एक्स्प्लोर

Gold Silver Price Today: इराण- इस्त्रायल युद्धाचा भडका, सोन्या-चांदीचा भाव कडाडला! सोन्याच्या दरात 11 हजारांची वाढ, तर चांदी तीन लाखांच्या पार

Gold Silver Price Israel Vs Iran War : अमेरिका आणि इजरायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर अवघ्या काही तासातच सोन्याच्या आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today)  मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Gold Price Israel Vs Iran War : संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत तणाव आता अधिक तीव्र झाला आहे. अशातच या संघर्षाचा विस्तार झाल्यास त्याचे परिणाम संपूर्ण मध्यपूर्वेत जाणवू शकतात. इराणने (Israel Vs Iran War) प्रत्युत्तरादाखल काही देशांमधील अमेरिकेंच्या बेसवरती हल्ले केल्याचे वृत्त समोर आले असून परिस्थिती अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. याचा थेट परिणाम भारतावरही पुढील काही दिवसांत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Israel Vs Iran War) दुसरीकडे, अमेरिका आणि इजरायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर अवघ्या काही तासातच सोन्याच्या आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today)  मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यापासून रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणून सोन्याच्या आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price) मोठी वाढ झाल्यानंतर त्यात मागील महिन्यात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळाले होते. मात्र, काल अमेरिका आणि इजरायलने इराणवर केलेल्या हल्ल्याच्या नंतर गुंतवणूकदार हे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या आणि चांदीच्या खरेदीकडे वळल्याने सोन्याच्या आणि चांदीच्या मागणीत वाढ झाल्याचे चित्र आहे.

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात अकरा हजार रुपयांची वाढ, तर चांदीचे दर 3 लाख 3 हजारांवर

अशातच वाढती मागणी आणि गुंतवणुकीच्या अनुषंगाने सोन्या चांदीची खरेदी होऊन केली जात असताना सोन्याच्या दरात अकरा हजार रुपयांनी वाढून ते 1, 75, 500 पोहचले आहे. तर चांदीचे दर पंचवीस हजार रुपयांची वाढ होऊन ते 3 लाख 3 हजारांवर जाऊन पोहोचले आहेत, ही वाढ युद्धाची ठिणगी पडताच अवघ्या काही तासातच झाल्याचं पाहायला मिळत आहे. युद्धजन्य परिस्थिती लांबल्यास अजूनही सोन्याचे आणि चांदीचे (Gold Silver Price Today) वाढू शकतात, असा अंदाज सुवर्ण व्यावसिकांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, अचानक रित्या सोन्याच्या आणि चांदीच्या (Gold Silver Price) दरात झालेल्या दरवाढीने सर्व सामान्य ग्राहकांच्या बजेटमधे बिघाड झाल्याचं चित्र आहे. तर ग्राहकांनी नाराजीही व्यक्त केली असून सरकारने सोने चांदीचे दर स्थिर राहतील यासाठी प्रयत्न करायला हवे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

आज सोन्याचा भाव किती आहे? (Gold Price Today)

दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 17, 323 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा भाव 15,880 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव 12,996 रुपये प्रति ग्रॅम आहे.

मुंबई, हैदराबाद, केरळ आणि पुणे यासारख्या शहरांमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 17, 308 रुपये आहे. त्याचप्रमाणे 22 आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे 15,865 रुपये आणि 12,981 रुपये प्रति ग्रॅम आहे.

चेन्नईमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 17,209 रुपये आहे. येथे 22 कॅरेट सोन्याचा भाव 15,775 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव 13,500 रुपये आहे.

याचा अर्थ असा की शनिवारच्या तुलनेत रविवारी सोने महाग झाले. एका दिवसात २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम ४,३७० रुपयांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ४,०२० रुपयांनी वाढले आहेत. दरम्यान, १८ कॅरेट सोन्याच्या किमतीत एकाच दिवसात ३,२८० रुपयांची वाढ झाली आहे.

Israel Vs Iran War : इराणमध्ये 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

दरम्यान, खामेनी यांच्या सोबत कुटुंबातील आणखी चार सदस्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इराणी माध्यमांनीही या बातमीची पुष्टी केल्याचे सांगितले जाते. ‘प्रेस टीव्ही’ने खामेनी आता हयात नसल्याचे वृत्त दिले आहे. त्यांच्या निधनानंतर 40 दिवसांच्या राष्ट्रीय शोकाची घोषणाही करण्यात आली आहे.  मध्यपूर्वेत तणावाची परिस्थिती कायम आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने अनेक अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. दरम्यान, रविवारी (1 मार्च 2026) खामेनी यांच्यासह त्यांच्या मुलगी, जावई आणि नात यांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SIP : शेअर बाजारात दोन दिवसात 11 लाख कोटी स्वाहा, विदेशी गुंतवणूकदारांची विक्री सुरुच, SIP बंद करावी की सुरु ठेवावी? 
शेअर बाजारात दोन दिवसात 11 लाख कोटी स्वाहा, विदेशी गुंतवणूकदारांची विक्री सुरुच, SIP बंद करावी की सुरु ठेवावी? 
EPFO : ईपीएफओ स्वत:हून 1.33 लाख खातेदारांच्या बँक खात्यात पैसे पाठवणार, पायलट प्रोजेक्टला मंजुरी, 1000 रुपयांपर्यंतची रक्कम खात्यात येणार
ईपीएफओ स्वत:हून 1.33 लाख खातेदारांच्या बँक खात्यात पैसे पाठवणार, पायलट प्रोजेक्टला मंजुरी, खात्यात 1000 रुपयांपर्यंत रक्कम येणार
Iran- Israel War : इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद, LPG च्या पुरवठ्यावर संकट, युरोपियन गॅसचे दर 50 टक्के वाढले, गॅसचे दर वाढण्याची शक्यता? 
इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद, कतारनं LNG चं उत्पादन थांबवलं, युरोपियन गॅसचे दर 50 टक्के वाढले
Share Market Crash : शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 6.5 लाख कोटी स्वाहा, सेन्सेक्स 1048 अंकांनी कोसळला
इराण आणि अमेरिकेचा संघर्ष पेटला, इकडे शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 6.5 लाख कोटी स्वाहा 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Drone : इराणी ड्रोनची भरारी, अमेरिकेची उडली भंबेरी? युद्ध अधिक लांबल्यास अमेरिकेची चिंता वाढणार? Special Report
CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
Golesten Palace Special Report : इराणमधील 500 वर्ष जुन्या वास्तूचं गोलेस्टन पॅलेसचं युद्धात नुकसान
Team India Special Report: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली
Pakistan Operation Sindoor Special Report : भीती ऑपरेशन सिंदूरची, भाषा बदलली पाकची, पाकिस्तानची झोप उडाली?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
Pandharpur Viral Video : पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
Israel Iran War : दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
Iran Nuclear Radiation Risk : संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
Sam Curran : वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, इंग्लंडच्या सॅम करनचा 'पॅट कमिन्सच्या' स्टाईलमध्ये भारताला इशारा
वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, मैदान शांत ठेवणार,इंग्लंडच्या सॅम करनचा इशारा
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
Embed widget