एक्स्प्लोर

300 रंगाचा वापर आणि काही खास गोष्टी; पाहा 'The Kashmir Files' ची स्पेशल साडी

नुकतीच 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) चित्रपटातील सिन्सचे फोटो प्रिंट केलेली साडी तयार करण्यात आली आहे.

The Kashmir Files द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) या चित्रपटाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. काही प्रेक्षक या चित्रपटाच्या पोस्टरचे पेंटिंग साकारून या चित्रपटाचं कौतुक करत आहे. गुजरात(Gujarat) मधील सूरत (Surat) मधील एका साडीचा व्यापार करणाऱ्या व्यक्तीनं नुकतीच 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटातील सिन्सचे फोटो प्रिंट केलेली साडी तयार केली आहे. 

गुजरातमधील सूरत शहराला टेक्सटाइल नगरी म्हटलं जातं. इथे विविध प्रकारच्या प्रिंट असणाऱ्या साड्या तयार करण्यात येतात. सूरतमधील विनोद कुमार सुराना यांनी नुकतीच 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटामधील सिन्सचे फोटो प्रिंट असणारी साडी तयार केली आहे. सूरतमध्ये अभिनंदन टेक्स्टाइल मार्केटमध्ये विनोद कुमार यांचे साडीचे दुकान आहे. द कश्मीर फाइल्स चित्रपटाला प्रेक्षकांची मिळणारी पसंती पाहता विनोद यांनी ही साडी तयार करण्याचा निर्णय घेताला. द कश्मिर फाइल्स चित्रपटाच्या सिन्सची प्रिंट असणाऱ्या अशा तीन प्रकारच्या साड्या विनोद यांनी तयार केल्या आहेत.  

300 रंगाचा वापर आणि काही खास गोष्टी;  पाहा 'The Kashmir Files' ची स्पेशल साडी

विनोद सुराना यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, द कश्मीर फाइल्स चित्रफट पाहिल्यानंतर त्यांना कश्मीरी पंडितांच्या वेदना जाणवल्या आणि त्यानंतर त्यांनी या चित्रपटाची थिम असणारी साडी तयार करण्याचा प्लॅन तयार केला. ही 6 मीटरची साडी 300 रंगांचा वापर करून तयार करण्यात आली आहे. तसेच ही डिजिटल प्रिंटचा वापर करून तयार करण्यात आली. ज्याप्रमाणे सरकारने चित्रपट करमुक्त केला आहे, त्याचप्रमाणे आम्ही साड्या विना नफा विकणार आहोत, असंही विनोद यांनी सांगितलं. 

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Navratri 2024: नवरात्रीत अदानीतर्फे स्वस्त दरात वीजपुरवठा; कसा करावा अर्ज? जाणून घ्या A टू Z माहिती
नवरात्रीत अदानीतर्फे स्वस्त दरात वीजपुरवठा; कसा करावा अर्ज? जाणून घ्या A टू Z माहिती
Uddhav Thackeray : रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची मोठी खेळी, 'या' मातब्बर नेत्यांचं तिकीट फिक्स?
रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची मोठी खेळी, 'या' मातब्बर नेत्यांचं तिकीट फिक्स?
Baramati Student Murder : बारावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजमध्येच कोयत्याने हत्या, बारामती हादरली, रस्त्यावर थरार, मदतीला कोणीच नाही!
बारावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजमध्येच कोयत्याने हत्या, बारामती हादरली, रस्त्यावर थरार, मदतीला कोणीच नाही!
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Vidhansabha : मविआतील अडचणीच्या जागांवर तोडगा; बैठकीला सुरूवात?Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1 PM : 30 सप्टेंबर 2024: ABP MajhaLadki Bahin Yojana Scam : नाव बहिणीचं; लाभार्थी पुरूष; नांदेड जिल्ह्यात मोठा घोटाळाDilip Walse Patil :  शरद पवारांना भेटणार असल्याच्या बातम्या निराधार आणि खोडसाळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navratri 2024: नवरात्रीत अदानीतर्फे स्वस्त दरात वीजपुरवठा; कसा करावा अर्ज? जाणून घ्या A टू Z माहिती
नवरात्रीत अदानीतर्फे स्वस्त दरात वीजपुरवठा; कसा करावा अर्ज? जाणून घ्या A टू Z माहिती
Uddhav Thackeray : रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची मोठी खेळी, 'या' मातब्बर नेत्यांचं तिकीट फिक्स?
रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची मोठी खेळी, 'या' मातब्बर नेत्यांचं तिकीट फिक्स?
Baramati Student Murder : बारावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजमध्येच कोयत्याने हत्या, बारामती हादरली, रस्त्यावर थरार, मदतीला कोणीच नाही!
बारावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजमध्येच कोयत्याने हत्या, बारामती हादरली, रस्त्यावर थरार, मदतीला कोणीच नाही!
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
Vipul Kadam: श्रीकांत शिंदेंचा मेहुणा भास्कर जाधवांना भिडणार, वर्षावरची खलबतं संपताच विपुल कदम कामाला लागले
बातमी फुटताच श्रीकांत शिंदेंचा मेहुणा कामाला लागला, गुहागर विधानसभेची उमेदवारी पक्की?
नाशिकमध्ये शिंदे गटाने 7 मतदारसंघ हेरले, लोकसभेची चूक पुन्हा नाही, हेमंत गोडसेंचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
नाशिकमध्ये शिंदे गटाने 7 मतदारसंघ हेरले, लोकसभेची चूक पुन्हा नाही, हेमंत गोडसेंचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
One Nation One Election : केंद्र सरकार 3 विधेयक आणून नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच मोठा निर्णय घेणार? नेमका प्लॅन आहे तरी काय??
केंद्र सरकार 3 विधेयक आणून नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच मोठा निर्णय घेणार? नेमका प्लॅन आहे तरी काय??
Ramdas Athawale : महायुतीचं जागावाटपासाठी बैठकांचं सत्र, रामदास आठवलेंनी आरपीआयचा दोन अंकी आकडा सांगितला, भाजपकडे यादी सोपवली
महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटण्यापूर्वीच रामदास आठवलेंनी बावनकुळेंकडे यादी सोपवली, बच्चू कडूंना म्हणाले...
Embed widget