एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 19 सप्टेंबर 2019 | गुरुवार
दिवसभराती महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
1. महाराष्ट्रात बहुमत नसतानाही स्थिर सरकार चालवून दाखवलं, युतीचं घोडं अडलेलं असताना नाशकात मोदींचं सूचक विधान, तर राममंदिरावरून टीका करणाऱ्यांना बडबोल्यांची उपमा https://bit.ly/2lYPCNE
2. महाजनादेश यात्रेच्या समारोपात पंतप्रधान, मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा, पवारांना शेजारचा देश खूप चांगला वाटत असल्याची पंतप्रधानांची टीका https://bit.ly/2kT9Hou
3. युतीचा तिढा सोडण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह पुढाकार घेणार असल्याची चर्चा, 22 सप्टेंबरला अमित शाह मुंबई दौऱ्यावर https://bit.ly/2mqBBsr
4. ज्यांना अधिकार नाही त्यांनी युतीबद्दल बोलू नये, गिरीश महाजन यांचा दिवाकर रावतेंना टोला, तर खासदार संजय राऊत यांच्याकडून रावतेंचं समर्थन https://bit.ly/2moz9Td
5. वंचितशी घटस्फोट घेणाऱ्या एमआयएमकडून पुन्हा मनोमिलनाचे संकेत, आंबेडकरांनी ओवेसींना फोन करावा, इम्तियाज जलिल यांची नरमाईची भाषा https://bit.ly/2lVS5Zo
6. राजू शेट्टी विधानसभा निवडणूक लढवणार, शिरोळ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा घटक पक्षांचा आग्रह https://bit.ly/2kS1DEt
7. परळी-वैद्यनाथ देवस्थानचा रेल्वेच्या राष्ट्रीय तीर्थस्थळांच्या यादीत समावेश, रेल्वे मंत्रालयाचं मुंडे भगिनींना पत्र https://bit.ly/2kUtfbV
8. मुंबई महापालिका कर्मचार्यांना खुशखबर, दिवाळीआधीच बोनस मंजूर https://bit.ly/2kRLUFi
9. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं स्वदेशी 'तेजस' विमानातून उड्डाण, तेजसमधून भरारी घेणारे पहिले संरक्षणमंत्री https://bit.ly/2lYZcAh
10. आपण चंद्रावर पोहोचलो नाही म्हणून काय झालं, चंद्र थेट मुंबईतल्या रस्त्यावर उतरलाय, मुंबईतल्या खड्ड्यांवरील मलिष्काच्या नव्या गाण्याचा धुमाकूळ https://bit.ly/2kpnzXg
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ऑटो
राजकारण
बातम्या
बीड
Advertisement