एक्स्प्लोर

Mazhi Tuzhi Reshimgath : रेशीमगाठ तुटणार नाही! 'माझी तुझी रेशीमगाठ'चा दुसरा भाग येणार?

Mazhi Tuzhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.

Mazhi Tuzhi Reshimgath Marathi Serial Latest Update : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgath) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या वर्षी अचानक निर्मात्यांनी मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला. पण प्रेक्षकांच्या आग्रहाखातर त्यांना ही मालिका पुन्हा सुरू करावी लागली. आता या मालिकेचा दुसरा भाग येणार येणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. 

'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका अव्वल ठरली होती. पण अचानक काही कारणाने निर्मात्यांनी ही मालिक बंद करण्याचा निर्णय घेतला. याचाच परिणाम मालिकेच्या टीआरपीवर झाला आणि टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका मागे पडली. त्यामुळे निर्मात्यांनी पुन्हा एकदा ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला. 

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत प्रार्थना बेहेरे आणि श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत होते. तसेच मालिकेतील छोट्या परीने अर्थात मायरा वैकुळने अल्पावधीतचं प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. मायराने या मालिकेच्या मध्यमातून वयाच्या चौथ्या वर्षी मालिकाविश्वात पदार्पण केलं आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. 

'माझी तुझी रेशीमगाठ 2'बद्दल दिप्ती तळपदे म्हणाली... (Dipti Talpade On Mazhi Tuzhi Reshimgath 2)

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिकेत असणाऱ्या श्रेयस तळपदेने नुकतचं 'पोस्टर बॉईज 3' या सिनेमाचं पोस्टर आऊट केलं आहे. पोस्टर आऊटच्या कार्यक्रमादरम्यान श्रेयसची पत्नी दिप्तीदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होती. दरम्यान तिला 'माझी तुझी रेशीमगाठ 2'बद्दल प्रश्न विचारण्यात आला. ती म्हणाली,"माझी तुझी रेशीमगाठ 2' पाहायला मलादेखील नक्कीच आवडेल. मालिकेच्या नव्या भागाबद्दल निर्मात्यांना विचारायला हवं". 

View this post on Instagram
 
A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

दिप्ती पुढे म्हणाली,"प्रार्थना आणि श्रेयस या दोघांची जोडी या मालिकेत खूप छान दिसली आहे. फक्त ती दोघेच नाही तर या मालिकेतील सगळ्याच कलाकारांनी खूप छान काम केलं आहे. या सगळ्या कलाकारांची भट्टी खूप छान जमली होती. त्यामुळे ‘माझी तुझी रेशीमगाठ २’ सुरू झाली तर मला नक्कीच ती पहायला आवडेल". 

संबंधित बातम्या

Mazhi Tuzhi Reshimgath : "आपली ही रेशीमगाठ कायम राहणार"; प्रार्थनाने खास पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे मानले आभार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
Nagpur Election Results 2026: CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026 : CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले

व्हिडीओ

Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं
Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
Nagpur Election Results 2026: CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026 : CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Embed widget