एक्स्प्लोर

Surrogacy: सरोगेसी म्हणजे काय? सरोगेसीद्वारे पालक होण्यासाठी कोणते नियम पाळावे लागतात? जाणून घ्या...

आता सरोगेसी म्हणजे काय? आणि सरोगेसीद्वारे पालक होण्यासाठी कोणते नियम पाळावे लागतात? असे प्रश्न अनेकांना पडले असतील.

Surrogacy: सध्या सरोगेसी (Surrogacy) हा चर्चेचा विषय झाला आहे. विविध सेलिब्रिटी हे पालक होण्यासाठी सरोगेसी हा पर्याय निवडतात. अभिनेत्री नयनतारा आणि विग्नेश हे सरोगेसी द्वारे आई-वडील झाले आहेत.  सध्या सरोगसीसंदर्भातील कायद्याबाबत अनेकजण चर्चा करत आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, काही विशेष प्रकरणे वगळता, जानेवारी 2022पासून देशात कमर्शल (commercial) सरोगसी ही बेकायदेशीर घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे नयनतारा आणि विग्नेश यांनी नियमांचे उल्लंघन केलेले असू शकते, असंही म्हटलं जात आहे. आता सरोगेसी म्हणजे काय? आणि सरोगेसीद्वारे पालक होण्यासाठी कोणते नियम पाळावे लागतात? असे प्रश्न अनेकांना पडले असतील. त्याबद्दल जाणून घेऊयात...

सरोगेसी म्हणजे काय? 
एखाद्या दाम्पत्याला जर  मूल होत नसेल तर ते एका महिलेच्या गर्भामध्ये त्यांचे मूल वाढवू शकतात. ज्या जोडप्याला बाळ हवं आहे, त्या जोडप्यामधील पुरुषाचे शुक्राणू घेऊन प्रयोगशाळेत वैद्यकीय प्रक्रियेद्वारे गर्भ तयार केला जातो. तो गर्भ एका वैद्यकिय प्रक्रियेद्वारे एका महिलेच्या गर्भामध्ये ठेवला जातो. ज्या महिलेच्या गर्भात हे बाळ वाढते, त्या महिलेला 'सरोगेट मदर' असं म्हटलं जातं. 9 महिन्यांनंतर बाळाचा जन्म झाल्यावर, करारानुसार, ते मूल जैविक पालकांकडे सोपवले जाते. (ज्यांच्या शुक्राणूने मूल झाले) सरोगेसीमध्ये देखील काही प्रकार आहेत. 

काय आहेत नियम? 
सरोगसी नियमन कायदा 2021 नुसार व्यावसायिक सरोगसीला बंदी घालण्यात आली आहे. 25 डिसेंबर 2021 रोजी संसदेने विधेयक मंजूर केले. राष्ट्रपतींनी 25 जानेवारी 2022 रोजी या कायद्याला मान्यता दिली.  या कायद्या अंतर्गत व्यावसायिक सरोगसीवर बंदी घालण्यात आली होती, केवळ परोपकारी सरोगसीला परवानगी होती. ‘परोपकारी सरोगसी’ म्हणजे ज्यामध्ये सरोगेट आई पैसे घेणार नाही, फक्त तिला याचा वैद्यकीय खर्च आणि जीवन विमा द्यावा लागतो. नातेवाईकांमधील महिला, मैत्रिणी या सरोगेट मदर होऊ शकतात. 

हे सेलिब्रीटी झाले सरोगेसीद्वारे आई-वडील

नयनतारा आणि विग्नेश यांच्याबरोबरच गौरी खान आणि शाहरुख खान तसेच प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे सेलिब्रिटी सेरोगेसीद्वारे आई-वडील झाले. तसेच करण जोहर, एकता कपूर हे सिंगल पॅरेंट सरोगेसीच्या माध्यमातून झाले. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Nayanthara-Vignesh : नयनतारा अन् विग्नेश लग्नाच्या चार महिन्यांतच पालक कसे झाले? तामिळनाडू सरकार सरोगेसीची चौकशी करणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | 06 PM TOP Headlines 6 PM 06 November 2024 | एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर | ABP Majha | 06 NOV 2024Muddyache Bola Tuljapur : तुळजापुरात 'जरांगे फॅक्टर' महत्त्वाचा ठरेल ? : मुद्द्याचं बोलाYogi Adityanath Amravati : एकत्र राहिलात तर कुणाची हिम्मत होणार नाही दगडफेक करायची :योगी आदित्यनाथ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
US Election Result 2024 : 'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं', ट्रम्प तात्यांनी अमेरिकेत गुलाल उधळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं', ट्रम्प तात्यांनी अमेरिकेत गुलाल उधळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Donald Trump : निवडणुकीत दोनवेळा जीव वाचला, एलाॅन मस्कची अभेद साथ, 'कॅसिनो ऑपरेटर' डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदापर्यंत कसे पोहोचले?
निवडणुकीत दोनवेळा जीव वाचला, एलाॅन मस्कची अभेद साथ, 'कॅसिनो ऑपरेटर' डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदापर्यंत कसे पोहोचले?
PM Vidya Lakshmi Yojana : उच्च शिक्षण कर्जावर 75 टक्के क्रेडिट हमी मिळणार, केंद्र सरकारची पीएम विद्या लक्ष्मी योजनेला मंजुरी
उच्च शिक्षण कर्जावर 75 टक्के क्रेडिट हमी मिळणार, केंद्र सरकारची पीएम विद्या लक्ष्मी योजनेला मंजुरी
सदाभाऊंची शरद पवारांवर जहरी टीका, जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले; थेट वडिलांचाच दिला दाखला
सदाभाऊंची शरद पवारांवर जहरी टीका, जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले; थेट वडिलांचाच दिला दाखला
Embed widget