Director MMS Leak : दिग्दर्शकाचा MMS लीक, नको ते सोशल मीडियावर झालं व्हायरल
Popular Director MMS Leak : एका लोकप्रिय दिग्दर्शकाचा एमएमएस लीक झाला आहे. या व्हिडीओवरून सोशल मीडियावर पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
Director MMS Leak : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा ((Urvashi Rautela Viral Video) बाथरूम व्हिडिओ लीक झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. मात्र, हा व्हिडीओ एका चित्रपटाच्या प्रदर्शनाचा भाग असल्याचा दावा करण्यात आला. आता, आणखी एका लोकप्रिय दिग्दर्शकाचा एमएमएस लीक झाला आहे. या व्हिडीओवरून सोशल मीडियावर पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या व्हायरल व्हिडीओत दिग्दर्शक एका मुलीसोबत नको त्या अवस्थेत दिसला आहे.
दिग्दर्शकाचा एमएमएस व्हायरल...
व्हायरल एमएमएसमुळे ज्या दिग्दर्शकाची चर्चा होत आहे, तो बॉलिवूडमधील नसून पाकिस्तानमधील आहे. खलील उर रहमान कमर असे या दिग्दर्शकाचे नाव आहे. खलील हे केवळ दिग्दर्शकच नाही तर लोकप्रिय पटकथा लेखक, उर्दू कवी, गीतकार आणि अभिनेते देखील आहे. त्यांनी केवळ चित्रपटातच नाही तर पाकिस्तानी नाटकांमध्येही काम केले आहे. पण आता त्याचा न्यूड व्हिडिओ लीक झाल्याने ते चर्चेत आले आहे.
नको त्या अवस्थेत दिसले दिग्दर्शक....
व्हायरल व्हिडीओमध्ये दिग्दर्शक एका तरुणीसोबत धुम्रपान करताना दिसत आहे. त्यानंतर पुढे दोघे आक्षेपार्ह अवस्थेत दिसले आहेत. वयाने आपल्यापेक्षा निम्म्या वयात असलेल्या तरुणीसोबत नको ते चाळे करताना दिग्दर्शक कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या एमएमएसवरून नेटकऱ्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. काहींनी हे फसवण्यासाठी केले असल्याचे म्हटले आहे. तर, काहींनी व्हिडीओतील व्यक्ती खलील नसल्याचा दावा केला आहे. काही युजर्सने खलीलकडून ही अपेक्षा नसल्याचे म्हटले. तर, काहींनी त्याचे चरित्र असेच असल्याचेही म्हटले.
View this post on Instagram
काय आहे हनीट्रॅपचे प्रकरण?
काही दिवसांपूर्वीच खलील उर रहमान कमर हे हनीट्रॅपच्या मुद्यावर चर्चेत होते. एमएमएस लीक होण्याआधीच त्यांनी एक तक्रार दाखल केली होती. आपल्याला हनीट्रॅप मध्ये फसवण्यात आले. त्यानंतर काही लोकांनी आपलं अपहरणही केले असल्याचे त्यांनी म्हटले होते. इतकंच नाहीतर दिग्दर्शक खलील यांनी आपल्यासोबत लूटमार झाल्याचाही आरोप केला होता. पोलिसांनी या प्रकरणी हनीट्रॅपचे मास्टरमाइंड असलेल्याचा आरोप असलेले हसन शाह आणि रफीक या दोघांना अटक केली. पोलिसांनी एका महिलेलादेखील अटक केली.