एक्स्प्लोर

Shani Dev : भारतातील 'ही' 6 प्रसिद्ध शनिदेवाची मंदिरं तुम्हाला माहितीयत का? जाणून घ्या वैशिष्ट्य

Shani Dev : भारतात काही अशी प्रसिद्ध शनि मंदिरं आहेत जिथे अनेक भक्त शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भेट देत असतात.

Shani Dev

1/7
शनि शिंगणापूर : महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध असलेलं शनि शिंगणापूर मंदिर शनिदेवांच्या अनेक प्रसिद्ध मंदिरापैंकी एक असून येथील मंदिराला छत आणि भिंत नसल्यानं हे या मंदिराचं खास वैशिष्ट्य मानलं जातं

2/7
येरदानूर शनि मंदिर : तेलांगणातील येरदानूर या शनि मंदिरात 2 फूट उंच असलेल्या एका काळ्या दगडावर शनि देवांची 20 फूट उंच भव्य अशी प्रतिमा आहे. मान्यतेनुसार शनिच्या प्रकोपासून वाचण्यासाठी भक्त या ठिकाणाला भेट देतात.

3/7
शनिश्वर मंदिर : तमिळनाडूतील शनिश्वर भगवान मंदिर हे भारतातील प्रमुख नवग्रहांपैकी एक मंदिर असून मान्यतेनुसार येथे दर्शन घेतल्यास भक्तांच्या आयुष्यातील शनि दोष आणि इतर अडथळे दूर होतात. तसेच, येथील तीर्थम सरोवरात आंघोळ केल्याने मागच्या जन्मातील वाईट कर्मांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे.

4/7
शनिचारा मंदिर : मध्य प्रदेशमध्ये असलेलं शनिचारा हे मंदिर भारतातील सर्वात प्रचीन मंदिरापैकी एक असून या मंदिरातील मूर्तीची निर्मिती उल्कापिंडापासून झालेली आहे.

5/7
बन्नंजे मंदिर : बन्नंजे श्री शनि क्षेत्र हे कर्नाटकामध्ये असून या ठिकाणी शनिदेवांच्या भव्य आणि विशाल अशा दोन प्रतिमा आहेत. तसेच, या ठिकाणी प्रसादाच्या स्वरुपात शनिदेवांना तेलाचा अभिषेकही घालण्यात येतो.

6/7
शनि धाम मंदिर : नवी दिल्लीतील शनि धाम मंदिर हे अत्यंत प्रसिद्ध शनिदेव मंदिर आहे. या मंदिरातील शनिदेवांची प्रतिमा 21 फूट उंच असून ही जगातील सर्वात उंच प्रतिमा आहे. तसेच, भक्तांच्या मान्यतेनुसार या ठिकाणी शनि देवाची मनोभावे पूजा केल्यानं आयुष्यातील सर्व संकटे आणि अडथळे दूर होतात.

7/7
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

भविष्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Shravan 2026 : गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर

Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी

अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर

Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा

Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
Embed widget