एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 7 सप्टेंबर 2020 | सोमवार | ABP Majha

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. मुंबईसह उपनगरांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस; पुणे, सातारा, यवतमाळमध्येही पावसाची जोरदार हजेरी, विदर्भालाही झोडपलं

2. आजपासून राज्य विधिमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन, यंदा प्रश्नोत्तराचा तास नाही, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सतराशे जणांच्या कोरोना चाचण्या

3. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दुबईहून धमकीचे कॉल, दाऊद इब्राहिमचा हस्तक बोलत असल्याचा दावा, मातोश्रीबाहेरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ

4. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रशियाकडून मदतीचा हात, जगातील पहिली कोरोनावरील लस स्पुटिनिकचा पुरवठा आणि उत्पादनात सहकार्याची तयारी

5. जगभरात कोरोनाचा कहर, आतापर्यंत जवळपास 9 लाख रुग्णांचा मृत्यू, जगातील सर्वाधिक कोरोना बाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या क्रमांकावर

पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 7 सप्टेंबर 2020 | सोमवार | ABP Majha

6. काल दिवसभरात राज्यात 23 हजार 350 नवे कोरोनाग्रस्त, 328 जणांचा मृत्यू, गेल्या 5 दिवसांत 98 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची वाढ

7. सांगलीत 14 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याची व्यापाऱ्यांची मागणी, तर बारामती आणि मंगळवेढ्यात आजपासून जनता कर्फ्यू

8. सुशांतसाठी ड्रग्ज मागवत असल्याची रिया चक्रवर्तीची कबुली, सुत्रांची माहिती; एनसीबीकडून सहा तास चौकशी, शौविकसोबतच्या चॅटवरून रियावर प्रश्नांचा भडिमार

9. नंबर वन टेनिसपटू नोवाक ज्योकोविच यूएस ओपनमधून आऊट, रागानं टोलवलेला चेंडू लाईन जजला लागल्यामुळे स्पर्धेतून बाद

10. आयपीएलच्या साखळी सामन्यांचं वेळापत्रक अखेर जाहीर, 19 सप्टेंबरला अबूधाबीत मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स उद्घाटनाचा सामना

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget