एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Holi 2024 : तुमच्या आवडत्या नायिकांकडून होळीसाठी 'हेअर आणि स्कीन' केअर टिप्स!

Holi 2024 : 'रंगपंचमी' ला त्वचा आणि केसांची अशी घ्या काळजी...

नायिकांकडून जाणून घ्या होळीसाठी हेअर आणि स्कीन केअर टिप्स... (Photo Credit : ZEE)

1/10
भारतातील प्रत्येकजण होळी या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो आणि हा रंगांचा उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडतो.  (Photo Credit : ZEE)

2/10
यंदा 24 होलिका दहन, तर 25 मार्चला रंगपंचमीचा उत्सव रंगणार आहे. (Photo Credit : ZEE)

3/10
रंगपंचमी हा रंगांचा सण आहे, रंग खेळताना आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घेणे आवश्यक असते. (Photo Credit : ZEE)

4/10
झी मराठीच्या नायिकांनी रंगपंचमीच्या निमित्ताने त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी आवश्यक टिप्स शेयर केल्या आहेत.  (Photo Credit : ZEE)

5/10
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मधली तुम्हा सर्वांची लाडकी नेत्रा म्हणजेच 'तितिक्षा तावडे' हिचा लग्नानंतरचा पहिला होळीचा सण आहे. तितिक्षाने सांगितले की,  ती जेव्हा होळी खेळायला जाते तेव्हा त्वचेवर आणि केसांना कॅब्रेल तेल लावून जाते. असे केल्याने रंग लगेच निघतो आणि त्रासही कमी होतो.  (Photo Credit : ZEE)

6/10
'अक्षया हिंदळकर' जी 'पुन्हा कर्तव्य आहे' मध्ये वसुंधराची भूमिका साकारत आहे तिने सांगितले,
'अक्षया हिंदळकर' जी 'पुन्हा कर्तव्य आहे' मध्ये वसुंधराची भूमिका साकारत आहे तिने सांगितले, "लहानपणी होळी खेळायला जाताना माझी आई मला बसवून केसांना भरभरून तेल लावायची त्यानंतर केस बांधायची आणि त्वचेवर तेल, क्रीम किंवा सनस्क्रीन लावायची." तिला काही रंगांची ऍलर्जी आहे म्हणून ती ऑरगॅनिक रंगांचा वापर करते. (Photo Credit : ZEE)
7/10
'नवरी मिळे हिटलरला' मधली 'वल्लरी विराज' सांगते,
'नवरी मिळे हिटलरला' मधली 'वल्लरी विराज' सांगते, "मी होळी खेळायला जायच्या आधी बेबी ऑइल किंवा खोबरेल तेल लावते ज्याने रंग त्वचेवर चिटकून राहत नाही. केसांना ही तेल लावते आणि छान एक वेणी, बन किंवा पोनी बांधते. होळी खेळून आल्यावर अंघोळ करून क्रीम लावते. जर रंग निघत नसेल तर लिंबू ही लावून रंग काढायचा प्रयत्न असतो." (Photo Credit : ZEE)
8/10
'पारू' मधली 'शरयू सोनावणे' हीने सांगितले की होळी खेळताना नैसर्गिक रंगांचा वापर वापर करा. (Photo Credit : ZEE)

9/10
'अप्पी आमची कलेक्टर'  मधली 'शिवानी नाईक'ने  सांगितले,धुळीवंदनच्या दिवशी सकाळी आई-बाबांनी साांगितल्यानुसार मी डोक्यापासून पायाच्या बोटा पर्यंत तेल लावायची. (Photo Credit : ZEE)

10/10
'सारं काही तिच्यासाठी' मधील निशी म्हणजे 'दक्षता जोईल' हीने सांगितले की, लहानपणी होळी खेळायला जाण्यापूर्वी माझी आई मला तेल लावून पाठवायची, कारण तेव्हा सोनेरी, भडक रंग , काही जण तर ऑइल पेंट ही लावायचे. होळी खेळून झाल्यावर अंघोळ केल्यानंतर मी मॉइश्चरायझर किंवा तेल लावते, कारण सतत पाण्यात राहिल्यामुळे त्वचा आणि केस कोरडे होतात.
'सारं काही तिच्यासाठी' मधील निशी म्हणजे 'दक्षता जोईल' हीने सांगितले की, लहानपणी होळी खेळायला जाण्यापूर्वी माझी आई मला तेल लावून पाठवायची, कारण तेव्हा सोनेरी, भडक रंग , काही जण तर ऑइल पेंट ही लावायचे. होळी खेळून झाल्यावर अंघोळ केल्यानंतर मी मॉइश्चरायझर किंवा तेल लावते, कारण सतत पाण्यात राहिल्यामुळे त्वचा आणि केस कोरडे होतात." (Photo Credit : ZEE)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Sharad Pawar: भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaNCP Ajit Pawar : गुलाबी जॅकेट ते गुलाबी गाडी ; अजित पवारांची थीम यशस्वीMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Sharad Pawar: भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला

Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Embed widget