एक्स्प्लोर

Beauty Tips : लॅपटॉप, कम्प्युटरवर तासन् तास काम करून डार्क सर्कल्स आलेत? ट्राय करा 'ही' सोपी ट्रिक, झटपट होतील गायब

सध्या लोक बराच वेळ लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर काम करतात. झोप पूर्ण न झाल्याने आणि बराच वेळ लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर काम केल्याने तुम्हाला डार्क सर्कल्स येऊ शकतात.

Home Remedies for Dark Circle :  सध्या लोक बराच वेळ लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर  काम करतात. झोप पूर्ण न झाल्याने आणि बराच वेळ लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर काम केल्याने तुम्हाला डार्क सर्कल्स येऊ शकतात जाणून घेऊयात डार्क सर्कल्स घालण्याची सोपी पद्धत-

1. शरीराला  हायड्रेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही दिवभरात पाणी कमी पिले तरी देखील तुम्हाला  डार्क सर्कल्स होऊ शकतात. दिवसभरातून कमीत कमी चार ते पाच लिटर पाणी पिले पाहिजे. तसेच रात्री झोपताना डोळ्यांवर आइस पॅक लावा त्याने देखील तुमचे  डार्क सर्कल्स जातील. 

2.  घरच्या घरी  डार्क सर्कल्स घालवायचे असतील तर दररोज ग्रीन टी प्या. ग्रीन टीमध्ये अॅंटीऑक्सीडेंट (Antioxidant)असतात.  हे डोळ्यांच्या भागात रक्ताभिसरण (Blood Circulation) वाढवते. त्यामुळे डार्क सर्कल्स कमी होतात. 

3.एका रिपोर्टनुसार शरीरात जर लोहाचे प्रमाण कमी असेल तरी देखील डार्क सर्कल्स होतात. त्यामुळे  पालक, ब्रॉकली, वटाणे यांसारख्या लोह असणाऱ्या भाज्या खाव्यात.  

4.  व्हिटॅमिन सी, कोजिक अॅसिड आणि हायलूरोनिक अॅसिड यूक्त क्रिम रोज डोळ्यांच्या बाजूला आलेल्या डार्क सर्कल्सला लावावी. रात्री झोपताना आणि सकाळी ही क्रिम लावल्याने काही दिवसांमध्येच तुमचे डार्क सर्कल्स निघून जातील.

सकाळी मेथीचे दाणे, ओव्याचं पाणी प्यायल्यानं झटपट कमी होईल वजन; 'या' आजांरावरही गुणकारी

5. डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी रोज सात ते आठ तास झोप घ्या. यामुळे डोळ्यांना आराम मिळतो आणि डार्क सर्कल्स जातात. 

6. थंड दूधामध्ये कापसाचा बोळा भिजवून तो कापूस 15 मिनीटांसाठी डोळ्यावर ठेवा. त्यामुळे डोळ्यखाली आलेली काळी वर्तुळ म्हणजेच डार्क सर्कल्स कमी होती.

Weight Loss Tips : वजन नियंत्रणात ठेवायचंय? मग, नाश्ता करताना 'ही' काळजी घ्या, फॅट टू फिट होण्यासाठी होईल मदत

टीप:  वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही.  कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : सावधान! सणासुदीच्या काळात डोळ्यांचा मेकअप करताय? तर घ्या काळजी, संवेदनशील डोळ्यांसाठी 5 महत्त्वाच्या टिप्स
सावधान! सणासुदीच्या काळात डोळ्यांचा मेकअप करताय? तर घ्या काळजी, संवेदनशील डोळ्यांसाठी 5 महत्त्वाच्या टिप्स
Health Tips : लहान वयात वाढतेय लठ्ठपणाची समस्या; वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत 300 बालरुग्णांची नोंद
लहान वयात वाढतेय लठ्ठपणाची समस्या; वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत 300 बालरुग्णांची नोंद
Women Health: महिलांमध्ये संधिवाताचा धोका वाढतोय? हार्मोन्समधील बदलांचा सांध्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात...
महिलांमध्ये संधिवाताचा धोका वाढतोय? हार्मोन्समधील बदलांचा सांध्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात...
Hip Replacement: वयाच्या 38 व्या वर्षी हिप रिप्लेसमेंट? सांधा खराब होण्याची कारणे अन् आधुनिक इम्प्लांट्सचे फायदे
वयाच्या 38 व्या वर्षी हिप रिप्लेसमेंट? सांधा खराब होण्याची कारणे अन् आधुनिक इम्प्लांट्सचे फायदे

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Embed widget