एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 26 जुलै 2019 | शुक्रवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ आणि वैभव पिचड 30 जुलैला भाजपमध्ये प्रवेश करणार, दोघांनीही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली, सुत्रांची माहिती
2. चौकशीच्या भीतीने अनेकजण पक्ष सोडत आहेत, आणखी काही लोकं पक्ष सोडून जातील, सोलापुरात राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांची माहिती
3. शिवसेना-भाजपची युती तरीही दोन्ही पक्षांकडून स्वबळाची चाचपणी, 2014 च्या निकालाच्या धर्तीवर तयारी करण्याचे भाजपश्रेष्ठींचे आदेश तर शिवसेनेच्याही तालुकानिहाय बैठका
4. ईव्हीएमविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोर्चेबांधणी, गुरुवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार
5. देशातील सध्याच्या स्थितीवरुन प्रतिभावंतांमध्ये दोन गट, आता पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ उतरले 61 सेलिब्रिटी
6. माहिती अधिकार दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर, काँग्रेससह तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, बसप, डाव्यांचा विरोध कायम
7. 'कारगिल विजय' दिवसाची 20 वी वर्षपूर्ती, देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन
8. 29 जुलैपर्यंत विदर्भात जोरदार पावसाची शक्यता, हवामान खात्याच्या अंदाजानं बळीराजासाठी आशेचा किरण, मराठवाड्यातही हलक्या सरी बरसणार, मुंबईत संततधार
9. मुंबईतल्या लोकलवर दगडफेकीचं सत्र सुरुच, पनवेल-सीएसएमटी लोकलवर फेकलेल्या दगडामुळं गार्ड रक्तबंबाळ, प्रवाशांकडून तीव्र संताप
10. लुंगी, सोनसाखळ्या आणि कपाळावर भस्म, अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे' चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज
Movie Review : पटवावी वाटणारी 'गर्लफ्रेंड'
BLOG : एबीपी माझाचे प्रतिनिधी अमोल किन्होळकर यांचा विशेष ब्लॉग, राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : चित्तोडगड
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement