एक्स्प्लोर

Telly Masala : दिग्दर्शकाचा MMS लीक ते गुलिगत सूरज आणि जान्हवीचा जोरदार वाद; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या..

Director MMS Leak : दिग्दर्शकाचा MMS लीक, नको ते सोशल मीडियावर झालं व्हायरल

 काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा ((Urvashi Rautela Viral Video)  बाथरूम व्हिडिओ लीक झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. मात्र, हा व्हिडीओ एका चित्रपटाच्या प्रदर्शनाचा भाग असल्याचा दावा करण्यात आला. आता, आणखी एका लोकप्रिय दिग्दर्शकाचा एमएमएस लीक झाला आहे. या व्हिडीओवरून सोशल मीडियावर पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या व्हायरल व्हिडीओत दिग्दर्शक एका मुलीसोबत नको त्या अवस्थेत दिसला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : गुलिगत सूरज आणि जान्हवीचा जोरदार वाद; फालतू असल्याचं म्हणणाऱ्या जान्हवीला सूरजचे सडेतोड उत्तर

 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील (Bigg Boss Marathi New Season) पहिला आठवडा सदस्यांनी चांगलाच गाजवला. पहिल्याच आठवड्यात पुरुषोत्तमदादा पाटील घराबाहेर पडले. शोचा होस्ट रितेश देशमुखने 'भाऊच्या धक्क्या'वर घरातील सदस्यांना फैलावर घेत त्यांच्या चुका दाखवून दिल्या.त्यामुळे आता दुसऱ्या आठवड्यात घरातील सगळे सदस्य अॅक्टिव्ह मोडवर असणार आहेत. पहिल्या आठवड्यात शांत असणारे सदस्य आता भिडणार आहेत. गुलिगत सूरज चव्हाण (Suraj Chavan)  आता अॅक्टिव्ह झाला असून त्याचा आणि जान्हवी किल्लेकरचा (Jahnavi Killekar) जोरदार वाद झाला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Bigg Boss Marathi Season 5 :  'मला माज दाखवू नकोस', प्रेमाचे वारे वाहत असतानाच पडली वादाची पहिली ठिणगी; निक्की अन् अरबाजमध्ये बाचाबाची 

 राम कृष्ण हरि म्हणत पुरुषोत्तम दादा यांनी बिग बॉसच्या घरातून (Bigg Boss Marathi Season 5) एक्झिट घेतली. त्यानंतर आता पुन्हा एकदा घरातल्यांची घरात टिकून राहण्यासाठीचा संघर्ष  सुरु झालाय. पहिलाच आठवडा हा निक्कीने गाजवला आणि वाजवलाही. पण त्याच्यासाठी रितेशने तिची तशीच शाळाही घेतली. त्यामुळे पहिल्याच आठवड्यात घरातल्यांना खेळाबाबत बऱ्याच गोष्टी कळाल्या. असं सगळं असलं तरीही अरबाज (Arbaz Patel) आणि निक्की (Nikki Tamboli) यांच्या प्रेमाच्या विशेष चर्चाही पहिल्या आठवड्यात रंगल्या. पण आता याच मैत्रीमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली असल्याचं पाहायला मिळतंय. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Bigg Boss Marathi Season 5 Chhota Pudhari Paddy Kamble : पॅडी कांबळेने छोटा पुढारीची लाज काढली, संतापलेल्या घन:श्यामने म्हटले, तुम्हाला...

 'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सीझनचा (Bigg Boss Marathi New Season) दुसरा आठवडा सुरू झाला आहे.  'बिग बॉस'च्या घरात पहिल्या आठवड्यात शांत असणारे सदस्य आता आपला खेळ उंचावण्यासाठी आणि घरातील चर्चेत पुरेपुर प्रयत्न करणार आहेत. घरातील दुसऱ्या आठवड्याची सुरुवातही वादावादीने होणार असल्याचे चित्र आहे. बिग बॉसच्या घरात अभिनेता पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळेने (Paddy Kamble) छोटा पुढारी घन:श्याम दरोडे (Ghanshyam Darode) याची लाजच काढली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Navra Maza Navsacha 2 : 'गणपतीपुळ्याच्या नॉनस्टॉप कॉमेडी प्रवासाचे प्रवासी confirmed,' हटके कॅप्शन देत नवरा माझा नवसाचा-2 सिनेमाचं पोस्टर लॉन्च

तब्बल 19 वर्षांनी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या 'नवरा माझा नवासाचा-2' (Navra Maza Navsacha 2) या सिनेमाची घोषणा झाली. त्यानंतर येत्या 20 सप्टेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांचीही उत्सुकता आता शिगेला पोहचलीये. त्यातच आता या सिनेमाचं पोस्टर नुकतच लॉन्च करण्यात आलं. सोशल मिडियावर सध्या या पोस्टरची बरीच चर्चा सुरु आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Working HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportRajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Embed widget