एक्स्प्लोर

Nashik Rangpanchami 2026: नाशिकमध्ये रंगपंचमी साजरी करताना हुल्लडबाजांचा उन्माद, गोदावरी नदीपात्रात चपला-बूटं फेकली; गोदाप्रेमी आक्रमक, प्रशासनाकडे मोठी मागणी

Nashik Rangpanchami 2026: गोदावरी नदीच्या पात्रात रंगपंचमी खेळताना काही तरुणांनी चप्पल-बूट एकमेकांवर फेकत उत्सवाचे ओंगळवाणे स्वरूप दाखवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Nashik Rangpanchami 2026: नाशिकच्या पवित्र  गोदावरी नदीच्या (Godavari River) पात्रात रंगपंचमी (Nashik Rangpanchami 2026) खेळताना काही तरुणांनी चप्पल-बूट एकमेकांवर फेकत उत्सवाचे ओंगळवाणे स्वरूप दाखवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे गोदामाईचा अवमान झाल्याची भावना व्यक्त करत शहरातील गोदाप्रेमींनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची जोरदार मागणी केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रंगपंचमीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने तरुण गोदावरी नदीच्या पात्रात उतरले होते. मात्र उत्सव साजरा करताना काही हुल्लडबाज तरुणांनी चप्पल-बूट काढून एकमेकांवर फेकण्यास सुरुवात केली. परिणामी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर चपला-बुटांचा खच साचल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्व असलेल्या गोदावरी नदीचे पावित्र्य भंग झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Nashik Rangpanchami 2026: "नाशिकच्या वैभवाला कलंक लावणारा प्रकार"

या घटनेनंतर काही गोदाप्रेमी तरुणांनी पुढाकार घेत नदीपात्रातून अक्षरशः चपला-बुटांचा ढीग बाहेर काढला. या प्रकारामुळे शहरात संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाजपा (BJP) आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनीही संताप व्यक्त केला. “नाशिकच्या वैभवाला कलंक लावणारा आणि अत्यंत किळसवाणा प्रकार काल गोदावरी नदीच्या पात्रात घडला. गोदामाईच्या पावित्र्याचा अपमान करणाऱ्यांवर पोलिसांनी तातडीने गुन्हे दाखल करावेत,” अशी मागणी त्यांनी केली.

Nashik Rangpanchami 2026: पुढील वर्षापासून गोदावरी नदीपात्रात रंगपंचमी खेळण्यास बंदी घालावी

तसेच हा प्रकार पोलिसांच्या (Nashik Police) उपस्थितीत सुरू असतानाही त्याला आळा का घालण्यात आला नाही, असा सवालही गोदाप्रेमींनी उपस्थित केला आहे. महापालिका (Nashik Municipal Corporation) आणि पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची सुमोटो दखल घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा न्यायालयात (Court) धाव घेण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पुढील वर्षापासून गोदावरी नदीच्या पात्रात रंगपंचमी खेळण्यास पूर्णतः बंदी घालावी, अशी मागणीही गोदाप्रेमींकडून करण्यात येत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: निलेश जेजुरकरांकडून माझ्या बहिणीचा दोन वर्षांपासून छळ, हीन दर्जाची वागणूक, आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला, पण...; डॉ. मनीषा जेजुरकरांच्या भावानं सगळंच सांगितलं

Nashik Crime News: घरी पाहुणा आला, पती नाईट शिफ्टला गेला, विवाहितेचे हात बांधून अत्याचार, नराधमाला पाठलाग करुन डोंगरात पकडलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: तरुणीच्या गळ्यातील तुळशीमाळ अन् हातात बांधलेला दोरा काढला, मानेवर लव्ह बाईट, नाशिकमधील आणखी एक हादरवणारी कहाणी
तरुणीच्या गळ्यातील तुळशीमाळ अन् हातात बांधलेला दोरा काढला, मानेवर लव्ह बाईट, नाशिकमधील आणखी एक हादरवणारी कहाणी
Chitra Wagh: महिलांचा छळ करणारे 'लांडगे', एक-दोघांना ठेचलेच पाहिजे; नाशिक धर्मांतर प्रकरणावरून चित्रा वाघ संतापल्या
महिलांचा छळ करणारे 'लांडगे', एक-दोघांना ठेचलेच पाहिजे; नाशिक धर्मांतर प्रकरणावरून चित्रा वाघ संतापल्या
Jitendra Shelke Accident: अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
Devendra Fadnavis: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, अशोक खरात, नाशिक धर्मांतर प्रकरणाचा घेतला आढावा; पोलिसांना दिले 'हे' कडक निर्देश
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, अशोक खरात, नाशिक धर्मांतर प्रकरणाचा घेतला आढावा; पोलिसांना दिले 'हे' कडक निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravichandran Ashwin: चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
IPL 2026 Points Table: चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
Pune Crime News : खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
Bhandara Crime News: भंडाऱ्यात गो तस्करांची मुजोरी, थेट पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की अन्...; नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यात गो तस्करांची मुजोरी, थेट पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की अन्...; नेमकं काय घडलं?
Jaykumar Gore : राज्यावर एल निनोचं संकट, उन्हाळ्यात एकच पाण्याचे आवर्तन, उजनी धरणाच्या पाण्याचा काटकसरीने वापर, पालकमंत्री जयकुमार गोरेंचं सोलापूरकरांना आवाहन
राज्यावर एल निनोचं संकट, उन्हाळ्यात एकच पाण्याचे आवर्तन, उजनी धरणाच्या पाण्याचा काटकसरीने वापर, पालकमंत्री जयकुमार गोरेंचं सोलापूरकरांना आवाहन
Rohit Pawar and PM Modi: पराभवाचंही भांडवल करुन राजकीय पोळी भाजण्यात भाजपइतकं माहीर...; पंतप्रधान मोदींच्या भाषणावर रोहित पवारांची टीका
पराभवाचंही भांडवल करुन राजकीय पोळी भाजण्यात भाजपइतकं माहीर...; पंतप्रधान मोदींच्या भाषणावर रोहित पवारांची टीका
Embed widget