एक्स्प्लोर

Diabetes Control : मधुमेह नियंत्रणासाठी मेथी, लसूण, दालचिनी लाभदायी! जाणून घ्या याचे फायदे

Diabetes Control: मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी निरोगी जीवनशैली आणि आहारासोबत काही आयुर्वेदिक घरगुती उपाय देखील केले पाहिजेत. लसूण आणि मेथीचे रोज सेवन केल्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते.

Home Remedies To Diabetes : मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्थित काळजी घेणे आवश्यक आहे. दीर्घकाळ उपाशी राहणे टाळा. जेवणात स्टार्चनसलेल्या अन्नाचा समावेश करा. मिठाई अजिबात खाऊ नका. या गोष्टींची काळजी न घेतल्यास साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेह झाल्यानंतर, रुग्णाला त्याचे वजन नियंत्रित करणे देखील आवश्यक आहे.

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक औषधे आणि घरगुती उपाय देखील अवलंबू शकता. आयुर्वेदात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

मधुमेहासाठी आयुर्वेदिक आणि घरगुती उपचार (Ayurvedic And Home Remedies for Diabetes)

मेथी (Fenugreek) : मेथीचे दाणे मधुमेहामध्ये खूप फायदेशीर मानले जातात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. एक चमचा मेथीचे दाणे एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी दाण्यांसोबत हे पाणी प्या. मेथीचे पाणी प्यायल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ नका.

लसूण (Garlic) : आयुर्वेदात लसूण खूप फायदेशीर मानले जाते. लसणाचा वापर केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. लसणाच्या 2-3 पाकळ्या रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी चावून खा.

दालचिनी (Cinnamon) : दालचिनीचा वापर मसाल्यांमध्ये केला जातो. याच्या सेवनाने मधुमेह नियंत्रणात राहतो. दालचिनीमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात. दररोज अर्धा चमचा दालचिनी पावडर सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी राहते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Women Health: ‘गुगल डॉक्टर’ च्या सल्ल्याने गर्भधारणा आणि बाळाचे संगोपन करणे कितपत योग्य? काय काळजी घ्याल? स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात....
‘गुगल डॉक्टर’ च्या सल्ल्याने गर्भधारणा आणि बाळाचे संगोपन करणे कितपत योग्य? काय काळजी घ्याल? स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात....
हर्निया म्हणजे नेमके काय? पोटावर किंवा जांघेत दिसणारी सूज म्हणजे हर्निया असू शकतो का? डॉ. केदार गोराड यांची महत्वपूर्ण माहिती
हर्निया म्हणजे नेमके काय? पोटावर किंवा जांघेत दिसणारी सूज म्हणजे हर्निया असू शकतो का? डॉ. केदार गोराड यांची महत्वपूर्ण माहिती
Packaged Food Label : पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
Women Health: IVF उपचारात एकावेळी एकच भ्रूण प्रत्यारोपित करण्यावर भर, आई-बाळाची सुरक्षितता महत्त्वाची, तज्ज्ञ सांगतात...
IVF उपचारात एकावेळी एकच भ्रूण प्रत्यारोपित करण्यावर भर, आई-बाळाची सुरक्षितता महत्त्वाची, तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation Bill Update : मोठी बातमी : लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
मोठी बातमी : लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Gold Silver Rate Today : आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; सोनं 1 हजारांनी तर चांदी 3 हजारांनी महागली, जाणून घ्या आजचे भाव
आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; सोनं 1 हजारांनी तर चांदी 3 हजारांनी महागली, जाणून घ्या आजचे भाव
Pune Crime News: पुण्यात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
पुण्यात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
मोठी बातमी ! डिलिमिटेशनची चर्चा, इंडिया आघाडीने बोलावली बैठक; सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नाहीत, समोर आलं राज'कारण'
मोठी बातमी ! डिलिमिटेशनची चर्चा, इंडिया आघाडीने बोलावली बैठक; सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नाहीत, समोर आलं राज'कारण'
धक्कादायक! बदलापुरात भटक्या कुत्र्यांपासून बचाव करताना धावला, ह्रदयविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू
धक्कादायक! बदलापुरात भटक्या कुत्र्यांपासून बचाव करताना धावला, ह्रदयविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू
सुनेत्रा पवारांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची टीका; अमोल मिटकरींचा पलटवार, रोहित पवारांना केलं लक्ष्य
सुनेत्रा पवारांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची टीका; अमोल मिटकरींचा पलटवार, रोहित पवारांना केलं लक्ष्य
Parliament Special Session Delhi Political Developments : संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून; महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी संख्याबळाची जुळवाजुळव सुरू, विरोधकांची भूमिका काय?
संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून; महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी संख्याबळाची जुळवाजुळव सुरू, विरोधकांची भूमिका काय?
Pune Crime History : गोळीबार, कोयत्यांचे वार आणि सूडाचं चक्र; पुण्यातल्या टोळीयुद्धाचा इतिहास कसा सुरू झाला? 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
गोळीबार, कोयत्यांचे वार आणि सूडाचं चक्र; पुण्यातल्या टोळीयुद्धाचा इतिहास कसा सुरू झाला? 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
Embed widget