एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2021 | बुधवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस, सरकारी केंद्रांवर मोफत तर खासगी केंद्रांवर पैसे मोजावे लागणार https://bit.ly/3uqkbKR 2. महाराष्ट्रातून दिल्लीमध्ये प्रवेश करण्यासाठी आता कोरोना निगेटिव्ह अहवाल दाखवणं बंधनकारक, कर्नाटक पाठोपाठ दिल्ली सरकारचा निर्णय https://bit.ly/3dH9KMZ 3. मास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबईत धडक कारवाई, एका दिवसात 46 लाखांची दंड वसुली https://bit.ly/37J5itt लग्न सोहळ्याचा व्हिडीओ पोलिसांना पाठवणे बंधनकारक, ठाणे पोलिसांचे लग्न सोहळ्यांसाठी कडक निर्बंध https://bit.ly/3qPuUw9 4. नेव्ही कर्मचारी सुरजकुमार दुबे मृत्यू प्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड, खंडणीसाठी अपहरण झालं नसून कर्जबाजारीपणामुळे स्वतः रचला बनाव? https://bit.ly/2MqRIDK 5. दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस चौकशी करणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती, चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी https://bit.ly/2ZL38VJ 6. गेल्या वर्षी शेवटचा प्रयत्न केलेल्या यूपीएससी परीक्षार्थींना अतिरिक्त संधी नाही, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली https://bit.ly/3kk0MH5 7. एटीएम कार्ड क्लोन करुन ग्राहकांची कोट्यवधींची लूट, मुंबई पोलिसांकडून 9 जणांना अटक https://bit.ly/3kj92a8 8. तांत्रिक बिघाडामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचे कामकाज ठप्प, 11.40 ते 3.45 पर्यंत शेअर्सची खरेदी-विक्री बंद, तांत्रिक बिघाडामुळे सायंकाळी पाच वाजेपर्यंत BSE आणि NSE चे व्यवहार https://bit.ly/3urOTmN 9. जगातील सर्वात मोठ्या असलेल्या गुजरातमधील मोटेरा स्टेडियमचं 'नरेंद्र मोदी स्टेडियम' नामकरण, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन https://bit.ly/3khX0xC 10. टीम इंडिया आणि इंग्लंडमधील तिसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस, भारतीय गोलंदाजांची धडाकेबाज कामगिरी, इंग्लंडचा संघ 112 धावांवर गडगडला, अक्षर पटेलनं 6, अश्विन 3 आणि ईशांतच्या नावावर एक विकेट https://bit.ly/3soGwGQ ABP माझा स्पेशल : Coronavirus : "कोरोनाचे नियम पाळताय ना? विद्यार्थ्यांनो आपल्या पालकांना विचारा", आरोग्य मंत्री राजेश टोपेंची साद https://bit.ly/3pPrzfi प्रभू रामचंद्रांचे पण असे स्वागत झाले नसेल, हा दिखावा कशासाठी? पोहरादेवीतील गर्दीवरुन दिग्दर्शक महेश टिळेकर यांचा सवाल https://bit.ly/3dGrnwq Salary Hike | खुशखबर! यावर्षी तुमचा पगार वाढणार https://bit.ly/3byP9Ij Galwan Clash: गलवानचा बलवान...कॅप्टन सोयबा मनिग्बा पडले चीनी सैनिकांना भारी https://bit.ly/3pR7IMX युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget