एक्स्प्लोर

40 व्या वर्षी अभिनेत्री झाली प्रेग्नेंट, दोन महिन्यांपासून...; बातमी कळताच बसला मोठा धक्का

Actress kishwer Merchant : मालिका विश्वातील प्रसिद्ध नाव किश्वर मर्चंट सध्या छोट्या पडद्यापासून दूर आहे, पण ती सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांना तिच्या आयुष्याबद्दल अपडेट देत असते.

Kishwer Merchant On Pregnancy At 40 : आई होणं म्हणजे प्रत्येक महिलेचा पुर्नजन्म माना जातो. अनेक महिला मातृत्वाचा घेण्यासाठी आयव्हीएफ, सरोगसी सारखे विविध पर्याय अवलंबतात. अनेक वेळा वय झाल्यानंतर महिलांना गरोदर होण्यात अडचणी येतात. त्यातच वयाच्या चाळीशीनंतर प्रेग्नेन्सी म्हणजे जवळजवळ अशक्यच म्हणावं लागेल. पण, एका अभिनेत्रीच्या आयुष्यात हा चमत्कार घडला. ही अभिनेत्री अचानक वयाच्या चाळीशीमध्ये गरोदर राहिली.

अभिनेत्री वयाच्या चाळीशीमध्ये गरोदर

मालिका विश्वातील प्रसिद्ध नाव किश्वर मर्चंट सध्या छोट्या पडद्यापासून दूर आहे, पण ती सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांना तिच्या आयुष्याबद्दल अपडेट देत असते. अभिनेत्री किश्वर मर्चंट सध्या टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर आहे, पण ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधण्याची एकही संधी सोडत नाही. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अपडेट्स शेअर करताना दिसत आहे.

अचानक मिळाली प्रेग्नेन्सीची माहिती

अभिनेत्री किश्वर मर्चट वयाच्या 40 व्या वर्षी अचानक गरोदर राहिली. वयाच्या चाळीशीमध्ये गरोदर राहण्यासाठी आणि गरोदर राहिल्यानंतर तिला ज्या अडचणींचा सामना करावा लागला त्यावर तिने सविस्तरपणे चर्चा केली. अलीकडेच, किश्वर मर्चंटने देबिना बॅनर्जीच्या शोमध्ये सहभागी झाली होती आणि येथे तिने वयाच्या 40 व्या वर्षी गर्भधारणा तिची कशी झाली याबद्दल तिने सांगितलं आहे. किश्वर मर्चटने यावेळी सांगितलं की "मला माहित आहे की, वयाच्या 40 व्या वर्षी अचानक प्रेग्नेंट होणं प्रत्येकासाठी सोपं नसतं. पण जेव्हा मी गरोदर राहिली तेव्हा ते अचानकपणे झालं."

गोड बातमी कळताच बसला मोठा धक्का

किश्वर मर्चंटने पुढे सांगितलं की, "दोन महिने मला थोडं अशक्त वाटू लागलं आणि मग मी खूप खाऊ लागले. मला हे देखील माहित नव्हतं की, मी प्रेग्नंट आहे आणि मला काही समजत नव्हतं. मग एक दिवस मी सुयशला सांगितलं की, तू प्रेग्नेंसी स्ट्रिप्स घेऊन ये आणि त्याने ते आणलं मग त्याचा रिझल्ड पॉझिटिव्ह आला."

किश्वर म्हणाली, "मला स्वतःला धक्का बसला होता आणि हे सर्व कधी झालं, मला कळलंच नाही. सुयशला हे कसं सांगावं हे मला समजत नव्हतं. पण नंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो आणि मला कळलं की, मी 2 महिन्यांची गर्भवती आहे. तेव्हा मी खूप घाबरली होती, तेव्हा कोविडचा काळ सुरु होता".

"अचानक माझ्या मनात अनेक गोष्टी येऊ लागल्या"

किश्वर मर्चंट म्हणाली, "अचानक माझ्या मनात अनेक गोष्टी येऊ लागल्या. पण नंतर मी स्वतःला समजावलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी याचा आनंद साजरा केला. लग्नाच्या 6 वर्षानंतर मी प्रेग्नेंट झाली. फक्त एक आठवड्यापूर्वी मला माझ्या आईने मला मूल होण्याचा विचार करण्यास सांगितलं होतं आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात मला मी गरोदर असल्याचं कळलं, हे सर्व खूप अचानकपणे घडलं".

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : जान्हवीनं काढली निक्कीची लाज, जेवणावरुन दोघींमध्ये कडाक्याचं भांडण; कोण-कुणाचा गळा पकडणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 60 Superfast News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 31 March 2025 : ABP MajhaDisha Salian Case : दिशा सालियन प्रकरण 2 माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी वकील ओझांना पेनड्राईव्ह दिलाMahadev Gitte :कराडच्या लोकांनी महादेव गित्तेसह इतरांना मारहाण केली, गित्तेच्या पत्नीनं फेटाळला आरोपJob Majha | भारतीय रेल्वे मध्ये भरती | नोकरीची संधी | 31 March 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
Dattatray Bharne : पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
Kunal Kamra : 10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget