एक्स्प्लोर
PHOTO: ऑक्टोबरचा महिना, मनोरंजनाचा पेटारा, Netflix वर येतायत 21 चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण List
Movies and web series are coming on Netflix: ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी मनोरंजनाची मेजवाणी असणार आहे. विशेषत: नेटफ्लिक्स प्रेमींसाठी ऑक्टोबर महिना मनोरंजनानं ओथंबून टाकणारा असणार आहे.
Netflix OTT platform
1/12

ऑक्टोबरमध्ये नेटफ्लिक्सवर एक-दोन नव्हे तर 21 चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व चित्रपट आणि वेब सिरीज एक-दोन दिवसांच्या अंतरानं लागोपाठ प्रदर्शित होणार आहेत.
2/12

image जाणून घेऊयात, ऑक्टोबरमध्ये Netflix वर कोण-कोणते चित्रपट आणि वेब सीरिज येणार आहेत, त्याबाबत...
3/12

3 ऑक्टोबरला स्वीडिश अॅक्शन कॉमेडी फिल्म 'ट्रबल' (Trouble) आणि रोमँटिक एनिमेटेड 'ब्लू बॉक्स' नेटफ्लिक्सवर दिसणार आहे.
4/12

4 ऑक्टोबरला अनन्या पांडे आणि विहान सामत यांची सायबर-थ्रिलर फिल्म 'CTRL', स्पॅनिश थ्रिलर फिल्म 'द प्लेटफॉर्म 2' आणि सायकोलॉजिकल फिल्म 'इट्स वॉट्स इन्साइड'ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
5/12

अॅनिमेटेड फिल्म 'द बॉय एंड द हेरॉन' आणि इन्वेस्टिगेटिव फिल्म 'द मेनेंडेज ब्रदर्स' 7 ऑक्टोबरला येणार आहे.
6/12

9 ऑक्टोबरला रोमँटिक ड्रामा सीरीज 'डिसिटफुल लव्ह' , सीरिज 'द सीक्रेट ऑफ द रिवर' आणि स्पोर्ट्स फिल्म 'स्टार्टिंग 5' रिलीज होणार आहे.
7/12

10 ऑक्टोबरला एडवेंचर ड्रामा 'टॉम्ब रेडर'(Tomb Raider) येणार आहे.
8/12

11 ऑक्टोबरला तीन चित्रपट आणि सीरीज रिलीज केली जाणार आहे. या लिस्टमध्ये इमोशनल ड्रामा 'लोनली प्लॅनेट', 'इन हर प्लेस' आणि वॉर ड्रामा 'अपराइजिंग'चं नाव सहभागी आहे.
9/12

15 ऑक्टोबरच्या दिवशी एलजीबीटीक्यूं वर आधारित हॉरर सीरिज 'चकी' आणि 'डू रिवेंज' (Do Revenge) रिलीज
10/12

16 ऑक्टोबरच्या दिवशी क्राईम थ्रिलर 'जस्टिस' (Justice) येणार आहे.
11/12

17 ऑक्टोबर रोजी हॉरर आणि जॉम्बी फिल्म 'आउटसाइड' (Outside), इंडोनेशियन ड्रामा 'द शॅडो स्ट्रे' (The Shadow Strays) आणि सायन्स फिक्शन 'गुंडम' (Gundam) रिलीज होणार आहे.
12/12

18 ऑक्टोबरच्या दिवशी कॉमेडी ड्रामा 'द मॅन हू लव्ड यूएफओ' (The Man Who Loved UFOs) रिलीज होणार आहे.
Published at : 29 Sep 2024 07:08 AM (IST)
आणखी पाहा























