवाहन पोलिस करत होते. मात्र पोलिसांकडे गर्दीचं लक्षच नव्हतं. महापौरांनीही चार ते पाच वेळा अॅम्ब्युलन्सला जाण्यासाठी वाट मोकळी करुन देण्यास सांगितलं. त्यानंतर नादब्रह्म पथकाने वादन थांबवलं. कार्यकर्ते, स्वयंसेवक, पोलिसांच्या मदतीने हजारोंची गर्दी दोन भागात विभागली. काही वेळात मधल्या रस्त्यातून अॅम्ब्युलन्स कोणत्याही अडथळ्याविना निघून गेली. यानंतर पुन्हा मिरवणुकीला त्याच जल्लोषात सुरुवात होते. एका इमारतीच्या छतावरुन हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीचं शूटिंग करत असताना ही दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाली. गडबड गोंधळ, ढकलाढकली, चेंगराचेंगरी न होता ही अॅम्ब्युलन्स रुग्णालयाकडे निघून गेली. टू ब्रदर्स प्रॉडक्शनने यू ट्यूबवर शेअर केलेला या व्हिडीओ तब्बल 1 लाख 15 हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओची पुणेकरांमध्ये जोरदार चर्चा आहे. पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचे त्रांगड कायम राहण्याची शक्यता, महायुतीचे संचालक आज सभेला गैरहजर राहणार, एबीपी माझाकडे सूत्रांची माहिती
LIVE: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचे त्रांगड कायम राहण्याची शक्यता, महायुतीचे संचालक आज सभेला गैरहजर राहणार, एबीपी माझाकडे सूत्रांची माहिती
Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमधील भाजपच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण समोर, भाजपच्याच मतदारांनी सुधाकर कोहळेंचा घात केला, पराभवानंतर उद्विग्न होऊन सुनावलं, म्हणाले...
नागपूरमधील भाजपच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण समोर, भाजपच्याच मतदारांनी सुधाकर कोहळेंचा घात केला, पराभवानंतर उद्विग्न होऊन सुनावलं, म्हणाले...
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: नागपुरमध्ये चक्रावणारा निकाल, विधान परिषदेच्या 5 जागांचा निकाल अखेर जाहीर; पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावतीमध्ये काय घडलं?, A टू Z माहिती
नागपुरमध्ये चक्रावणारा निकाल, विधान परिषदेच्या 5 जागांचा निकाल अखेर जाहीर; पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावतीमध्ये काय घडलं?, A टू Z माहिती
Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमध्ये सगळ्यांना वाटलं भाजप जिंकला पण दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु होताच सगळं चित्र पालटलं, सुधाकर कोहळेंना विश्वासच बसेना, म्हणाले, जोपर्यंत.....
नागपूरमध्ये सगळ्यांना वाटलं भाजप जिंकला पण दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु होताच सगळं चित्र पालटलं, सुधाकर कोहळेंना विश्वासच बसेना, म्हणाले, जोपर्यंत.....

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: तब्बल 45 तासांनी विधान परिषदेच्या 5 पैकी 5 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवारांची यादी
तब्बल 45 तासांनी विधान परिषदेच्या 5 पैकी 5 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवारांची यादी
Varanasi MLC Election Result : पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
फडणवींसांच्या शहरात भाजपचा सलग दुसऱ्यांदा पराभव, मोदींचा भ्रमाचा भोपळा फुटला, मविआचा 3 जागांवर दणदणीत विजय, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
फडणवींसांच्या शहरात भाजपचा सलग दुसऱ्यांदा पराभव, मोदींचा भ्रमाचा भोपळा फुटला, मविआचा 3 जागांवर दणदणीत विजय, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमध्ये सगळ्यांना वाटलं भाजप जिंकला पण दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु होताच सगळं चित्र पालटलं, सुधाकर कोहळेंना विश्वासच बसेना, म्हणाले, जोपर्यंत.....
नागपूरमध्ये सगळ्यांना वाटलं भाजप जिंकला पण दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु होताच सगळं चित्र पालटलं, सुधाकर कोहळेंना विश्वासच बसेना, म्हणाले, जोपर्यंत.....
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमधील भाजपच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण समोर, भाजपच्याच मतदारांनी सुधाकर कोहळेंचा घात केला, पराभवानंतर उद्विग्न होऊन सुनावलं, म्हणाले...
नागपूरमधील भाजपच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण समोर, भाजपच्याच मतदारांनी सुधाकर कोहळेंचा घात केला, पराभवानंतर उद्विग्न होऊन सुनावलं, म्हणाले...
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
Embed widget