एक्स्प्लोर

Kitchen Tips: आलं फ्रीजमध्ये ठेवणं योग्य की अयोग्य? आलं जास्त काळ टिकून ठेवण्याची योग्य पद्धत कोणती?

Ginger In Fridge: जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या पदार्शामध्ये आलं वापरलं जातं, म्हणून ते मोठ्या प्रमाणात स्टोर केलं जातं. पण आलं साठवण्याचा योग्य मार्ग कोणता आहे, हे जाणून घेऊया.

How To Store Ginger In Fridge: आलं केवळ भाज्यांचीच चव वाढवत नाही, तर चहाचीही (Tea) चव वाढवते. चायनीज (Chinese) असो वा भारतीय पदार्थ (Indian Cuisine), आल्याचा वापर सर्व प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जातो. हॉटेल-रेस्टॉरंटप्रमाणे आल्याचा वापर घरांमध्येही मोठ्या प्रमाणात केला जातो, परंतु अनेकदा असं दिसून येतं की आलं (Ginger) काही वेळाने सुकतं आणि त्यात रस शिल्लक राहत नाही. अशा परिस्थितीत ते फ्रीजमध्ये ठेवावं की नाही, याबाबत नेहमीच संभ्रम असतो. तर आज आलं साठवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.

सामान्य तापमानात आलं ठेवता येईल

जर तुम्हाला एक किंवा दोन आठवड्यांपर्यंत आलं (Ginger) वापरायचं असेल, तर तुम्ही आलं सामान्य तापमानावर (Room Temperature) ठेवू शकता, परंतु थेट सूर्यप्रकाशापासून (Straight Sunlight) आलं दूर ठेवा आणि थंड, कोरड्या जागी ठेवा. आलं ओलसर ठिकाणी किंवा फ्रिजमध्ये (Fridge) ठेवल्यास त्याला बुरशी (Fungus) येऊ शकते.

आलं फ्रिजमध्ये ठेवावं का?

जर तुम्हाला आल्याचं शेल्फ लाइफ वाढवायचं असेल आणि तुमच्याकडे भरपूर आलं असेल तर तुम्ही ते रेफ्रिजरेटरमध्ये (Refrigerator) देखील ठेवू शकता. परंतु, बऱ्याचदा रेफ्रिजरेटरमध्ये आलं (Ginger) ठेवल्यावर अनेक वेळा आलं सुकते किंवा आर्द्रतेमुळे (Moisture) कुजतं किंवा आल्याला बुरशी लागते, म्हणून ते नेहमी प्लास्टिकच्या पिशवीत (Plastic Bag) किंवा हवाबंद कंटेनरमध्ये (Air Tight Container) ठेवा.

अशा प्रकारे साठवा आलं

  • आलं दीर्घकाळापर्यंत टिकवून ठेवण्यासाठी ते झिप लॉक बॅगमध्ये (Zip Lock Bag) किंवा सीलबंद पिशवीत (Seal Pack Bag) किचन पेपर टाकून तुम्ही आलं साठवू शकता, त्यामुळे आलं बराच काळ ताजं राहतं.
  • आल्याचा तुकडा सोलून किंवा किसून घेतल्यानंतर लगेच वापरा, अर्धं कापलेलं आलं लवकर खराब होतं.
  • जर तुमच्याकडे भरपूर आलं असेल तर आल्याचे लहान तुकडे करून त्याची पेस्ट बनवा. यासाठी पाण्याऐवजी थोडं तेल आणि मीठ वापरावं. मग त्यापासून बर्फाचे तुकडे करून फ्रिजरमध्ये ठेवा आणि जेव्हा गरज असेल तेव्हा त्याचा वापर करा.
  • जर आलं सुकलं असेल तर तुम्ही ते सुकवून भाजून घेऊ शकता आणि पावडर बनवून देखील वापरू शकता.

हेही वाचा:

Hiccups Reason: उचकी का लागते? खरंच पाणी प्यायल्यावर उचकी जाते की हा फक्त एक भ्रम? पाहा...

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी: धनंजय महाडिकांना लाडकी बहीण योजनेबाबतचं वक्तव्य भोवलं, गुन्हा दाखल, निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये
धनंजय महाडिकांना लाडकी बहीण योजनेबाबतची टिप्पणी भोवली, निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
Vidhan Sabha Elections 2024: काँग्रेसकडून मोठी कारवाई, आबा बागुलांसह 7 बंडखोरांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला, 28 नेत्यांना दणका
काँग्रेसकडून मोठी कारवाई, आबा बागुलांसह 7 बंडखोरांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला
Maharashtra Assembly Election : मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
Asaduddin Owaisi: देवेंद्र फडणवीस तुम्हाला औरंगाबादमध्ये जे आणायचं ते येणार नाही, तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नावर माती पडेल: असदुद्दीन ओवेसी
फडणवीस तुम्ही माझा सामना करु शकत नाही, तुमचे नव्हे आमचे पूर्वज इंग्रजांशी लढले होते: असदुद्दीन ओवेसी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :11 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha  Headlines : 7 AM : एबीपी माझा हेडलाईन्स :  Marathi News Headlines : 10 October 2024Dhananjay Mahadik : लाडकी बहीण योजनेवरुन महाडिकांंचं आक्षेपार्ह विधान, धनंजय महाडिकांवर गुन्हा दाखलMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 11 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: धनंजय महाडिकांना लाडकी बहीण योजनेबाबतचं वक्तव्य भोवलं, गुन्हा दाखल, निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये
धनंजय महाडिकांना लाडकी बहीण योजनेबाबतची टिप्पणी भोवली, निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
Vidhan Sabha Elections 2024: काँग्रेसकडून मोठी कारवाई, आबा बागुलांसह 7 बंडखोरांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला, 28 नेत्यांना दणका
काँग्रेसकडून मोठी कारवाई, आबा बागुलांसह 7 बंडखोरांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला
Maharashtra Assembly Election : मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
Asaduddin Owaisi: देवेंद्र फडणवीस तुम्हाला औरंगाबादमध्ये जे आणायचं ते येणार नाही, तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नावर माती पडेल: असदुद्दीन ओवेसी
फडणवीस तुम्ही माझा सामना करु शकत नाही, तुमचे नव्हे आमचे पूर्वज इंग्रजांशी लढले होते: असदुद्दीन ओवेसी
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
Baba Siddiqui Murder Case : मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
IANS and Matrize Opinion Poll : राज्यात कोणाची सत्ता, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, ओपिनियन पोलचा A टू Z अंदाज
राज्यात कोणाची सत्ता, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, ओपिनियन पोलचा A टू Z अंदाज
Video : राहुल गांधी तुम्हाला *त्या बनवत आहेत; प्रकाश आंबेडकरांचा पहिल्याच सभेतून राहुल गांधींवर हल्लाबोल
Video : राहुल गांधी तुम्हाला *त्या बनवत आहेत; प्रकाश आंबेडकरांचा पहिल्याच सभेतून राहुल गांधींवर हल्लाबोल
Embed widget