एक्स्प्लोर

Governor : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत, अकोल्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही सोबत निघाले

विमानतळावर आगमन झाल्यानंतर लगेच राज्यपाल अकोल्याकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही रवाना झालेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याला ते उपस्थित राहतील.

नागपूर :  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी नागपूर, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौ-यावर आले आहेत. त्यांचे सकाळी सव्वाअकरा वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर लगेच ते अकोला येथील कार्यक्रमासाठी रवाना झालेत. विमानतळावर त्यांचे केंद्रीय दळणवळण व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे -चवरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सुर्यवंशी, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे, पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी स्वागत केले.

नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर लगेच ते अकोल्याकडे रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही रवाना झालेत.अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या दीक्षांत सोहळ्याला ते उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी सव्वातीन वाजता ते शेगाव (जि. बुलडाणा)कडे प्रयाण करतील. शेगाव येथील गजानन महाराज मंदिराला दुपारी 4 वाजता ते भेट देतील. त्यानंतर दुपारी साडेचार वाजता शासकीय वाहनाने ते अकोल्याकडे प्रयाण करतील. अकोला येथून सायंकाळी सव्वापाच वाजता राज्यपाल विमानाने नागपूरकडे प्रयाण करतील. राजभवन येथे त्यांचा रात्री मुक्काम आहे. उद्या शुक्रवारला सकाळी आठ वाजता नागपूर येथून विमानाने ते मुंबईकडे प्रयाण करतील.

इतर महत्वाच्या बातम्या

Malayalam actor Arrested: अभिनेता श्रीजीत रवीला पोक्सो अॅक्ट अंतर्गत अटक; दोन अल्पवयीन मुलींनं केली होती तक्रार

Maharashtra Cabinet : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला काय?

UK Prime Minister Resignation ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन पंतप्रधानपदावरून पायउतार होणार; हुजूर पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Buldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुलीTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 07 AM : 05 जुलै 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Embed widget