एक्स्प्लोर

Holi 2026 : सावधान! होळीत रंगांची उधळण करताना 'या' 7 गोष्टी टाळा, अन्यथा...

Holi 2026 : होळीच्या दिवशी आपल्या त्वचेची योग्य ती काळजी घेण्यासाठी काही घरगुती उपाय केल्याने आपल्या त्वचेचं नुकसान होणार नाही.

Holi 2026

1/8
होळी हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, बऱ्याचदा होळी खेळण्यासाठी कॅमिकलयुक्त रंगाचा वापर करण्यात येतो.

2/8
हे रंग आपल्या त्वचेसाठी हानिकारक ठरु शकतात. त्यामुळे आपण काळजी घेणं फार गरजेचं आहे.

3/8
होळीच्या दिवशी आपल्या त्वचेची योग्य ती काळजी घेण्यासाठी काही घरगुती उपाय केल्याने आपल्या त्वचेचं नुकसान होणार नाही. चला तर जाणून घेऊयात या घरगुती गोष्टींबद्दल.

4/8
होळीच्या दिवशी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर खोबरेल तेल लावून घ्यावं यामुळे कॅमिलयुक्त रंगाचा वाईट परिणाम तुमच्या त्वचेवर होणार नाही. तसेच, कॅमिलयुक्त रंगामुळे तुमच्या त्वचेचं नुकसानही होणार नाही.

5/8
जर तुम्ही होळी खेळण्यासाठी लांब कुठे जाणार असाल तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर पेट्रोलियम जेली अप्लाय करू शकता. पेट्रोलियम जेली वापरल्यानं रंगाबरोबरच उन्हापासूनही तुमच्या त्वचेचं संरक्षण होईल.

6/8
चेहऱ्याबरोबरच नखांची आणि ओठांची काळजी घेणंही महत्वाचं आहे. होळीच्या दिवशी ओठांची काळजी घेण्यासाठी तुम्ही लिप बामचा वापर करावा. तसेच नखांची काळजी घेण्यासाठी तुम्ही बाहेर जाण्यापूर्वी तुमच्या नखांवर नेलपेंट अप्लाय करायला अजिबात विसरू नका.

7/8
होळीच्या दिवशी चेहऱ्यासोबतच आपल्या संर्पूण त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही फुल स्लीव्हचे कपडे परिधान करावेत. तसेच, तुम्ही या दिवशी अशा फुटवेअर घालाव्यात ज्यामुळे तुमच्या पायांची त्वचाही सुरक्षित राहील.

8/8
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!

मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज

Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?

Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget