एक्स्प्लोर
चार वर्षाच्या मुलाला अकाली वृद्धत्व
1/5

या रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर त्याला एक सर्वसामान्य मुल बनवतील अशी आमची आशा असल्याचेही लाब्लू यांनी सांगितले.
2/5

''बायोजीदवर उपचार करण्यासाठी आम्ही आमुची जमीन विकली. तसेच आम्ही त्याला उपचारासाठी वैद्य आणि धार्मिकांकडेही घेऊन गेलो. मात्र, त्याच्या आरोग्यामध्ये कोणीतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे हे रुग्णालया आमची शेवटची आशा आहे,'' असे लाब्लू यांनी सांगितले.
3/5

बांगलादेशमधील एका चार वर्षाचा मुलगा एक विचित्र आजारांनी पीडित आहे. या आजारामुळे तो लहान वयातच वृद्धाप्रमाणे दिसत आहे. त्याला सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
4/5

बायोजीद या विचित्र आजाराशिवाय हृदय रोग, दृष्टीबाधा आदी आजारांनीही त्रस्त आहे. अनेक डॉक्टरांना त्याचा आजाराचे निदान असमर्थ ठरल्याचे बायोजीदचे वडील लाब्लू सिकदर यांनी सांगितले.
5/5

ढाक्यातील एका प्रसिद्ध रुग्णालयातील डॉक्टरांनी अशा विचित्र आजाराने पीडित बायोजीद सिकदरची तपासणी केली. बायोजीदच्या घरची अर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने, त्याच्यावर मोफत उपचार करण्याचे डॉक्टरांनी मान्य केले.
Published at : 10 Aug 2016 05:40 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
धाराशिव























