एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2022 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2022 | मंगळवार

1. ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोग पक्षचिन्हाचा निर्णय घेणार; आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा नकार https://cutt.ly/oVS5M5a  निवडणूक आयोग घटनात्मक संस्था, शिवसेना कुणाची याचा निर्णय घ्यावा; घटनापीठापुढे नेमका काय युक्तीवाद झाला? https://cutt.ly/MVS6l6Q 

2. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल म्हणाले अपात्रतेचा मुद्दा महत्त्वाचा, अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही https://cutt.ly/pVS6Qvo  आमच्या बहुमताबाबत अध्यक्ष किंवा दुसरा गट कसा निर्णय घेईल?  शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा युक्तिवाद https://cutt.ly/TVS6ODR 

3. आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी 10 टक्के आरक्षणावर सुनावणी पूर्ण, निकाल राखीव ठेवण्याचा घटनापीठाचा निर्णय https://cutt.ly/tVS6XXZ 

4. राज्यभरात पीएफआयविरोधात पुन्हा एकदा धाडसत्र, 40 हून अधिक चौकशीसाठी ताब्यात https://cutt.ly/KVS6MCK  ऑपरेशन पीएफआय! मराठवाड्यातील औरंगाबादसह नांदेड, जालना-परभणीत आज पुन्हा एटीएसकडून छापेमारी https://cutt.ly/UVS68Jj  पीएफआयच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात, दुसऱ्यांदा टाकलेल्या छाप्यात देशभरात 247 जण ताब्यात  https://cutt.ly/vVS66Ta 

5. दसरा मेळाव्याला ठाकरे गटाकडून मोठ्या शक्तीप्रदर्शनाची तयारी, उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याचं काय आहे प्लॅनिंग? https://cutt.ly/zVDqy4z  'आम्हाला तयारीची गरज नाही, शिवतीर्थावर गर्दी होणारच', निलम गोऱ्हे यांचा विश्वास https://cutt.ly/uVDqsdN 

6. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाची जंगी तयारी; राज्यभरातून लाखो कार्यकर्ते येणार, 4500 एसटी गाड्यांची मागणी https://cutt.ly/fVDqjoG 

7. Dasara Melava : ठाकरे आणि शिंदे गट दसरा मेळाव्यात व्यस्त, लाखोंच्या गर्दीमुळे प्रशासनावर ताण? https://cutt.ly/1VDqc3z 

8. पोलिसांची 20 हजार पदं भरणार, चिपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचं नाव; मंत्रिमंडळाचे निर्णय https://cutt.ly/oVDqRjs शिवभोजन थाळी सुरु ठेवण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय https://cutt.ly/YVDqOwd 

9. धार्मिक रितीरिवाज पाळत नाही, घटस्फोट मागते; आंतरधर्मीय प्रेमविवाह केलेल्या पतीकडून पत्नीचा मुंबईत भररस्त्यात खून https://cutt.ly/LVDqDgC 

10. ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर https://cutt.ly/cVDqKv4  बॉलिवूडचे 95 पेक्षा अधिक सिनेमे, जाणून घ्या सुपरस्टार अभिनेत्री आशा पारेख यांची कारकीर्द https://cutt.ly/8VDqBaS 

ABP माझा ब्लॉग

BLOG : जु’लेह’ लडाख : (भाग 5 ) पँगाँग सरोवर – सौंदर्य आणि जलसमर, एबीपी माझाचे वृत्तनिवेदक किन्होळकर यांचा लेख  https://cutt.ly/GVDwBY5 

BLOG : माझी आई सर्वार्थाने गुरु : श्रुती भावे-चितळे, एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://cutt.ly/iVDwZx3 

ABP माझा डिजिटल

Champa Singh Thapa : बाळासाहेबांची सावली मानले जाणारे थापा नेमके आहेत तरी कोण? https://cutt.ly/rVDevDB 

ABP माझा स्पेशल

रोगप्रतिबंधक लसीचं जागतिक प्रमाणीकरण ही काळाची गरज.. कोविडच्या महासाथीतून धडा घेण्याचं सीरम इन्स्टिट्यूटच्या अदर पूनावाला याचं फोर्ब्स जागतिक सीईओ परिषदेत आवाहन https://cutt.ly/nVDq9It  

 पुण्यातील चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी येत्या शनिवार - रविवारच्या मध्यरात्रीचा  मुहूर्त, प्रशासनाची तयारी पूर्ण https://cutt.ly/kVDr2Pd 
 
Kolhapur Crime : सेवानिवृत्त शिक्षकाकडे फंडाची रक्कम मंजूर करण्यासाठी 23 हजारांची लाच मागणाऱ्या लिपिकावर गुन्हा https://cutt.ly/QVDq6PV 

ICC ODI Rankings: कर्णधार हरमनप्रीत कौरची टॉप-5 मध्ये एन्ट्री; स्मृति मानधना, दीप्ती शर्मालाही मोठा फायदा https://cutt.ly/TVDwtXV 

Passport Police Clearance Certificate: पासपोर्ट बनवणं होणार आणखी सोपं, पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी करता येणार ऑनलाईन अर्ज https://cutt.ly/wVDwp7G 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv  
      
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता धीर सुटतोय..,सोयाबीन खरेदी केंद्रांच्या मुदतवाढीसाठी शेतकरी आक्रमक, रास्ता रोको करत सरकारला इशारा
आता धीर सुटतोय..,सोयाबीन खरेदी केंद्रांच्या मुदतवाढीसाठी शेतकरी आक्रमक, रास्ता रोको करत सरकारला इशारा
Guillain Barre Syndrome : पुणे, सोलापूरनंतर जीबीएसचा खान्देशात शिरकाव, नंदुरबारमधील दोन बालकांना लागण; एकाची प्रकृती चिंताजनक
पुणे, सोलापूरनंतर जीबीएसचा खान्देशात शिरकाव, नंदुरबारमधील दोन बालकांना लागण; एकाची प्रकृती चिंताजनक
'खडसे सत्तापिपासू..', देवेंद्र फडणवीसांना भेटल्यानंतर चंद्रकांत पाटलांची जोरदार टीका, म्हणाले..'सत्तेतून मालमत्ता मिळवत दुकान चालवण्याचा प्रयत्न'
'खडसे सत्तापिपासू..', देवेंद्र फडणवीसांना भेटल्यानंतर चंद्रकांत पाटलांची जोरदार टीका, म्हणाले..'सत्तेतून मालमत्ता मिळवत दुकान चालवण्याचा प्रयत्न'
Video: सुरेश धसांनी चिठ्ठी देताच मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या बीडची घोषणा; सरपंच हत्याप्रकरणारही बोलले
Video: सुरेश धसांनी चिठ्ठी देताच मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या बीडची घोषणा; सरपंच हत्याप्रकरणारही बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Modi Amrutsnan : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महाकुंभमेळ्यात अमृतस्नानABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 05 February 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्सSanjay Raut Delhi : महाकुंभमधील घटनेवर मला बोलू दिलं नाही,माईक बंद केला..-राऊतSuresh Dhas On Santosh Deshmukh : आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता धीर सुटतोय..,सोयाबीन खरेदी केंद्रांच्या मुदतवाढीसाठी शेतकरी आक्रमक, रास्ता रोको करत सरकारला इशारा
आता धीर सुटतोय..,सोयाबीन खरेदी केंद्रांच्या मुदतवाढीसाठी शेतकरी आक्रमक, रास्ता रोको करत सरकारला इशारा
Guillain Barre Syndrome : पुणे, सोलापूरनंतर जीबीएसचा खान्देशात शिरकाव, नंदुरबारमधील दोन बालकांना लागण; एकाची प्रकृती चिंताजनक
पुणे, सोलापूरनंतर जीबीएसचा खान्देशात शिरकाव, नंदुरबारमधील दोन बालकांना लागण; एकाची प्रकृती चिंताजनक
'खडसे सत्तापिपासू..', देवेंद्र फडणवीसांना भेटल्यानंतर चंद्रकांत पाटलांची जोरदार टीका, म्हणाले..'सत्तेतून मालमत्ता मिळवत दुकान चालवण्याचा प्रयत्न'
'खडसे सत्तापिपासू..', देवेंद्र फडणवीसांना भेटल्यानंतर चंद्रकांत पाटलांची जोरदार टीका, म्हणाले..'सत्तेतून मालमत्ता मिळवत दुकान चालवण्याचा प्रयत्न'
Video: सुरेश धसांनी चिठ्ठी देताच मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या बीडची घोषणा; सरपंच हत्याप्रकरणारही बोलले
Video: सुरेश धसांनी चिठ्ठी देताच मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या बीडची घोषणा; सरपंच हत्याप्रकरणारही बोलले
Pankaja Munde: मोगलांना जसा सह्याद्री कळला नाही, तसा बीड जिल्हा आहे, इकडे गड आहेत पण तिथून राजकारण चालत नाही: पंकजा मुंडे
मी सगळ्यांना देवेंद्र फडणवीसांची लाडकी वाटते, त्यांच्याच हेलिकॉप्टरमधून आले: पंकजा मुंडे
Illegal Indian migrants in US : अमेरिकेतून बेड्या घालून हद्दपार करण्यात आलेल्या भारतीयांची पहिली तुकडी मायदेशात परतली; महाराष्ट्रातील तिघेजण, आता इथंही चौकशी अन् पोलिसांच्या स्वाधीन केलं जाणार!
अमेरिकेतून बेड्या घालून हद्दपार करण्यात आलेल्या भारतीयांची पहिली तुकडी मायदेशात परतली; महाराष्ट्रातील तिघेजण, आता इथंही चौकशी अन् पोलिसांच्या स्वाधीन केलं जाणार!
इराणमध्ये एक फोटो क्लिक अन दोन महिने बंदिस्त, भारतात परतलेल्या योगेशने घडलं ते सगळं सांगितलं!
इराणमध्ये एक फोटो क्लिक अन दोन महिने बंदिस्त, भारतात परतलेल्या योगेशने घडलं ते सगळं सांगितलं!
Shirish More : संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराजांनी देहूत गळ्याला दोरी लावली, आयुष्य संपवलं
संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराजांनी देहूत गळ्याला दोरी लावली, आयुष्य संपवलं
Embed widget