एक्स्प्लोर

Telly Masala : अरबाज आणि संग्राम एकमेकांना भिडणार? ते भाजलेल्या हातामुळे मिळाली बिग बींना मिळाली आपली सिग्नेचर पोझ;जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या..

Amitabh Bachchan Signature Style Origin : भाजलेल्या हातामुळे मिळाली बिग बींना मिळाली आपली सिग्नेचर पोझ; जाणून घ्या किस्सा...

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा अभिनय, त्याचा आवाज आणि संवाद फेकीची खास शैली यामुळे मागील अनेक दशकांपासून ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. कधी काळी पँटच्या एका खिशात हात टाकून बोलण्याच्या त्यांच्या स्टाइलने लोकांना  भुरळ पाडली होती.  अमिताभ यांची हीच स्टाईल त्यांची ओळख बनली, सिग्नेचर स्टाईल झाली. मात्र, त्यांची ही स्टाईल एका अडचणीमुळे झाली होती. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bigg Boss Marathi Arbaz Patel Sangram Chougule : ''चल दोघं जाऊ बाहेर, मग दाखवतो''; 'बिग बॉस मराठी'च्या घरात होणार ताकदीचा सामना; अरबाज आणि संग्राम एकमेकांना भिडणार? पाहा व्हिडीओ

 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi Season 5) आता सातवा आठवडा सुरू झाला आहे. बुधवारी प्रसारीत झालेल्या एपिसोडमध्ये घरात कॅप्टन्सीचा टास्क रंगला. टास्कच्या दोन फेऱ्या पार पडल्या असून ग्रुप ए ने आपल्या प़ॉवर गेम दाखवला असल्याचे दिसून आले. वाईल्ड कार्ड एन्ट्रीनंतर संग्राम चौगुलेची चांगलीच चर्चा रंगली होती. आजच्या एपिसोडमध्ये संग्राम आणि अरबाज एकमेकांना भिडणार असल्याचे प्रोमोत दिसत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Actor Died : काही दिवसांपासून बेपत्ता होता अभिनेता, आता मृतदेहच सापडला; बहिणीने सोशल मीडियावर दिली माहिती...

 ‘कोमो डायस एल डिचो’ या टेलिव्हिजन शोमध्ये काम करणारा अभिनेता जेम्स हॉलक्रॉफ्ट याचं निधन झालं आहे. 3 सप्टेंबर 2024 पासून तो बेपत्ता होता. आता त्याचा मृतदेह सापडला आहे. जेम्स हॉलक्रॉफ्टच्या बहिणीने त्याच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला असून  सोशल मीडियावर  तिने एका पोस्टद्वारे  श्रद्धांजली वाहिली आहे. जेम्स हॉलक्रॉफ्ट हा अवघ्या 26 वर्षांचा होता.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bigg Boss Marathi Season 5 Jahnavi Killekar : ''ह्याच्या पुढे मी तुमच्याविरोधात खेळणार''; जान्हवीने वैभव, अरबाजला ठणकावले, निक्कीने वाद पेटवला!

Bigg Boss Marathi Season 5 Jahnavi Killekar : 'बिग बॉस मराठी'चा यंदाचा सीझन (Bigg Boss Marathi Season 5) मात्र कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत आहे. कधी घरातील सदस्यांची भांडणे, वाद-विवाद, तर कधी बिग बॉसने दिलेला टास्क या सर्व गोष्टींमुळे यंदाचा सीझन गाजतोय. दिवसागणिक, टास्कनंतर घरातील समीकरणांमध्येही बदल होताना दिसत आहेत. बुधवारी पार पडलेल्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये निक्की तांबोळीमुळे (Nikki Tamboli) आता वैभव चव्हाण (Vaibhav Chavan), अरबाज पटेल (Arbaz Patel) आणि  जान्हवी किल्लेकरच्या (Jahnavi Killekar) मैत्रीत फूट पडणार आहे. 'आता ह्याच्या पुढे मी तुमच्याविरोधात खेळणार' असल्याचे जान्हवीने वैभव, अरबाजला ठणकावले आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Malaika Arora Father Death :  मलायका अरोराच्या वडिलांचा मृत्यू नेमका कशामुळे? पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये समोर आली महत्त्वाची माहिती

बुधवारी मलायका अरोराचे (Malaika Arora)  सावत्र वडील अनिल मेहता (Anil Mehta Death)  यांनी इमारतीमधून उडी मारून आत्महत्या (Malaika Arora Father Death) केली. या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला. मलायकाचे वडील अनिल मेहता यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल (पोस्टमार्टेम रिपोर्ट) समोर आला आहे. यामध्ये अनिल मेहता यांच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wardha  Bhugaon Factory Accident : वर्ध्यात भुगावमधील एवोनिथ कंपनीत स्फोट, 22 कामगार जखमीManisha Kayande On Varsha Gaikwad : वर्षा गायकवाडांनी शिवाजी महराजांचा अपमान केलाABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 07 November 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स-Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Embed widget