एक्स्प्लोर

T20 World Cup 2026 :  भारताची ऐतिहासिक कामगिरी! न्यूझीलंडचा तब्बल 96 धावांनी पराभव, काय आहेत विजयाची कारणे? 

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना अहमदाबादमध्ये पार पडला. या सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा मोठा पराभव करत 2026   चा टी-20  विश्वचषकावर नाव कोरले.

India Win T20 World Cup 2026 :   टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना अहमदाबादमध्ये पार पडला. या सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा मोठा पराभव करत 2026  चा टी-20  विश्वचषकावर नाव कोरले आहे. या सामन्यात भारतानं बलाढ्य असा 255 धावांचा डोंगर उभा केला होता. या बदल्यात न्यूझीलंडला 159 धावा करता आल्या. भारतानं तब्बल 96 धावांची न्यूझीलंडचा पराभव केला. भारताकडून अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे यांनी वादळी खेळी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला अक्षर पटेल, बुमराह, हार्दिक पांड्याने चांगली गोलंदाडी केली. यामुळे भारतीय संघानं मोठा विजय मिळवला. 

भारतीय संघाच्या विजयाची कारणे काय? 

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर मोठा विजय मिळवला आहे. या विजयामध्ये सर्वाचंच मोठं योगदान आहे. विजयाची कारणे काय आहेत, याबाबतची माहिती पाहुयात. 

1. फायनल सामन्यात अभिषेक शर्माची वादळी खेळी  

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे आज आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना  भारतानं जिकंला.  या सामन्यात भारताने जोरदार कामगिरी केली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताना 255 धावांचा पल्ला गाठला होता. यामध्ये संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मानं जोरदार प्रदर्शन केलं आहे. अभिषेक शर्मानं जलद अर्धसतक करत विक्रम केला आहे. शर्माच्या खेळीचं भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने कौतुक केलं आहे. अभिषेक शर्मानं 21 चेंडूत 52 धांवाची वादळी खेळी केली. तर 18 चेंडूत अर्धशतक झळकावत विक्रम केला आहे. 

2. संजू सॅमसनचा पुन्हा एकदा तांडव 

अभिषेक शर्मानंतर, संजू सॅमसनने 2026 च्या टी-20  विश्वचषकात इतिहास रचला. सॅमसनने न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात 89 धावांची वादळी खेळी केली.  टी 20 विश्वचषकातील सलग तीन सामन्यात 50 च्या वर धावा करणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने विरोट कोहलीची बरोबरी केली आहे. 

3. ईशान किशन अन् शिवम दुबेचा तडाका 

ईशान किशननेही जोरदार प्रदर्शन केलं. त्याने 25 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 54 धावा केल्या. तर शिवम दुबेने 8 बॉलमध्ये 26 धावांची वादळी खेळी केली. त्यामुळं बारतीय संघाला 255 धावांपर्यंत मजल मारता आली. शिवम दुबेने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. 

4. बुमराहचा धमाका, अक्षय पटेलच्या फिरकीची जादू

न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराह धमाका आणि अक्षय पटेलच्या फिरकीची जादू चालली. बुमराहनं 4 षटकात फक्त 15 धावात 4 विकेट घेतल्या. तर दुसऱ्या बाजूला अक्षर पटेलने 3 षटकात  27 धावा देत 3 विकेट घेतल्या. त्याचबरोबर हार्दीक पांड्यासह अभिषेख शर्मा आणि वरुन चक्रवर्तीने प्रत्येकी 1 विकेट घेतली. सर्वच गोलंदाजांनी चांगलं प्रदर्शन केलं. त्यामुं भारताला ऐतिहासीक विदय मिळवता आहे.  

महत्वाच्या बातम्या:

Ind vs Nz Final T20 World Cup 2026 : भारत विश्वविजेता! टीम इंडिच्या वाघांची ऐतिहासिक गर्जना, न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा उडवत सलग दुसऱ्यांदा 'चॅम्पियन'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Who is Danish Malewar : बापाचं स्वप्न आणि विदर्भाची शान! कोण आहे दानिश मालेवार? ज्याने मुंबईच्या संघात थेट रोहित शर्माची जागा घेतली
बापाचं स्वप्न आणि विदर्भाची शान! कोण आहे दानिश मालेवार? ज्याने मुंबईच्या संघात थेट रोहित शर्माची जागा घेतली
GT vs MI Live Score IPL 2026 : गुजरातने जिंकली नाणेफेक; मुंबई संघात मोठा बदल, रोहित शर्मा बाहेरच, दोन युवा खेळाडूंचे पदार्पण, जाणून घ्या प्लेइंग-11
GT vs MI Live Updates : गुजरातने जिंकली नाणेफेक; मुंबई संघात मोठा बदल, रोहित शर्मा बाहेरच, दोन युवा खेळाडूंचे पदार्पण, जाणून घ्या प्लेइंग-11
वजन कमी झालं, मेंदूपर्यंत इन्फेक्शन पोहोचलं, वाचा गेली... मैदान गाजवणारा क्रिकेटपटू मृत्यूशी झुंजतोय! नेमका कोणता आजार झालाय?
वजन कमी झालं, मेंदूपर्यंत इन्फेक्शन पोहोचलं, वाचा गेली... मैदान गाजवणारा क्रिकेटपटू मृत्यूशी झुंजतोय! नेमका कोणता आजार झालाय?
PSL च्या अब्रूचे धिंडवडे! पाकिस्तान क्रिकेटला काळिमा फासणाऱ्या आतापर्यंतच्या 5 लज्जास्पद घटना, नेमकं काय काय घडलं?
PSL च्या अब्रूचे धिंडवडे! पाकिस्तान क्रिकेटला काळिमा फासणाऱ्या आतापर्यंतच्या 5 लज्जास्पद घटना, नेमकं काय काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
Tushar Doshi : मोठी बातमी : साताऱ्याचे SP तुषार दोशी यांची बाजूच्या जिल्ह्यात बदली, एकनाथ शिंदेंच्या सभेदिवशी साताऱ्यात मोठी घडामोड
साताऱ्याचे SP तुषार दोशी यांची बाजूच्या जिल्ह्यात बदली, एकनाथ शिंदेंच्या सभेदिवशी साताऱ्यात मोठी घडामोड
'तोपर्यंत इराणशी चर्चा होऊच शकत नाही..' मध्यस्थी करणाऱ्या असीम मुनीरांनी फोनवरून ट्रम्पना थेट सुनावलं, म्हणाले, मी विचार करतो; अनेक आशियाई देश दबावात, तेल-वायू पुरवठा थांबला, कारखाने बंद पडले
'तोपर्यंत इराणशी चर्चा होऊच शकत नाही..' मध्यस्थी करणाऱ्या असीम मुनीरांनी फोनवरून ट्रम्पना थेट सुनावलं, म्हणाले, मी विचार करतो; अनेक आशियाई देश दबावात, तेल-वायू पुरवठा थांबला, कारखाने बंद पडले
Embed widget