एक्स्प्लोर

Ankush Chaudhari And Deepa Parab Love Story: अंकुशनं फिल्मी स्टाईलनं केलं होतं दीपाला प्रपोज; अशी आहे दोहांची लव्ह स्टोरी

Ankush Chaudhari And Deepa Parab Love Story: जाणून घेऊयात दीपा आणि अंकुश यांच्या लव्ह स्टोरीबाबत...

Ankush Chaudhari And Deepa Parab Love Story: अभिनेत्री  दीपा परब  (Deepa Parab) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या  बाईपण भारी देवा (Baipan Bhaari Deva) या  चित्रपटामुळे चर्चेत आहे. दीपानं या चित्रपटामध्ये चारु ही भूमिका साकारली. अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) हा दीपा परबचा पती आहे. अनेकांना दीपा आणि अंकुशच्या लव्ह स्टोरीबाबत माहित नसेल. जाणून घेऊयात दीपा आणि अंकुशच्या लव्ह स्टोरीबाबत...

अंकुशनं फिल्मी स्टाईलनं दीपाला केलं प्रपोज

काही महिन्यांपूर्वी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये अंकुश आणि दीपा यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी अंकुशनं एक किस्सा सांगितला होता.अंकुश म्हणाला, 'आम्ही एमडी कॉलेजला होते. कॉलेजमध्येच आमची ओळख झाली होती. आमचं कॉलेज लोअर परळच्या पुलाजवळ होतं आणि ती पुलावरून चालत होती. लोअर परळच्या ब्रिजवर भर दिवसा, गर्दी असताना मी तिच्यामागे गेलो होते, त्यानंतर तिच्या समोर गुडघ्यावर बसून तिला प्रपोज केलं होतं.'

अंकुश आणि दीपा यांनी 2007 मध्ये लग्नगाठ बांधली. दीपा आणि अंकुश यांना प्रिन्स चौधरी हा मुलगा आहे. दीपा अनेक वेळा अंकुश आणि प्रिन्स यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

दीपा आणि अंकुश यांचे चित्रपट

दीपानं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बिंधास्त, अंड्याता फंडा या चित्रपटांमध्ये दीपानं काम केलं आहे. दीपानं  शौर्य और अनोखी की कहानी, कभी कभी या मालिकांमध्ये देखील काम केलं आहे.  तसेच 'तू चाल पुढं' (Tu Chal Pudha) या मराठी मालिकेत देखील दीपानं काम केलं आहे. तर अंकुश हा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. काही दिवसांपूर्वी अंकुशचा  महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. धुराळा, दगडी चाळ-2, दुनियादारी, लालबाग परळ, क्लासमेट्स, डबल सीट यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये अंकुशनं काम केलं आहे. तसेच त्यानं  आभाळमाया,बेधुंद मनाच्या लहरी  या मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Deepa Parab: 'तू चाल पुढं' मालिकेतील अश्विनीचा खऱ्या आयुष्यातील जोडीदार आहे मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता; सुपरहिट चित्रपटात केलंय काम

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan: मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
OM chapter 1: साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
Milind Gawali on Madhu Kambikar: 'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
Nana Patekar Condolence Meet Shivaji Satam: 'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्यां... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्या... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget