एक्स्प्लोर

Ideas of India : एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडियाला सुरुवात

ABP Network Ideas of India : ABP Network च्या Ideas of India Summit ला सुरुवात झाली आहे. एबीपी नेटवर्कचे मुख्य संपादक अतिदेब सरकार यांनी दीपप्रज्वलन करुन, या कार्यक्रमाला सुरुवात केली.

LIVE

Key Events
Maharashtra live blog updates todays breaking news 27 February 2026 Vidhansabha Adhiveshan Maharashtra Budget Session 2026 Ajit Pawar Plane Crash Maharashtra Politics latest news in Marathi Ideas of India : एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडियाला सुरुवात
Atideb Sarkar Ideas Of India
Source : एबीपी माझा ग्राफिक्स टीम

Background

Maharashtra Live blog updates: सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब? बारावी परीक्षेत नवा धक्कादायक खुलासा. २५ ऐवजी २४ प्रश्नपत्रिका पोहचल्या परीक्षा केंद्रावर,  केंद्रांवर पर्यवेक्षकांची तक्रार. विज्ञान शाखेचेच्या फिजिक्स, केमेस्ट्री, गणित, बायोलॉजीच्या पेपर संदर्भात घडली ही बाब. मुख्य सूत्रधार पाचवा आरोपी अद्याप पोलिसांच्या तावडीत लागलाच नाही. अटकेतील आरोपींनी मोबाईल फॉरमॅट केल्यानं तो डेटा रिकव्हर करण्यात आला, यात आणखीच धक्कादायक बाब समोर आली आहे. 18 तारखेला हा प्रकार समोर आल्यानंतर  गुन्हा दाखल झाला, काही आरोपीनी मोबाईल डेटा फॉरमॅट केला, मर तरीही 21 फेब्रुवारीला गणिताचा पेपर फुटल्याचे डिजिटल पुरावे पोलिसांना मिळाले.

16:10 PM (IST)  •  27 Feb 2026

Badlapur Crime News: शाळकरी अल्पवयीन विद्यार्थींनीचा विनयभंग प्रकरण; आरोपी बस चालक जयेश मुने याला पोलिसांनी केले कल्याण  न्यायालयात हजर

शाळकरी अल्पवयीन विद्यार्थींनीचा विनयभंग प्रकरण

आरोपी बस चालक जयेश मुने याला पोलिसांनी केले कल्याण  न्यायालयात हजर

बदलापूरचे एसीपी शैलेश काळे हे या प्रकरणातील तपास अधिकारी

या प्रकरणात आरोपीला 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी आरोपीला देण्यात आली आहे 

बस चालक आरोपी जयेश मुने याने आणखी किती मुलींसोबत असा प्रकार केला आहे का ? याचा तपास पोलिसांना करायचा असल्याने मागितली होती पोलीस कोठडी

या प्रकरणात पोलीस अधिकारी शैलेश काळे यांनी या गंभीर प्रकरणात बोलण्यास नकार देत पळ काढला 

16:09 PM (IST)  •  27 Feb 2026

योगेश्वरी देवस्थानला भाविकाकडून 1 कोटी रुपयांची देणगी; मंदिराच्या शंभर वर्ष जुन्या शिखराच्या जीर्णोद्धारासाठी भक्ताने दिली गुप्त पद्धतीने देणगी

कोकण वासियांची कुलदैवता असलेल्या बीडच्या अंबाजोगाईतील योगेश्वरी देवीच्या मंदिरासाठी मुंबईतील एका भक्ताने तब्बल एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे.मंदिराच्या शंभर वर्ष जुन्या शिखराच्या जीर्णोद्धारासाठी ही देणगी भक्ताकडून गुप्त पद्धतीने देण्यात आलीय.

योगेश्वरी मंदिराचे शिखर हे चुन्याच्या बांधकामात असल्याने ते काहीसे कमकुवत झाले होते. या ऐतिहासिक शिखराचा जिर्णोद्धार करण्याचा निर्णय नुकताच योगेश्वरी देवस्थान समितीकडून घेण्यात आला होता या कामासाठी साधारण 80 ते 90 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती मुंबईतील एका भक्ताला मिळाली.

त्यानंतर तातडीने एक कोटी रुपयांचा  धनादेश योगेश्वरी देवस्थान समितीच्या विश्वस्थानकडे सुपूर्द केला होता ती रक्कम आता देवस्थान समितीच्या खात्यात जमा झाली असून या शिखराचा जिर्णोद्धार तामिळनाडू येथील कुशल कारागीर करणार आहेत.

आत्ता असलेल्या शिखराचे काय आहे वैशिष्ट्य 

योगेश्वरी मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे,गाभाऱ्यासमोरील मंडप खांबावर उभा केलेला आहे.योगेश्वरी मंदिराच्या शिखराला पाच मजले असून शिखरावर गणेशाचे योगिनी रूप ,देवी तसेच विष्णूंच्या वेगवेगळ्या अवताराचा मूर्ती असलेला कळस भाविकांचे लक्ष वेधून घेतो. यामुळे मंदिराच्या भव्यत्वाची प्रचिती येते.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: मुंबईतील रेल्वेच्या गर्दीमुळे उद्भवणाऱ्या प्रश्नांवर आज विधानसभेत लक्षवेधी
Maharashtra Breaking LIVE Updates: मुंबईतील रेल्वेच्या गर्दीमुळे उद्भवणाऱ्या प्रश्नांवर आज विधानसभेत लक्षवेधी
Nagpur Crime News: चिमुकल्याने अंगावर रंग उडवला, आजी संतापली, नातवाच्या अंगावर कडकडीत गरम पाण्याची बादली उपडी केली, नागपूरमधील धक्कादायक घटना
चिमुकल्याने अंगावर रंग उडवला, आजी संतापली, नातवाच्या अंगावर कडकडीत गरम पाण्याची बादली उपडी केली, नागपूरमधील धक्कादायक घटना
Rajya Sabha Election 2026: राज्यसभेत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मेगा प्लॅन; राज्यसभेसाठी 2 उमेदवार देणार, नेमकं काय घडतंय?
राज्यसभेत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मेगा प्लॅन; राज्यसभेसाठी 2 उमेदवार देणार, नेमकं काय घडतंय?
Maharashtra Farmer Loan Waiver मोठी बातमी: फडणवीस, शिंदे, पवार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती
मोठी बातमी: फडणवीस, शिंदे, पवार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump War with Iran: ट्रम्पचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर; महत्वाच्या टप्प्यावर लगाम घालण्यात अपयश; युद्ध किती काळ चालणार अन् आता पुढे काय घडणार?
ट्रम्पचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर; महत्वाच्या टप्प्यावर लगाम घालण्यात अपयश; युद्ध किती काळ चालणार अन् आता पुढे काय घडणार?
Shawarma Girl meets Raj Thackeray: डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
युद्ध गुन्हेगारी सुरुच? 7 ते 12 वयातील 165 निष्पाप चिमुरड्या मुली मारल्यानंतर आता भारतात लष्करी सरावातून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ अमेरिकेचा हल्ला; 87 मृत्यूमुखी, 32 जणांचा जीव वाचला
युद्ध गुन्हेगारी सुरुच? 7 ते 12 वयातील 165 निष्पाप चिमुरड्या मुली मारल्यानंतर आता भारतात लष्करी सरावातून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ अमेरिकेचा हल्ला; 87 मृत्यूमुखी, 32 जणांचा जीव वाचला
Bollywood Actress on Khamenei Death: इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
Maharashtra Farmer Loan Waiver मोठी बातमी: फडणवीस, शिंदे, पवार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती
मोठी बातमी: फडणवीस, शिंदे, पवार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती
Maharashtra Breaking LIVE Updates: मुंबईतील रेल्वेच्या गर्दीमुळे उद्भवणाऱ्या प्रश्नांवर आज विधानसभेत लक्षवेधी
Maharashtra Breaking LIVE Updates: मुंबईतील रेल्वेच्या गर्दीमुळे उद्भवणाऱ्या प्रश्नांवर आज विधानसभेत लक्षवेधी
Nagpur Crime News: चिमुकल्याने अंगावर रंग उडवला, आजी संतापली, नातवाच्या अंगावर कडकडीत गरम पाण्याची बादली उपडी केली, नागपूरमधील धक्कादायक घटना
चिमुकल्याने अंगावर रंग उडवला, आजी संतापली, नातवाच्या अंगावर कडकडीत गरम पाण्याची बादली उपडी केली, नागपूरमधील धक्कादायक घटना
Crime News Sagar Moholkar: निलेश घायवळच्या कानशिलात लगावणाऱ्या कुख्यात गुंड सागर मोहोळकरवर फायरिंग; प्रकृती गंभीर, उपचारांसाठी पुण्याला हलवलं
निलेश घायवळच्या कानशिलात लगावणाऱ्या कुख्यात गुंड सागर मोहोळकरवर फायरिंग; प्रकृती गंभीर, उपचारांसाठी पुण्याला हलवलं
Embed widget