एक्स्प्लोर

Oscars 2022 : ऑस्कर गोज टू... ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ड्युन सिनेमाचा डंका; पाहा नॉमिनेटेड आणि विजेत्यांची यादी

यावर्षी रेजिना हॉल, एमी शुमर, वांडा स्कायस हे 'ऑस्कर पुरस्कार' (Oscars Awards) सोहळ्याचे सूत्रसंचालन करत आहेत.  

Oscars Awards 2022 : चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा 'ऑस्कर पुरस्कार' (Oscars Awards) सोहळ्याकडे मनोरंजनसृष्टीसह सिनेप्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 94 व्या अॅकॅडमी अवॉर्डची सुरूवात रविवारी (27 मार्च) झाली आहे. डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा पार पडला आहे. भारतामध्ये या सोहळ्याच्या ब्रॉडकास्टिंगला सुरूवात झाली आहे.  यावर्षी रेजिना हॉल, एमी शुमर, वांडा स्कायस हे या सोहळ्याचे सूत्रसंचालन करत आहेत.  

पहिला पुरस्कार हा बेस्ट साऊंड या कॅटेगिरीमध्ये देण्यात आली आहे. डेनिस विलेन्यूव्ह यांच्या सायन्स फिक्शन चित्रपटाला हा पुरस्कार मिळाला. या चित्रपटाला सिनेमॅटोगद्राफी आणि  व्हिजुअल इफेक्ट्स कॅटेगिरीमधील पुरस्कार देऊ गौरवण्यात आले. पाहा नॉमिनेटेड आणि विजेत्यांची यादी- 

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री   
जेसी बकले- द लॉस्ट डॉटर (The Lost Daughter)  
एरियाना डीबोस- वेस्ट साइड स्टोरी (West Side Story)- (विजेती)
जुडी डेंच- बेलफास्ट (Belfast)
कर्स्टन डन्स्ट- द पॉवर ऑफ द डॉग (The Power of the Dog) 
Aunjanue एलिस- किंग रिचार्ड (King Richard)

 
बेस्ट मेकअप अँण्ड हेयर स्टाइलिंग
कमिंग 2 अमेरिका (Coming 2 America)
क्रुएला (Cruella)
डून (Dune)
The Eyes of Tammy Faye – (विजेता)
House of Gucci

बेस्ट सिनेमॅटोग्राफी
Dune – विजेता
Nightmare Alley
The Power of the Dog
The Tragedy of Macbeth
West Side Story

बेस्ट ऑरिजिनल स्कोर
image-8
Nicholas Britell – Don’t Look Up
Hans Zimmer – Dune
Germaine Franco – Encanto
Alberto Iglesias – Parallel Mothers
Jonny Greenwood – The Power of the Dog

बेस्ट व्हिजुअल इफेक्ट
Dune
Free Guy
No Time to Die
Shang-Chi
Spider-Man: No Way Home
Best Animated Feature Film
Encanto
The Mitchells vs. the Machines
Flee
Luca
Raya and the Last Dragon

बेस्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म
the-windshield-wiper
Affairs of the Art
Bestia
Boxballet
Robin Robin
The Windshield Wiper – विजेता


बेस्ट अॅक्टर- सपोर्टिंग रोल
Kodi Smit-McPhee – The Power of the Dog
Troy Kotsur – CODA -विजेता
Ciaran Hinds – Belfast
Jesse Plemons – The Power of the Dog
J.K. Simmons – Being the Ricardos

बेस्ट इंटरनेशनल फीचर फिल्म
Drive My Car – विजेता
Flee
The Hand of God
Lunana: A Yak in the Classroom
The Worst Person in the World

डॉक्यूमेंट्री शॉर्ट फिल्म
Audible
Lead Me Home
The Queen of Basketball – (विजेता)
Three Songs for Benazir
When We Were Bullies

बेस्ट कॉस्ट्यूम डिजाइन
Cruella
Dune
Nightmare Alley
West Side Story
Cyrano

बेस्ट ऑरिजिनल स्क्रिनप्ले
Kenneth Branagh – Belfast
Adam McKay – Don’t Look Up
Zach Baylin – King Richard
Paul Thomas Anderson – Licorice Pizza
Eskil Vogt, Joachim Trier – The Worst Person in the Worst

बेस्ट अॅडेप्टेड स्क्रीनप्ले
Sian Heder – Coda
Ryusuke Hamaguchi, Takamasa Oe – Drive My Car
Jon Spaihts – Dune
Maggie Gyllenhaal – The Lost Daughter
Jane Campion – The Power of the Dog

बेस्ट लाइव्ह एक्शन शॉर्ट मूवी
Ala Kachuu – Take and Run
The Dress
The Long Goodbye – विजेता
On My Mind
Please Hold

बेस्ट साउंड
Belfast
Dune – विनर
The Power of the Dog
West Side Story
No Time to Die

बेस्ट डॉक्यूमेंट्री फीचर
Ascension
Attica
Flee
Summer of Soul
Writing With Fire

बेस्ट ऑरिजनल सॉन्ग
“Be Alive” – King Richard
“Dos Orugitas” – Encanto
“Down to Joy” – Belfast
“No Time to Die” – No Time to Die
“Somehow You Do” – Four Good Days

बेस्ट प्रोड्क्शन डिझाइन
Dune – विनर
Nightmare Alley
The Power of the Dog
The Tragedy of Macbeth
West Side Story

बेस्ट डायरेक्टिंग
Kenneth Branagh – Belfast
Ryusuke Hamaguchi – Drive My Car
Paul Thomas Anderson – Licorice Pizza
Jane Campion – The Power of the Dog
Steven Spielberg – West Side Story

बेस्ट फिल्म एडिटिंग
Don’t Look Up
Dune – विनर
King Richard
The Power of the Dog
Tick, Tick… Boom!

बेस्ट एक्टर इन लीडिंग रोल
Javier Bardem – Being the Ricardos
Benedict Cumberbatch – The Power of the Dog
Andrew Garfield – Tick, Tick…Boom!
Will Smith – King Richard (विजेता)
Denzel Washington – The Tragedy of Macbeth

बेस्ट अॅक्ट्रेस इन लीडिंग रोल
Jessica Chastain – The Eyes of Tammy Faye
Olivia Colman – The Lost Daughter
Penelope Cruz – Parallel Mothers
Nicole Kidman – Being the Ricardos
Kristen Stewart – Spencer

बेस्ट फिल्म
Belfast
CODA (विजेता चित्रपट)
Don’t Look Up
Drive My Car
Dune
King Richard
Licorice Pizza
Nightmare Alley
The Power of the Dog

संबंधित बातम्या

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget