एक्स्प्लोर
महाराष्ट्रात पाच नवी पासपोर्ट कार्यालयं
आतापर्यंत महाराष्ट्रात 27 पासपोर्ट कार्यालये असून, या नव्या पाच कार्यालयांची त्यात भर पडल्यानंतर ही संख्या 32 वर जाईल.

मुंबई : महाराष्ट्रात आणखी पाच ठिकाणी पासपोर्ट कार्यालायं सुरु केली जाणार आहेत. यामध्ये चंद्रपूर आणि बारामतीचाही समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी याबाबत माहिती दिली. कुठे नव्याने पासपोर्ट कार्यालय उघडणार?
- अकोला
- अमरावती
- चंद्रपूर
- बारामती
- माढा
आणखी वाचा























