एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 11/04/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 11/04/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 11/04/2018
  1. अल्जेरियात भीषण विमान दुर्घटना, सैनिक घेऊन जाणारं विमान कोसळलं, 257 सैनिकांचा मृत्यू https://goo.gl/DHNdpp
  2. अवघा महाराष्ट्र उष्णतेने होरपळला, देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात, पहिल्या 10 उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रातील पाच शहरं gl/MN2GqJ
  3. गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने निवडणुकीविरोधातील प्रमोद गुढधे यांची याचिका फेटाळली https://goo.gl/SY5ECe
  4. नाशिक पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेला डमी विद्यार्थी, एक अटकेत, मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचे फोटो काढण्याचा प्रयत्नही फसला https://goo.gl/Mkp6We
  5. औरंगाबादेत कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू, कॉपी पकडल्यामुळे टोकाचं पाऊल https://goo.gl/6D2ybd
  6. स्वागत कमान कोसळली, स्लॅबखाली दबून औरंगाबादेत दोन मजुरांचा जागीच मृत्यू, सात जखमी https://goo.gl/t2YCsV
  7. छगन भुजबळांमागे ससेमिरा कायम, मुदतीत कर्ज न फेडल्याने बँकेची आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला जप्तीची नोटीस https://goo.gl/icm54c
  8. 'आरटीई'अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या मुंबईतील 11 खाजगी शाळांना दणका, शिक्षण नियंत्रण विभागाकडून मान्यता रद्द करण्याचा इशारा https://goo.gl/JMxrwP
  9. मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरील मेट्रो 3 चं आगमन सहा महिन्यांनी लांबणीवर, प्रस्तावित खर्चात 765 कोटींनी वाढ https://goo.gl/NKw2V8
  10. पुण्यात समाजकंटकांच्या हैदोसामुळे आलिशान पोर्शे कारचा कोळसा, खडकीत जळीतकांडामुळे व्यापाऱ्याची गाडी खाक https://goo.gl/eG2LBq
  11. विरोधकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू न दिल्याचा निषेध, इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान उपोषणाला बसणार, उद्या दिल्लीत मोदींचं उपोषण, तर अमित शाहांचं कर्नाटकात धरणं https://goo.gl/UGFjEy
  12. वॉटर कप स्पर्धा 2018 : जलसंधारण कामांच्या पाहणीसाठी आमिर खान आणि किरण राव अहमदनगरमधील पाथर्डीत https://goo.gl/6pzvXh
  13. दुबईत 1300 कोटी रुपयांचा चिटफंड घोटाळा, गोव्याच्या आरोपींना 500 वर्षांची शिक्षा, कोर्टाच्या निर्णयाने जगभरात खळबळ https://goo.gl/C5ZLRA
  14. भारताच्या नेमबाज श्रेयसी सिंगला डबल ट्रॅपचं सुवर्ण, अंकुर मित्तल आणि ओम मिथरवालच्या कांस्यपदकांनी भारताच्या खात्यात एकूण 24 पदकं https://goo.gl/2X73Vz
  15. चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांना धक्का, होम ग्राऊंडवर एकही सामना होणार नाही, तामिळनाडूत कावेरी पाणी प्रश्नाचं आंदोलन पेटल्याने बीसीसीआयचा निर्णय http://abpmajha.abplive.in/sport
BLOG : दिल्लीदूत : एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा ब्लॉग, बिष्णोई : पर्यावरणासाठी लढणारे खरे 'दबंग' https://goo.gl/7HUdwQ BLOG : फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा ब्लॉग, फूडफिरस्ता - नेवरेकर हेल्थ होम https://goo.gl/jmCyzd BLOG : प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग, चालू वर्तमानकाळ (34) : बघे, सेल्फीटाके आणि पायकाढे https://goo.gl/syP6CY माझा विशेष : काँग्रेसच्या चुकांसाठी मोदींचा आत्मक्लेश, मात्र स्वपक्षीयांच्या चुकांचं काय?, विशेष चर्चा, रात्री 9 वाजता एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget