एक्स्प्लोर

Covid19 : इम्युनिटी वाढवतात 'या' गोष्टी, ओमायक्रॉनपासूनही होईल संरक्षण

Health Tips : खोकला झाल्यास आले, गूळ, ओवा आणि तूप खाण्याचा सल्ला दिला जातो. आल्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आढळतात. त्यामुळे आल्याचे सेवन हिवाळ्यात जरूर करावे.

Immunity Booster : देशात पुन्हा एकदा कोरोनाचे (Covid19) चे रुग्ण वाढू लागले आहेत. अशा परिस्थितीत प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या गोष्टींवर पुन्हा एकदा भर दिला जात आहे. तसे, इम्युनिटी बूस्टरच्या नावाखाली बाजारात अनेक गोष्टी विकल्या जातात. पण तुम्ही अशा गोष्टींचे सेवन केले पाहिजे ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढू शकते, ज्यामुळे संसर्ग होण्याचा धोकाही कमी होतो. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या स्वयंपाकघरात कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होऊ शकते. चला जाणून घेऊया.

दालचिनी (Cinnamon) : दालचिनीमध्येही औषधी गुणधर्म असल्याचे मानले जाते. दालचिनी अन्नपदार्थांमध्ये, चहामध्ये किंवा मिठाईमध्ये मिसळून खातात. दालचिनी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्तीही वाढते. जर तुम्ही दालचिनीचे दररोज सेवन केले तर ते कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारांपासून दूर राहण्यासाठी प्रभावी ठरू शकते.

आवळा (Gooseberry) : आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त, त्यात ट्रेटीनोइन देखील असते ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. आवळा कोणत्याही शरीरातील हानिकारक, विषारी घटकांशी लढण्यास मदत करते. यासाठी तुम्ही दररोज तीन आवळ्याचे सेवन करू शकता.

हळद (Turmeric) : हळदीकडे एँटीबायोटीक म्हणून पाहिले जाते. जर तुम्ही याचा रोज वापर केला तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती तर वाढवतेच शिवाय अशा धोकादायक आजारांपासून तुमचे संरक्षणही होते. हळद आपल्या शरीराला संसर्गजन्य रोगांपासून दूर राहण्याची ताकद देते.

आले (Ginger) : खोकला झाल्यास आले, गूळ, ओवा आणि तूप खाण्याचा सल्ला दिला जातो. आल्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आढळतात. हिवाळ्यात त्यामुळे आल्याचे सेवन जरूर करावे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
Varsha Gaikwad Podcast : समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
Good News : भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?

व्हिडीओ

Ashish Shelar PC : ठाकरे बंधू मराठी माणसासाठी नाही, सत्तेसाठी एकत्र, आशिष शेलार यांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : ठाकरेंच्या युतीची टिंगल उडवली, म्हणाले, मला वाटलं झेलेन्स्की अन् पुतीनच एकत्र आले
Thackeray Brohters Yuti : शिवसेना-मनसे युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, राज ठाकरेंची घोषणा
Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Full PC :शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, ठाकरेंची घोषणा
Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
Varsha Gaikwad Podcast : समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
Good News : भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
Shivsena : गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Embed widget