एक्स्प्लोर

Telly Masala : दादा कोंडकेंच्या जयंतीनिमित्त प्रेक्षकांना गोल्डन ज्युबिली सिनेमे पुन्हा पाहायला मिळणार ते अंकुशनं फिल्मी स्टाईलनं केलं होतं दीपाला प्रपोज; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Vaishali Mhade : मी संगीत निवडलं नाही, तर संगीताने मला निवडलं आहे : वैशाली माडे

Vaishali Mhade : लोकप्रिय गायिका वैशाली माडे (Vaishali Mhade) सध्या 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मुळे (Saregamapa Little Champs) चर्चेत आहे. 'सारेगमप' या लोकप्रिय कार्यक्रमाची वैशाली स्पर्धक होती. आता 'सारेगपम लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमाचं परीक्षण करताना ती दिसणार आहे. दरम्यान "मी संगीत निवडलं नाही, तर संगीताने मला निवडलं आहे", असं वक्तव्य वैशाली माडेने केलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Mitali Mayekar Siddharth Chandekar : सिद्धार्थ-मितालीकडे गुड न्यूज? अभिनेत्रीने एबीपी माझाला दिली माहिती

Mitali Mayekar Siddharth Chandekar : मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत (Siddharth Chandekar) लग्नबंधनात अडकली आहे. आता त्यांच्या लग्नाच्या दोन वर्षांनंतर अभिनेत्री आई होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अभिनेत्रीच्या एका पोस्टमुळे चाहतेही संभ्रमात पडले आहेत. पण अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर आई-बाबा होणार नसल्याचं अभिनेत्रीने एबीपी माझासोबत बोलताना स्पष्ट केलं आहे.  

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Dada Kondke Birth Anniversary : 'दादांची दादागिरी'; दादा कोंडकेंच्या जयंतीनिमित्त प्रेक्षकांना गोल्डन ज्युबिली सिनेमे पुन्हा पाहायला मिळणार

Dada Kondke Birth Anniversary Special : मराठमोळे अभिनेते दादा कोंडके (Dada Kondke) यांची 8 ऑगस्टला 91 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त प्रेक्षकांना त्यांचे गाजलेले सिनेमे पाहायला मिळणार आहेत. दादांच्या विनोदाच्या सरी येत्या 6 ऑगस्टपासूनच बरसणार आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Ankush Chaudhari And Deepa Parab Love Story: अंकुशनं फिल्मी स्टाईलनं केलं होतं दीपाला प्रपोज; अशी आहे दोहांची लव्ह स्टोरी

Ankush Chaudhari And Deepa Parab Love Story: अभिनेत्री  दीपा परब  (Deepa Parab) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या  बाईपण भारी देवा (Baipan Bhaari Deva) या  चित्रपटामुळे चर्चेत आहे. दीपानं या चित्रपटामध्ये चारु ही भूमिका साकारली. अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) हा दीपा परबचा पती आहे. अनेकांना दीपा आणि अंकुशच्या लव्ह स्टोरीबाबत माहित नसेल. जाणून घेऊयात दीपा आणि अंकुशच्या लव्ह स्टोरीबाबत...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Pushkar Shrotri: 'कॉलेजमध्ये असताना मी रिक्षा चालवायचो'; पुष्कर क्षोत्रीनं सांगितल्या होत्या आठवणी

Pushkar Shrotri: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अभिनेता पुष्कर क्षोत्री (Pushkar Shrotri) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. पुष्कर हा नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. पुष्कर हा विविध मुलाखतीमध्ये त्याच्या आयुष्यातील किस्से सांगत असतो. एका मुलाखतीमध्ये पुष्करनं त्याच्या कॉलेजमधील आठवणी सांगितल्या होत्या. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget