एक्स्प्लोर

ESIC Recruitment 2021-22 : सरकारी नोकरीच्या शोधात आहात? ESIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कसा कराल अर्ज?

ESIC Recruitment 2021-22 : सरकारी नोकरीच्या शोधात आहात? मग ही बातमी तुमच्यासाठीच... वेळ दवडू नका... त्वरित अर्ज करा

ESIC Recruitment 2021-22 : सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी. कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) ने अधिसूचना जारी करून विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. महामंडळाने ज्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत, त्यात अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो.) आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) या पदांचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेद्वारे, ESIC देशभरात 3000 हून अधिक पदांची भरती करेल. इच्छुक आणि पात्र उमेदवार 15 जानेवारीपासून ESIC (Employee State Insurance Corporation) च्या www.esic.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे 3847 पदांवर भरती होणार आहे. उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. परीक्षेची तारीख आणि वेळ सध्या जाहीर केलेली नाही.

कधीपर्यंत कराल अर्ज?

अर्ज प्रक्रिया केव्हा सुरु होणार : 15 जानेवारी 2022
ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 15 फरवरी 2022

ESIC UDC, Steno and MTS Posts : योग्‍यता

UDC : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
स्‍टेनोग्राफर : 12वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. शिवाय त्यांना टायपिंग माहित असायला हवे.
MTS : दहावी पास उमेदवार अर्ज करु शकतात. 

वयाची अट :

UDC आणि स्‍टेनो : 18 ते 27 वयोगटातील इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. 
MTS : 18 ते 25 वयोगटातील इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. 

ESIC वेतन :

UDC आणि स्‍टेनो : 25,500-81,100 पर्यंत (सातव्या वेतन आयोगानुसार)
MTS : 18,000-56,900 पर्यंत (सातव्या वेतन आयोगानुसार)

कसा कराल अर्ज?

1. सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करा. त्यानंतर अर्ज भरा आणि सेव्ह करा
2. तुमचा फॉर्म सत्यापित करण्यास विसरू नका आणि नंतर Save & Next बटण दाबा
3. परीक्षा शुल्क भरा
4. डॉक्युमेंट स्कॅन करा आणि अपलोड करा 

अॅप्लिकेशन फी 

SC/ST/PWD/विभागातील उमेदवार, महिला उमेदवार आणि एक्स-सर्व‍िसमेन: 250/-
बाकी श्रेणी : 500/-

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
Embed widget