एक्स्प्लोर

Electric Scooter : 'या' इलेक्ट्रिक स्कूटरला लॉन्च होण्यापूर्वीच मिळतेय ग्राहकांची पसंती; परदेशातही मागणी

KWH Electric Scooter : इलेक्ट्रिक वाहनांचा व्यवसाय खूप वेगाने वाढत आहे. या क्रमाने, इलेक्ट्रिक स्कूटर स्टार्टअप KWH बाईक्सना 78,000 प्री-ऑर्डर मिळाल्या आहेत.

KWH Electric Scooter : भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा व्यवसाय खूप वेगाने वाढत आहे. इलेक्ट्रिक वाहने बनविणाऱ्या कंपन्यांची संख्याही वाढली आहे. श्रेणी, किंमत आणि डिझाइनद्वारे भारतातील ग्राहकांना आकर्षित करण्याचा या कंपन्या प्रयत्न करत आहेत. या क्रमाने, बेंगळुरू-आधारित इलेक्ट्रिक स्कूटर स्टार्टअप KWH बाइक्सना 78,000 प्री-ऑर्डर मिळाल्या आहेत. येथे मनोरंजक गोष्ट म्हणजे कंपनीला त्याच्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी कोणत्याही प्रकारचे मार्केटिंग करावे लागले नाही.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण भारतातून तिच्या नवीन ई-स्कूटरसाठी 78,000 युनिट्स बुक करण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनीने 2023 पर्यंत आपल्या आगामी इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात  म्हटले आहे की, या वाहनांची नोंदणी सुरू केल्यापासून 5 महिन्यांच्या आत ई-स्कूटर्ससाठी 1000 कोटींहून अधिक ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत.

Electric Scooter : 'या' इलेक्ट्रिक स्कूटरला लॉन्च होण्यापूर्वीच मिळतेय ग्राहकांची पसंती; परदेशातही मागणी

परदेशी बाजारपेठेतही आवड : 

kWh बाईक्सचे संस्थापक आणि सीईओ सिद्धार्थ जंघू म्हणाले की, मिळालेल्या सर्व प्री-बुकिंग कोणत्याही मार्केटिंगशिवाय केल्या गेल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, विदेशी बाजारपेठेनेही आमच्या वाहनांबाबत रस दाखवला आहे. मात्र, सध्या आमचे लक्ष भारतावर असेल. 

स्पीड आणि रेंज :

kWh इलेक्ट्रिक स्कूटर 75 kmph च्या टॉप स्पीडने धावण्यास सक्षम असेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्याच्या रेंजबद्दल बोलायचे तर, ते 120-150 किमी पर्यंत असू शकते. त्याच वेळी, ते 4 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होऊ शकते. kWh ने कर्नाटक, दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, पश्चिम बंगाल आणि राजस्थान यासह 9 प्रदेशांमध्ये वितरणासाठी विद्यमान ऑटोमोटिव्ह डीलर्स आणि आघाडीच्या B2B खेळाडूंसोबत भागीदारी केली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget