एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2021 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2021 | गुरुवार


1. मुंबईतील काळाचौकी परिसरातून गायब झालेल्या चिमुकलीचा शोध संपला, मुलगी नको होती म्हणून आईनेच केली हत्या https://bit.ly/3dstRgV 

2. भारतात ओमिक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव, कर्नाटकात ओमिक्रॉनची बाधा झालेले दोन रुग्ण आढळले.. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दुजोरा https://bit.ly/3rsW536 

3. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटीच्या वसुलीचे आरोप करणाऱ्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे अखेर निलंबन; खंडणी, अॅट्रोसिटीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने कारवाई https://bit.ly/3oe1okP 

4. सचिन वाझे वर्दीतला गुंड, परमबीर पोलीस दलावरचा डाग; माजी पोलीस आयुक्त रिबेरोंचा हल्लाबोल https://bit.ly/3og9Tff 

5. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना 22 दिवसांच्या उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज https://bit.ly/3I7xuqB 

6. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांचा उत्साह, पहिल्याच दिवशी 11 लाख विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती https://bit.ly/3diEeU5 

7. नाशिकच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापुढं अडचणींचा 'पाऊस', आधी वाद, मग ओमिक्रॉन आता अवकाळी पावसाचं संकट! https://bit.ly/3IaaWFA 

8. नोकरभरतीमध्ये पेपरफुटीचं रॅकेट! आरोग्यभरती घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या तपासाला वेग, दोन जणांना अटक https://bit.ly/3ru44wN 

9.  देशात दिवसभरात 9765 रुग्णांची नोंद, तर 477 मृत्यू https://bit.ly/3G4tgOD राज्यात बुधवारी 767 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर रिकव्हरी रेट 97.71 टक्क्यांवर https://bit.ly/3phXpTW 

10. न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत 'हे' खेळाडू गाजवतील मैदान, कसा असेल भारताचा संभाव्य संघ https://bit.ly/3lqbXje  टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ऑमिक्रॉनचं सावट, बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत https://bit.ly/3DgqvId 


ABP माझा ब्लॉग 

BLOG | एड्स, निरोध, वेश्या आणि अशोक अलेक्झांडर.. https://bit.ly/3xOrHl6 

ABP माझा स्पेशल

Sindhudurg News : हर हर महादेव... सोनगडाच्या पायथ्याशी हजार फूट दरीतील 800 किलोंची तोफ गडावर आणली https://bit.ly/3da54xM 

Indian Railway : मध्य रेल्वे आता प्रवाशांसाठी सुलभ, 'यात्री अॅप'मध्ये वेळापत्रक आणि लाईव्ह स्टेटस दिसणार https://bit.ly/3GbBdBJ 

कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन, जिल्ह्यात शोककळा https://bit.ly/3DbBGBL  कोरोनावर दोनवेळा मात, फुटबॉलवर जीवापाड प्रेम, यशस्वी उद्योजक, कोण होते चंद्रकांत जाधव? https://bit.ly/3Dg1rRu 

Whatsapp : व्हॉट्सअॅपची मोठी कारवाई, ऑक्टोबर महिन्यात 20 लाखापेक्षा अधिक भारतीयांचे खाते निलंबीत https://bit.ly/3dbcOzs 

Omicron variant : दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनची तीव्रता मंदावली, मृत्यू दरातही घसरण https://bit.ly/3d9XFP2 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget