एक्स्प्लोर

Upcoming Government Jobs 2022 : नव्या वर्षात सरकारी नोकऱ्यांचा पाऊस; पाहा संपूर्ण यादी 

Upcoming Government Jobs 2022 : कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. पण नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नवीन वर्ष फलदायी असणार आहे.

Upcoming Government Jobs 2022, Upcoming Government Exams 2022, Sarkari Naukri 2022 : आठ दिवसांमध्ये आपण नवीन वर्षात पदार्पण करत आहोत. दोन वर्षांपासून असलेल्या कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. पण नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नवीन वर्ष फलदायी असणार आहे. कारण पुढील वर्षात अनेक सरकारी नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. UPSC, SSC, RRB यासह अनेकांनी पुढील वर्षी नोकरीभरतीचे (Upcoming Government Exams 2022) आयोजन केलं जाणार आहे. याशिवाय अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या परीक्षाही 2022 मध्ये होणार आहेत. अडीच वर्षानंतर RRB Group D Exam 2021 या परीक्षेचं आयोजन होणार आहे. त्याशिवाय RRB NTPC CBT 2 परीक्षेच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. पाहूयात पुढील वर्षी कोणत्या परीक्षा होणार आहे. ज्यापैकी काही परीक्षांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. तर काही परीक्षाचं नोटिफिकेशन येणार आहे... 

UPSC CSE 2022 & UPSC IFS 2022
केंद्रीय लोक सेवा आयोग, UPSC द्वारा पुढील वर्षासाठी म्हणजेच 2022 साठी जारी करण्यात आलेल्या परीक्षा कॅलेंडरनुसार (UPSC Exam Calendar 2022), सिव्हिल सर्विस प्रीलिम्स (UPSC Civil Services Pelims 2022) आणि भारतीय वन सेवा प्रीलिम्स (UPSC IFS Prelims 2022) साठी आयोगाकडून दोन फेब्रुवारी 2022 रोजी नोटेफिकेशन जारी करण्यात येणार आहे. त्यासोबत नोंदणीही सुरु होणार आहे.  दोन्ही परीक्षेसाठी नोंदणी करण्याची अखेरची तारीख 22 फेब्रुवारी 2022 असेल. त्यानंतर पाच जून 2022 रोजी सिव्हिल सर्विस (UPSC CSE 2022) आणि भारतीय वन सेवा (UPSC IFS 2022) च्या प्रीलिम्स परीक्षा होणार आहेत. सिव्हिल सर्विसची मुख्य परीक्षा 16 डिसेंबर 2022 रोजी तर वन सेवाची मुख्य परीक्षा 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. इथं पाहा UPSC Exam Calendar 2022 

UPSC NDA 1 & UPSC CDS 1
यूपीएससी नॅशनल डिफेन्स अॅकेडमी (UPSC NDA 2022) आणि कंबाइंड डिफेंस सर्व्हिस (UPSC CDS 2022) या परीक्षेची नोंदणीप्रक्रिया 22 डिसेंबर 2021 रोजी सुरु झाली आहे. 11 जानेवारी 2022 पर्यंत विद्यार्थी अर्ज करु शकतात.  10 एप्रिल 2022 रोजी परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे.  UPSC NDA  2022 आणि UPSC CDS 2022 ची दुसरी परीक्षेलाछी 18 मे 2022 ते 14 जून 2022 यादरम्यान अर्ज करु शकतात. तर 4 स्पटेंबर 2022 रोजी परीक्षा होणार आहे. 

RRB Group D Exam 2022
जवळफास अडीत वर्षानंतर रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने (आरआरबी) भरती प्रक्रिया राबवली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाकडून ग्रुप डी RRB Group D Exam 2022) साठीच्या परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार, 23 फ्रेबुवारी 2022 पासून उमेदवार अर्ज करु शकतात. परीक्षेचं आयोजन वेगवेगळ्या सत्रात करण्यात आलं आहे. परीक्षा होण्याआधी 10 दिवस अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारांना परक्षा केंद्र आणि तारखेबाबातची माहिती दिली जाणार आहे. तर परीक्षेच्या चार दिवस आधी प्रवेशपत्र मिळणार आहे. 

RRB NTPC CBT 2 Exam 2022
ग्रुप डी परीक्षेसोबतच आरआरबीने नॉन टेक्निकल पॉपुलर कॅटेगरीमधील पदांसाठीच्या परीक्षेच्या तारखेची घोषणा केली आहे.  आरआरबीकडून एनटीपीसी सीबीटी 2 परीक्षा (RRB NTPC CBT 2 Exam 2022) च्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. 14 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2022 यादरम्यान परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. 35,208 जागांसाठी अर्ज मागवण्यात येमार आहेत. 

SSC Exam Calendar 2022
स्टाप सिलेक्शन कमिशन म्हणजेच SSC ने 2022 साठी आपलं अंदाजित परीक्षे वेळापत्रक जारी केलं आहे.  स्टाप सिलेक्शन कमिशनने CGL, CHSL, MTS, स्टेनोग्राफर, जीडी काँस्टेबल (SSC GD Constable Exam 2022) सह इतर परीक्षेच्यातारखांची घोषणा करण्यात येणार आहे. इथं पाहा SSC Exam Calendar 2022 

SSC CGL 2022 & SSC CHSL 2022
एसएससीद्वारा जारी करण्यात आलेल्या परीक्षा कॅलेंडरनुसार (SSC Exam Calendar 2022) कंबाइंड ग्रॅजुएट लेव्हल, SSC CGL 2022 आणि कंबाइंड हायर सेकेंडरी लेवल tier-1, SSC CHSL 2022 साठी एप्रिल आणि मे 2022 मध्ये परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. एसएससीद्वारा सध्या अंदाजे वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. थोड्याच दिवसात बोर्डाकडून परीक्षांच्या तारखांची घोषणा होऊ शकते. SSC CGL 2022 साठी अर्ज प्रक्रिया 23 डिसेंबर 2021 पासून सुरु झाली आहे.  तर SSC CHSL 2022 साठी एक फेब्रुवारी 2022 पासून सुरुवात होणार आहे. तसेच मल्टी टास्किंग स्टाफ (SSC MTS 2022) पदांसाठीची परीक्षा जून 2022  आयोजित करण्यात येऊ शकते.  त्याशिवाय, जीडी काँस्टेबल पदांसाठी (SSC GD Constable Exam 2022) जूनमध्ये परीक्षा आयोजित करण्यात येऊ शकते. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget