एक्स्प्लोर

Me Honar Superstar Chhote Ustaad-2: "मी होणार सुपर स्टार छोटे उस्ताद 2" मधील छोटे उस्ताद सादर करणार पावसाची गाणी; प्रोमो व्हायरल

'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 2' या कार्यक्रमामधील छोटे उत्साद हे पावसावर आधारित असणारी गाणी सादर करणार आहेत.

Me Honar Superstar Chhote Ustaad-2: पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर डोंगर हिरवी शाल पांघरतात तर नद्या दुथडी भरुन वाहतात. अशा वातावरणामध्ये गरमगरम भजी आणि चहाचा आस्वाद घेत पावसाची गाणी ऐकायला अनेकांना आवडतात. आता 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 2' (Me Honar Superstar Chhote Ustaad-2) या कार्यक्रमामध्ये छोटे उत्साद अशीच काही  पावसावर आधारित  असणारी गाणी गाणार आहेत. 

'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 2'  या कार्यक्रमाच्या एका प्रोमोमध्ये दिसत आहे की,  दापोलीचा 10 वर्षांचा सुशील तांबे आणि नाशिकची 12 वर्षाची सृष्टी अपर्णा पंकज पगारे या दोघांची जुगलबंदी ऐकल्यानंतर परीक्षक स्टँडिंग ओव्हेशन देतात.  सुशील आणि सृष्टी यांचा पावसावर आधारित गाण्यांचा परफॉर्मन्स ऐकल्यानंतर आदर्श शिंदे म्हणतो, 'इतकी अवघड बसवलेली जुगलबंदी इतकी सोपी करुन गायलात, त्यासाठी तुम्हाला सलाम' 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 2' चा हा प्रोमो व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षक या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

पाहा प्रोमो:

View this post on Instagram
 
A post shared by swar sushil tambe (@swartambeofficial)

येत्या शनिवारी आणि रविवारी प्रेक्षकांना "पाऊसगाणी" हा मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद-2 चा विशेष भाग पाहता येणार आहे. या भागात कार्यक्रमातील छोटे उस्ताद हे पावसावर आधारित गाणी गाणार आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by swar sushil tambe (@swartambeofficial)

'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद' या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता या कार्यक्रमाचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेत्री वैदेही परशुरामी ही या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते.  'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2'  या कार्यक्रमाचे परीक्षण सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar), आदर्श शिंदे (Adarsh Shinde) आणि वैशाली सामंत (Vaishali Samant) हे करतात. हा कार्यक्रम शनिवार ते रविवार रात्री 9 वाजता प्रेक्षक पाहू शकणार आहेत. या कार्यक्रमाच्या आगमी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Me Honar Superstar Chhote Ustaad-2: 'फादर्स-डे' निमित्त ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' च्या मंचावर अभिजीत खांडकेकरनं सादर केली खास कविता; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का

व्हिडीओ

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
Embed widget