एक्स्प्लोर

'या' आहेत देशातील सर्वात स्वस्त Sporty Cars, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Affordable Powerful Cars:  भारतात स्पोर्ट्स कारसाठी एक वेगळीएच क्रेज आहे. भारतीय ग्राहकांची स्पोर्ट्स कारची पसंती पाहता अनेक परदेशी कार कंपनींही भारतात आपल्या स्पोर्ट्स कार लॉन्च केल्या आहेत.

Affordable Powerful Cars: भारतात स्पोर्ट्स कारसाठी एक वेगळीएच क्रेज आहे. भारतीय ग्राहकांची स्पोर्ट्स कारची (sports car) पसंती पाहता अनेक परदेशी कार कंपनींही भारतात आपल्या स्पोर्ट्स कार (sports car) लॉन्च केल्या आहेत. यात प्रसिद्ध लॅम्बोर्गिनी (lamborghini) आणि फेरारी (ferrari) सारख्या अनेक कंपन्यांचा समावेश आहे. ज्यांनी देशात आपले शोरुमही सुरु केले आहेत. मात्र या गाड्यांच्या किमती जास्त असल्याने याची तितकीशी विक्री होत नाही. असं असलं तरी देशात काही परवडणाऱ्या स्पोर्ट्स कार देखील आहेत. ज्या पॉवरफुल इंजिनसह स्पोर्टी फील देतात. तुम्हालाही अशा गाड्या आवडत असतील तर तुमची ही इच्छा फक्त 8 लाख रुपयांमध्ये पूर्ण होऊ शकते. चला जाणून घेऊ देशात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त स्पोर्ट्स कार्स बद्दल...

Hyundai Grand i10 Nios Turbo

Grand i10 Nios Turbo मध्ये 1.0-लिटर तीन-सिलेंडर T-GDi टर्बो-पेट्रोल इंजिन आहे. जे 100 PS पॉवर आणि 172 Nm पीक टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. तसेच यात अनेक जबरदस्त फीचर्स देखील उपलब्ध आहेत. ही एक अतिशय आलिशान स्पोर्ट्स कार आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 8.02 लाख रुपयांपासून सुरू होते.

Tata Altroz ​​​​iTurbo 

Tata Altroz ​​iTurbo ही एक स्पोर्टी हॅचबॅक कार आहे. यात कंपनीने1.2-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 110 PS पॉवर आणि 140 Nm टॉर्क जनरेट करते. यात मानक म्हणून 5-स्पीड ट्रान्समिशन मिळते. आलिशान फीचर्ससोबतच या कारमध्ये सुरक्षेकडेही विशेष लक्ष देण्यात आले आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 8.25 लाख रुपये इतकी आहे.

Hyundai i20 N Line

Hyundai आपली हॅचबॅक कार i20 स्पोर्टी प्रकारात N Line च्या रूपात ऑफर करते. Hyundai i20 Nline मध्ये 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. जे 120 PS पॉवर आणि 172 Nm टॉर्क जनरेट करते. कारमध्ये 6-स्पीड iMT आणि 7-स्पीड DCT गिअरबॉक्सचा पर्याय आहे. कारला चारही चाकांवर डिस्क ब्रेकसह स्पोर्टियर एक्सटीरियर्स, इंटिरियर्स आणि ड्युअल एक्झॉस्ट मिळतात. या कारची एक्स-शोरूम किंमत 10 लाख रुपये आहे.

ही बातमी देखील वाचा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget