Sanjay Raut Delhi : महाकुंभमधील घटनेवर मला बोलू दिलं नाही,माईक बंद केला..-राऊत
Sanjay Raut Delhi : महाकुंभमधील घटनेवर मला बोलू दिलं नाही,माईक बंद केला..-राऊत
काल मी राज्यसभेत याच विषयावर बोलत होतो पण मला बोलू दिल नाही प्रयागराज महाकुंभ मेळाव्यात दुर्घटना घडली त्यावर बोलत होतो कुंभ आमच्या आस्तथेचा विषय आहे मी स्वतः पुढील आठवड्यात कुंभ मध्ये जाण्याच्या विचारात आहे किती मृत्यू झाले हेच मी काल विचारात होतो लोकांचा अंदाज आहे की १५०० ते २००० लोकांचा तिथे मृत्यू झाला आहे CCTV camera तिथे लावलेले आहेत मी बोलत असताना माझा माईक उपसभापती यांनी बंद केला लोकसभेत काल अखिलेश यादव यांनी हाच मुद्दा मांडला होता मी बोलायला उभा राहिल्यावर गोंधळ सुरू झाला, मला बोलू दिल नाही ऑन दिल्ली मतदान - देवेंद्र फडणवीस म्हणाले होते दिल्लीत शिवसेनेची ४ मत पण नाहीत EVM असल्याने आमची मत नाहीत हे त्यांचं मत बरोबर आहे, balet वर निवडणूक झाली असती तर आमची किती मत आहेत हे दाखवून दिला असता दिल्लीत पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या सोबत लोक उभा राहतील अस वाटत ऑन वर्षा - फडणवीस यांच्या भूमिकेचं स्वागत राज्यात अंधश्रद्धाचा बाजार आहे मला काल पत्रकारांनी हा प्रश्न विचारला होता त्यावर मी उत्तर दिलं होत बाहेर जी चर्चा आहे त्याबाबत माझ्याकडे असलेली माहिती मी सांगितली पंतप्रधान यांच्यापासून सगळ्यांवर मग कारवाई करावी लागेल फडणवीस यांच्या मुलीला माझ्या शुभेच्छा, ती बोर्डात पहिली येईल मुख्यमंत्री यांनी तत्काळ वर्षा बंगल्यावर जायला हव एकनाथ शिंदे यांचं सरकार अंधश्रद्धेतून तयार झाल होत आम्ही जे सांगतो ते समजून घ्यायला चांगले लोक हवेत ऑन मुंबई अर्थसंकल्प - मुंबईत आमची लोक यावर बोलायला तयार आहेत ऑन मोदी प्रयागराज - त्यांनी केलेल्या घोषणा लोकांमध्ये पोहोचल्या नाहीत आज काही कुठला मुहूर्त नाही दिवसभर त्यांची डुबकी tv वर दाखवली जाईल निवडणूक आयोग निष्पक्ष असेल तर त्यांनी सर्व चॅनल ला नोटीस पाठवली पाहिजे आणि त्यांची डुबकी दाखवू नका अस म्हणायला पाहिजे त्यांना उद्या जाता आलं असत मात्र त्यांनी आजचा मुहूर्त काढला ऑन फडणवीस उद्धव ठाकरे संबंध - यावर मी कस बोलणार राज्यात व्यक्तिगत नाते वेगळे असतात आम्ही त्यांना अनेक वर्ष पाहिलं आहे ऑन दुबे हक्कभंग नोटीस - अशी नोटीस देणे योग्य नाही, हे कोणालाच मान्य नसेल मोदींच्या कालच्या भाषणाच्या प्रत्येक वाक्यावर मग हक्कभंग येईल





















