एक्स्प्लोर

यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस, IMD ची गुड न्यूज!

यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस पडेल, असं भाकीत आयएमडीने वर्तवलं.

नवी दिल्ली: स्कायमेटपाठोपाठ भारतीय हवामान विभाग अर्थात आयएमडीने बळीराजाला गुड न्यूज दिली आहे. यंदा सरासरी पाऊस राहील, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस पडेल, असं भाकीत आयएमडीने वर्तवलं. भारतीय हवामान विभाग अर्थात आयएमडी यंदाच्या पावसाचा पहिला अंदाज वर्तवला. हवामान विभागाने पत्रकार परिषद घेऊन पाऊसमान कसा राहिल याबाबतची माहिती दिली. गेल्या वर्षी आयएमडीने 96 मिलीमीटर पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे पाऊस 95 टक्के पडला. स्कायमेटचा अंदाज काय? यंदा देशभरात  समाधानकारक मान्सून राहील, असा पहिला अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. सध्याची परिस्थिती, समुद्राचं तापमान, वाऱ्याची गती यावरुन हा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या 100% पाऊस पडेल, असं स्कायमेटने म्हटलं आहे. महाराष्ट्रात तर उत्तम पाऊसमान असेल, असं स्कायमेटने नमूद केलं आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरात पाऊसमान सामान्य राहील.  इतकंच नाही तर मराठवाड्यातही यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. येत्या जून महिन्यात सर्वाधिक 111 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर ऑगस्टमध्ये तुलनेने कमी म्हणजेच 96 टक्के पाऊस पडेल. विशेष म्हणजे दुष्काळाच्या परिस्थितीचा अंदाज शून्य टक्के म्हणजे काहीच नाही असा वर्तवण्यात आला आहे. कोणत्या महिन्यात किती पाऊस? (स्कायमेटच्या अंदाजानुसार) जूनमध्ये 111 टक्के पाऊस जुलैमध्ये 97 टक्के पाऊस ऑगस्ट 96 टक्के पाऊस - सप्टेंबर 101 टक्के पाऊस सरासरी पाऊस म्हणजे किती? 890 मिमी पाऊस सरासरी मानला जातो, त्याच्या 19 टक्के कमीअधिक पाऊस पडला तरी तो सरासरी इतका मानला जातो. 2017 मध्ये 100 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. 2016 मध्ये सरासरीच्या 106 टक्के म्हणजे सरासरीच्या जास्त पाऊस पडेल, असा IMD चा पहिला अंदाज होता. 2014 आणि 2015 ही दोन्ही वर्ष महाराष्ट्रासाठी टंचाईची/दुष्काळसदृश, मराठवाड्यात भीषण स्थिती होती. 2014 मध्ये सरासरीच्या 12 टक्के कमी म्हणजे 781.8, तर 2015 मध्ये सरासरीच्या 14 टक्के कमी म्हणजे 760.6 मिमी एवढा पाऊस पडला. महाराष्ट्रातील पावसाच्या अंदाजाची तुलना : स्कायमेट आणि आयएमडी (आकडे मिलीमीटरमध्ये) यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस, IMD ची गुड न्यूज! संबंधित बातम्या

हवामान खात्याच्या मान्सून अंदाजाकडे बळीराजाचं लक्ष

यंदा चांगला पाऊस पडणार, स्कायमेटची गुड न्यूज!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वारी... मुंबई ते शिर्डी पदयात्रा, API ने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच दुर्दैवी मृत्यू
वारी... मुंबई ते शिर्डी पदयात्रा, API ने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच दुर्दैवी मृत्यू
Santosh Deshmukh Case : पप्पा... जिथे असाल तिथे हसत रहा, आम्हाला माफ करा, तुम्हाला वाचवू शकलो नाही; संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर
पप्पा... जिथे असाल तिथे हसत रहा, आम्हाला माफ करा, तुम्हाला वाचवू शकलो नाही; संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर
Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; खासदार बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्याने मानव अधिकार आयोगात गुन्हा दाखल
बजरंग बाप्पांच्या पाठपुराव्याला मोठं यश; संतोष देशमुख हत्याप्रकरणी मानवाधिकार आयोगानं उचललं पाऊल
महागाई वाढली मात्र पगार नाही वाढला, तुमचा पगार वाढत नसेल तर काय कराल? 'या' 3 पद्धचीचा अवलंब करा
महागाई वाढली मात्र पगार नाही वाढला, तुमचा पगार वाढत नसेल तर काय कराल? 'या' 3 पद्धचीचा अवलंब करा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar PC : शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काहीही समानता नाही, सुधीर मुनगंटीवारांच वक्तव्यJalna Manoj Jarange : धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी षडयंत्र, मनोज जरांगे यांची टीकाBar Raid Video Viral : ठाकरेंची बदनामी करणारा अंधेरीतील बारचा जुना व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरलSharad Pawar NCP : पालिका निवडणुका तोंडावर असताना तिन्ही पक्षांची चर्चा न झाल्यानं पवारांची नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वारी... मुंबई ते शिर्डी पदयात्रा, API ने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच दुर्दैवी मृत्यू
वारी... मुंबई ते शिर्डी पदयात्रा, API ने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच दुर्दैवी मृत्यू
Santosh Deshmukh Case : पप्पा... जिथे असाल तिथे हसत रहा, आम्हाला माफ करा, तुम्हाला वाचवू शकलो नाही; संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर
पप्पा... जिथे असाल तिथे हसत रहा, आम्हाला माफ करा, तुम्हाला वाचवू शकलो नाही; संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर
Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; खासदार बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्याने मानव अधिकार आयोगात गुन्हा दाखल
बजरंग बाप्पांच्या पाठपुराव्याला मोठं यश; संतोष देशमुख हत्याप्रकरणी मानवाधिकार आयोगानं उचललं पाऊल
महागाई वाढली मात्र पगार नाही वाढला, तुमचा पगार वाढत नसेल तर काय कराल? 'या' 3 पद्धचीचा अवलंब करा
महागाई वाढली मात्र पगार नाही वाढला, तुमचा पगार वाढत नसेल तर काय कराल? 'या' 3 पद्धचीचा अवलंब करा
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी सुदर्शन घुलेनं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यास धमकावलं; तक्रारीत धक्कादायक आरोप
संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी सुदर्शन घुलेनं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यास धमकावलं; तक्रारीत धक्कादायक आरोप
चंद्रपूर वाघ अन् 'वारां'चा जिल्हा, आम्ही प्रत्येक 'वारां'चा सन्मान करतो, कारण...; मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चेवर काय म्हणाले फडणवीस?
चंद्रपूर वाघ अन् 'वारां'चा जिल्हा, आम्ही प्रत्येक 'वारां'चा सन्मान करतो, कारण...; मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चेवर काय म्हणाले फडणवीस?
मी फाटक्या तोंडाचा म्हणून खा. विशाल पाटील निघून गेले; सांगलीतील सभेत नितेश राणेंची हिंदू गर्जना
मी फाटक्या तोंडाचा म्हणून खा. विशाल पाटील निघून गेले; सांगलीतील सभेत नितेश राणेंची हिंदू गर्जना
Sanjay Shirsat :  ठाकरे गट फडणवीसांच्या प्रेमात पडलाय, त्याच्या प्रेमाला पवार गट थकलाय; मंत्री संजय शिरसाटांची टीका
ठाकरे गट फडणवीसांच्या प्रेमात पडलाय, त्याच्या प्रेमाला पवार गट थकलाय; मंत्री संजय शिरसाटांची टीका
Embed widget