एक्स्प्लोर

CoronaVirus Effect | कोरोनाच्या फटक्याने जालन्याच्या मोसंबीचे भाव गडगडले

जालन्याच्या मोसंबीला दिल्ली ,जयपूर, हरियाणासह उत्तरेकडील इतर अनेक राज्यात मोठी मागणी आहे. मात्र कोरोनाचा प्रभावाने स्थानिक मार्केटमध्ये उत्साह नसल्याने तेथील मोठ्या व्यापाऱ्यांनी जालन्याच्या मोसंबीकडे पाठ फिरवली आहे.

जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी मृग बहाराची मोसंबी विक्रीसाठी आणली खरी मात्र कोसळले भाव पाहून शेतकऱ्यांचे मात्र हात पाय गळाले. सध्या जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनापासून मोसंबी देखील सुटली नाही. कोरोनाच्या प्रादूर्भावाने मोसंबीचा भाव कमीत कमी 600 ते जास्तीत जास्त 1200 रुपये क्विंटलवर आला आहे. सध्याच्या काळात या बहाराला मार्केट मध्ये मोठी मागणी असते. मात्र कोरोनामुळे ही मोसंबी बेभाव विकत आहे. मोठ्या आशेने रानातून बाजारात माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना मात्र उत्पन्न खर्च सुद्धा निघत नसल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. जालन्याच्या मोसंबीला दिल्ली ,जयपूर, हरियाणासह उत्तरेकडील इतर अनेक राज्यात मोठी मागणी आहे. मात्र कोरोनाचा प्रभावाने स्थानिक मार्केटमध्ये उत्साह नसल्याने तेथील मोठ्या व्यापाऱ्यांनी जालन्याच्या मोसंबीकडे पाठ फिरवली आहे. परिणामी स्थानिक बाजार पेठेच्या भरवशावर येथील खरेदीदारांची संख्या रोडावली परिणामी व्यपाऱ्यांकडून देखील पाडून भाव मागितले जातात. सध्या स्थितीत जालना मार्केट कमिटीमध्ये अडीचशे ते तीनशे क्विंटल मोसंबी ची आवक आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रजनीकांत इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार अशा स्थितीला कोरोनाचा प्रभाव कारणीभूत असून सध्या शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळणे अशक्य असले तरी भविष्यात भाव वाढण्याची आशा व्यक्त केली जात आहे. मागील चार महिन्यापूर्वी मोसंबीच्या आंबिया बहराला 4500 रूपये क्विंटल एवढा उच्च भाव मिळावा होता. त्या आशेवर शेतकऱ्यांनी मृग बहराचे विशेष व्यापवस्थापन खर्च करून ही मोसंबी बाजारात आणली मात्र कोरोनाने शेतकऱ्यांच्या चांगल्या भावाच्या अपेक्षेवर पाणी फिरवल. अर्थात यामध्ये त्यांना जबर आर्थिक नुकसान सहन कराव लागतं आहे. coronavirus | गोरेगाव फिल्मसिटीतलं शूटिंग बंद, मुख्यद्वारासमोर पोलिसांचा बंदोबस्त संबंधित बातम्या : सॅनिटायझर, मास्क चढ्या दराने विकल्यास कडक कारवाई करणार, अन्न-औषध प्रशासनाचा इशारा Coronavirus | दिलीप कुमार आयसोलेशनमध्ये तर हॉलिवूड सेलिब्रिटीही कोरोनाच्या कचाट्यात Coronavirus | सोन्याच्या दरात मोठी घसरण, प्रतितोळ्याचा भाव 40 हजारांच्या खाली

महत्त्वाच्या बातम्या

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, गर्भपात, जीवे मारण्याची धमकी; दापोलीत 50 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, गर्भपात, जीवे मारण्याची धमकी; दापोलीत 50 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा
सांस्कृतिक आणि अध्यात्मिक शक्तीचं प्रतिक म्हणजे कुंभमेळा, इथं येऊन मला प्रसन्न वाटलं : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 
सांस्कृतिक आणि अध्यात्मिक शक्तीचं प्रतिक म्हणजे कुंभमेळा, इथं येऊन मला प्रसन्न वाटलं : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 
राज्यात बार्शीची सरशी.. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 5000 जमा, मेसेजही आला; दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्तांना अग्रीम मदत
राज्यात बार्शीची सरशी.. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 5000 जमा, मेसेजही आला; दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्तांना अग्रीम मदत
धक्कादायक! व्हिडिओ व्हायरलची धमकी देत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; दोन सख्खा भावांना अटक
धक्कादायक! व्हिडिओ व्हायरलची धमकी देत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; दोन सख्खा भावांना अटक

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: संजय राऊत आध्यात्मिक असू शकत नाही का? दररोज 10 वाजता ते कीर्तन करत असतात; बोध कीर्तन प्रकाशन सोहळ्यात राऊतांची फटकेबाजी
संजय राऊत आध्यात्मिक असू शकत नाही का? दररोज 10 वाजता ते कीर्तन करत असतात; बोध कीर्तन प्रकाशन सोहळ्यात राऊतांची फटकेबाजी
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, गर्भपात, जीवे मारण्याची धमकी; दापोलीत 50 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, गर्भपात, जीवे मारण्याची धमकी; दापोलीत 50 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा
Israel Election: इस्रायलमध्ये कोणाकडेही बहुमत नाही, थेट पंतप्रधान निवडणुकीचा विचार; विरोधी पक्षांकडून नेतान्याहूंना हटवण्यासाठी चाचपणी
इस्रायलमध्ये कोणाकडेही बहुमत नाही, थेट पंतप्रधान निवडणुकीचा विचार; विरोधी पक्षांकडून नेतान्याहूंना हटवण्यासाठी चाचपणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2026 | शनिवार
राज्यात बार्शीची सरशी.. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 5000 जमा, मेसेजही आला; दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्तांना अग्रीम मदत
राज्यात बार्शीची सरशी.. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 5000 जमा, मेसेजही आला; दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्तांना अग्रीम मदत
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी दुसऱ्यांदा लग्नाची गाठ बांधली; फोटो पोस्ट करत म्हणाले, 'एका नव्या पर्वाची सुरुवात झाली..'
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी दुसऱ्यांदा लग्नाची गाठ बांधली; फोटो पोस्ट करत म्हणाले, 'एका नव्या पर्वाची सुरुवात झाली..'
धक्कादायक! व्हिडिओ व्हायरलची धमकी देत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; दोन सख्खा भावांना अटक
धक्कादायक! व्हिडिओ व्हायरलची धमकी देत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; दोन सख्खा भावांना अटक
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, बँक खाते चेक करा
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होणं सुरु, बँक खाते तपासा
Embed widget