एक्स्प्लोर
साठवण तलाव मंजूर करा, ग्रामस्थ आक्रमक, बीडच्या केज तहसीलसमोर ग्रामस्थांनी पेटवली बैलगाडी
साठवण तलाव मंजूर करण्यासाठी बीडच्या केज तहसीलसमोर ग्रामस्थांनी बैलगाडी पेटवल्याची घटना घडली आहे.
Beed news
1/10

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
2/10

साठवण तलाव मंजूर करण्यासाठी बीडच्या केज तहसीलसमोर ग्रामस्थांनी बैलगाडी पेटवल्याची घटना घडली आहे.
3/10

गेल्या सहा दिवसापासून उपोषण सुरु आहे, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
4/10

केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील ग्रामस्थांनी केज तहसील कार्यालयासमोर बैलगाडी पेटवत प्रशासनाचा निषेध नोंदवला.
5/10

कोरडेवाडीला साठवण तलाव मंजूर करावा या मागणीसाठी गेल्या सहा दिवसापासून राजश्री राठोड या उपोषण करत आहेत.
6/10

image 6
7/10

उपोषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळं ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
8/10

तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढत तहसील कार्यालयाच्या आवारात बैलगाडी पेटवून दिली.
9/10

यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केल्याचं पाहायला मिळालं.
10/10

तहसीलदारांनी बाहेर यावं अशा घोषणा आंदोलक देत होते, त्यामुळं या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
Published at : 08 Oct 2025 05:53 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























