PM Modi Amrutsnan : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महाकुंभमेळ्यात अमृतस्नान
PM Modi Amrutsnan : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महाकुंभमेळ्यात अमृतस्नान
आणि यानंतर आपण थेट प्रयागराज मध्ये जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाकुंभ मेळामध्ये शाही स्नान करत आहेत. त्रिवेणी संगमावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत. तर कुंभमेळामध्ये आज ते अमृत स्नान करताना आपल्याला दिसतायत. अर्थात चर्चा होती आहे ती त्यांच्या टायमिंगची कारण का आज दिल्ली विधानसभेच मतदान होतय आणि त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी. तनुर घोरा पापकाश संतमया गिरि संताभिचा कशी जाम. प्रधान नरेंद्र मोदी हे अमृत स्नानासाठी पोहोचल्याचा आपण पाहतोय चर्चा होती ती त्यांच्या टायमिंगची कारण का आज दिल्ली विधानसभेसाठी मतदान होतय आणि आजच्या दिवशी पंतप्रधानांनी अमृत स्नानाचा बे ताकल्यामुळे त्यामुळे विरोधकांनी त्यावरती टीका केलेली आहे. या आधीचा जर आपण विचार केला तर 2019 च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केदारनाथ गेले होते, तिथे त्यांनी दर्शन घेतलेलं होतं, एका गुवेमध्ये त्यांनी ध्यान देखील केलेलं होतं आणि त्यावरून देखील विरोधकांनी टीका केलेली होती, तर 2024 च्या लोकसभेच्या वेळी कन्याकुमारीला जाऊन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्यान मंदिरात ध्यान केलेलं होतं, त्यावरून देखील विरोधकांनी टीका केलेली होती, त्यामुळे निवडणुका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच देवदर्शन असेल किंवा धार्मिक कार्यांमध्ये सहभागी होणं असेल, याचा संबंध सातत्याने विरोधक जोडताना आपल्याला दिसत. मोदी यांनी आज संगमावरती अमृत स्नान केलेला आहे, त्यासाठी ते प्रयागराज मध्ये पोहोचलेले आहेत. हिंदूंची आस्था, श्रद्धा या सगळ्याची. यानंतर ते गंगा पूजन देखील करणार आहेत अशी माहिती मिळतीय.
महत्त्वाच्या बातम्या























