एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 30 जुलै 2019 | मंगळवार | एबीपी माझा

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

स्मार्ट बुलेटिन | 30 जुलै 2019 | मंगळवार | एबीपी माझा 1. राजकीय भूकंपासाठी भाजपने उद्याचा मुहूर्त निवडला, नवी मुंबईतील नाईक कुटुंबियांसह शिवेंद्रराजे, वैभव पिचड, कालिदास कोळंबकर भाजपात जाणार, सूत्रांची माहिती 2. मुंबईत राज ठाकरे, अजित पवार, राजू शेट्टी आणि जयंत पाटलांची गुफ्तगू, ईव्हीएमविरोधात मोर्चेबांधणी, 9 ऑगस्टला मनसे रस्त्यावर उतरणार 3. तिहेरी तलाकची आज राज्यसभेत परीक्षा, भाजपकडे स्पष्ट बहुमत नसल्यानं अडचण, राजकीय पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष 4. काँग्रेस अध्यक्षपदी प्रियंका गांधींची वर्णी लागण्याची शक्यता, राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर दोन महिन्यांपासून काँग्रेस पक्ष अध्यक्षाविना 5. ठाण्यातील कळवा परिसरात डोंगराचा काही भाग घरांवर कोसळला, एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू, एक महिला गंभीर 6. महापौर निधीतून मुंबईकरांना मदतीचा हात, गरजू रुग्णांना 25 हजारांपर्यंत मदत मिळणार, नगरसेवक एका महिन्याचे मानधन महापौर निधीला देणार 7. पावसाच्या नॉनस्टॉप बॅटिंगमुळे मुंबईसह राज्यातील धरणांमध्ये खळखळाट, गंगापूरमधून जायकवाडीच्या दिशेनं विसर्ग, गोदावरीसह अनेक नद्यांना पूर 8. कोकण आणि विदर्भातही मुसळधार पाऊस, सिंधुदुर्गात काही गावांचा संपर्क तुटला तर गडचिरोलीच्या पार्लकोटा नदीलाही पूर 9. भारतीय संघात मतभेद असल्याच्या बातम्यांचं विराट कोहलीकडून खंडन, टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी भारतीय कर्णधाराची पुन्हा रवी शास्त्रींनाच पसंती 10. पाकिस्तानच्या रावळपिंडी येथे पाकिस्तानी लष्कराचं विमान कोसळलं, पाच सैनिकांसह 15 जणांना मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण

Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर

क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला

बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर

ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP MajhaDevendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP MajhaMVA Internal issue : एकमेकांविरोधात आघाडी, महाविकास आघाडीत बिघाडी Rajikya Shole Special ReportSharad Pawar NCP | शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? Special Report Rajkiya Shole

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू

Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन

90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  

Embed widget