एक्स्प्लोर

Sheer Khurma Recipe: घरच्या घरी  झटपट तयार करा शीर-खुरमा, टेस्टमध्ये एकदम बेस्ट 

Ramzan Eid 2023: शीर खुर्माशिवाय ईदचा सण अपूर्ण आहे. शीर खुरमा तुम्हाला देखील बनवायचा आहे का? तर घरच्या घरी तुम्ही चविष्ट असा शीर खुरमा बनवू शकता आणि ईदचा आनंद द्विगुणित करु शकता 

  Sheer Khurma Recipe: रमजान हा पवित्रा महिना . महिनाभर चालणाऱ्या उत्सवात मुस्लिम बांधव उपवास करतात.  त्यातच  ईदच्या दिवशी न चुकता बनवला जाणारा पदार्थ म्हणजे शीर खुरमा, शीर म्हणजे दूध आणि खुर्मा  म्हणजे सुक्या मेव्याचे मिश्रण. ज्यात भरपूर प्रमाणात  दूध, ड्रायफ्रूट्स आणि शेवया असतात. शीर खुरम्यामध्ये भरपूर आणि निरोगी पौष्टीक  असे पदार्थ असतात. शीर खुर्माशिवाय ईदचा सण अपूर्ण आहे. आता हा शीर खुरमा तुम्हालादेखील बनवायचा आहे का? तर घरच्या घरी तुम्ही चविष्ट असा शीर खुरमा बनवू शकता.आणि ईद चा आनंद द्विगुणित करु शकता 

शीर खुरमा बनवण्यासाठी साहित्य (Ingredients for making Sheer Khurma )

  • 500 मिली दूध (milk)
  • 50 ग्रॅम शेवया (Vermicelli)
  • 2 मोठे चमचे खजुराचे काप (sliced ​​dates)
  • पाव कप साखर (sugar) 
  • पाव कप मनुका (raisins)
  • पाव कप काजू (cashew nuts)
  • पाव कप पिस्ता (pistachios) 
  • पाव कप तूप (ghee)
  • पाव कप बदामाचे काप (almonds) 
  • छोटा अर्धा चमचा वेलची पूड  (cardamom powder) 

शीर खुरमा बनवण्याची कृती  (Recipe for making Sheer Khurma)

1. सर्वप्रथम,एका मोठ्या पातेल्यात 1 चमचा तूप गरम करून त्यात बदाम, काजू,  मनुका , पिस्ता, बेदाणे आणि खजूर मंद आचेवर भाजून घ्या आणि बाजूला ठेवा.

2.आता एक पातेलं घ्या, त्यात शेवया भाजून घ्या. मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यत शेवया भाजून घ्या 

3. आता एका मोठ्या पॅनमध्ये दूध घाला आणि उकळू द्या. 

4. आता केशर घाला आणि दूध जळू नये म्हणून अधूनमधून ढवळत राहा

5. आता साखर घालून नीट ढवळून घ्या.  

6. आता भाजलेल्या शेवया घाला आणि नीट ढवळून घ्या.

7.  दूध थोडे घट्ट होईपर्यंत मंद आचेवर उकळवा.

8. शेवया नीट शिजल्यावर त्यात वेलची पूड टाका 

9. आता त्यात भाजलेले ड्रायफ्रुट्स घालून चांगले मिसळा

10. तयार आहे मलाईदार स्वादिष्ट शीर, खुरमा रेसिपी  

आता शीर-खुरमा तुम्ही फ्रीजमध्ये थंड केल्यावर किंवा गरमा गरम देखील सर्व्ह करु शकता  

इस्लाम धर्मात रमजान महिन्यास मोठे महत्व आहे. या महिन्यात मुस्लीम (islamic months) बांधव उपवास करत असतात. याच उपवासांना अरबी भाषेत सौम तर फारसी भाषेत रोजा असे म्हटले जाते. एक महिन्याच्या उपवासानंतर रमजान ईद साजरी केली जाते. या महिन्यात इस्लामने दानधर्माचे प्रंचड महत्व सांगितले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weather Updates: पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
World Most Expensive Movie : जगातला सर्वात महागडा चित्रपट कोणता? 'या' बजेटमध्ये अल्लू अर्जुनचा पुष्पा 20 वेळा बनेल
जगातला सर्वात महागडा चित्रपट कोणता? 'या' बजेटमध्ये अल्लू अर्जुनचा पुष्पा 20 वेळा बनेल
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 AM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 6.30 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 14 May 2024 : ABP MajhaZero Hour Amit Shah : महाराष्ट्रात भाजपला किती जागा मिळतील? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Updates: पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
World Most Expensive Movie : जगातला सर्वात महागडा चित्रपट कोणता? 'या' बजेटमध्ये अल्लू अर्जुनचा पुष्पा 20 वेळा बनेल
जगातला सर्वात महागडा चित्रपट कोणता? 'या' बजेटमध्ये अल्लू अर्जुनचा पुष्पा 20 वेळा बनेल
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Embed widget