एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 06/07/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 06/07/2018*
- नागपुरात तुफान पाऊस, वीज गेल्याने पावसाळी अधिवेशनाचं आजचं कामकाज पाण्यात, मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर गुडघाभर पाणी, विरोधकांची सरकारवर टीका https://goo.gl/RdN4yr
- मुसळधार पावसामुळे नागपुरातील जनजीवन विस्कळीत, तीन तासात 162 मिलीमीटर पावसाची नोंद, रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, उद्या शाळांना सुट्टी https://abpmajha.abplive.in/
- काँग्रेसने घोटाळ्याचा आरोप केलेल्या नवी मुंबईतील सिडको जमीन व्यवहाराला स्थगिती, मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा https://goo.gl/E7ESJF
- सिंचन घोटाळ्याच्या चौकशीत प्रगती का नाही?, हायकोर्टाने राज्य सरकारला झापलं, एसआयटीच्या कामाचं मॉनिटरिंग न्यायमूर्ती करणार https://goo.gl/BqzANZ
- माझं आणि उद्धवसाहेबांचं रिलेशन चांगलं, शिवसेना-भाजप युती टिकवण्यासाठी मी उद्धव ठाकरेंचेही पाय धरेन, रासप नेते महादेव जानकर यांचं वक्तव्य https://goo.gl/hS41jd
- भाजप खासदार गोपाळ शेट्टी राजीनाम्याच्या तयारीत, ख्रिश्चन समुदायावरील विधानानंतर पक्षाने झापल्याची चर्चा, तर राजीनामा घेणार नाही, भाजपची भूमिका https://goo.gl/KPgvp6
- अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी आरोपपत्र दाखल, आमदार संग्राम जगताप, बाळासाहेब कोतकर यांना तात्पुरता दिलासा, 1 हजार 366 पानांच्या आरोपपत्रात 10 पैकी 8 जणांचा समावेश https://goo.gl/uebuQn
- खंडाळ्याजवळ एक्सप्रेसचा घसरलेला डब्बा हटवला, मात्र रेल्वे रुळ खचल्याने मुंबई-पुणे वाहतूक अजूनही ठप्प, प्रवाशांचे प्रचंड हाल https://goo.gl/VZ1RoY
- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना दहा तर मुलगी मरियम यांना सात वर्षांचा तुरुंगवास, भ्रष्टाचाराच्या आरोपात शिक्षा https://abpmajha.abplive.in/
- धार्मिक स्थळी गैरसोय, मंदिर प्रशासनाचा ढिसाळ कारभार असेल, तर भाविकांना जिल्हा न्यायाधीशांकडे तक्रार करता येणार, ओदिशातील जन्ननाथ मंदिराबाबतच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाचा निर्णय https://goo.gl/xATFCx
- माऊलींच्या पालखीचं पंढरीकडे प्रस्थान, टाळ-मृदुंगाच्या गजरात आळंदी दुमदुमली, तुकोबारायांची पालखी आकुर्डी मुक्कामी, एबीपी माझावर अभिनेता संदीप पाठकसह ‘माझा विठ्ठल माझी वारी’ https://abpmajha.abplive.in/
- अभिनेता रितेश देशमुखचं रायगडावरील मेघडंबरीत फोटोसेशन, चौफेर टीकेनंतर माफीनामा, तर छत्रपती संभाजीराजेंची ट्विटरवरुन नाराजी https://goo.gl/9HJnW4
- करनजीत कौर सनी लिओनी कशी बनली? बायोपिकचा ट्रेलर रिलीज, 16 जुलैला वेब सीरिज प्रदर्शित होणार https://goo.gl/wm7WaL
- 14. इंग्लंडविरुद्धच्या भारतीय वन डे संघात दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी पालघरच्या शार्दूल ठाकूरची निवड, तर दुसरा टी-20 सामना आज https://goo.gl/ikoE5o
- फिफा विश्वचषकात आज उपांत्यपूर्वी फेरीचा थरार, रात्री साडेसात वाजता उरुग्वे विरुद्ध फ्रान्स सामना तर रात्री साडे अकरा वाजता ब्राझील विरुद्ध बेल्जिअम लढत https://abpmajha.abplive.in/
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
राजकारण
Advertisement