स्मार्ट बुलेटिन | 3 ऑगस्ट 2020 | सोमवार | एबीपी माझा
आजपासून तीन दिवस मुंबईसह राज्यातील काही भागात अतिवृष्टी, हवामान विभागाचा अंदाज अमित शाह ते येडियुरप्पा, भाजपचे पाच बडे नेते एकाच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह राममंदिर भूमीपूजन सोहळ्याचा आज गणपती पूजनानं श्रीगणेशा, मुख्यमंत्री योगी घेणार आढावा अयोध्येत शिवसेना दीपोत्सव साजरा करणार, शिवसैनिक लक्ष्मण किल्यावर दिवे लावणार
पाटण्याचे एसपी मुंबई महापालिकेकडून क्वॉरन्टाईन, बिनय कुमार 15 ऑगस्टपर्यंत क्वॉरन्टाईनमध्ये पुजेसाठी सुशांतच्या खात्यातून लाखो रुपये खर्च; बँक खात्याच्या स्टेटमेंटमधून धक्कादायक खुलासा सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी निषेधार्ह, गृहमंत्री अनिल देशमुखांचं वक्तव्य ठाण्यात मनसे-शिवसेना वादाचा दुसरा अंक, रुग्णालयांच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार केल्याचा मनसेचा आरोप रत्नागिरी जिल्ह्यात ई पासशिवाय प्रवेश नाही? जिल्हा प्रशासनाचा नियम आज राखीपौर्णिमा, बहिण-भावाच्या नात्यांचा उत्सव, सर्वत्र रक्षाबंधनाचा उत्साह