एक्स्प्लोर

विजय थलापतीच्या आयुष्यात वादळ, पत्नीकडून घटस्फोटासाठी अर्ज, अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप; मुलानं उचललं मोठं पाऊल..

Vijay Son Jason Sanjay unfollow Father on Instagram: विजय थलापती आणि संगीताच्या घटस्फोटाची चर्चा. जेसन संजयनं वडिलांनी इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो.

Jason Sanjay unfollow Vijay on Instagram: अभिनेता आणि राजकारणी विजय थलापती सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहेत. एकीकडे त्याचा आगामी चित्रपट जना नायकनच्या प्रदर्शनाच्या तारखेवर टांगती तलवार आहे.  तर, दुसरीकडे अभिनेत्याची पत्नी संगीता सोर्नालिंगम हिनं घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.  अभिनेत्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.  विजय आणि संगीता दोन वर्षांपासून वेगळे राहत आहेत.   दरम्यान, विजयचा मुलगा जेसन संजय  सोशल मीडियातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  त्यानं त्याच्या सुपरस्टार वडिलांना  इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. त्यामुळे तो या संपूर्ण परिस्थितीत त्याच्या आईसोबत उभा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

घटस्फोटाच्या वृत्तांवर अद्याप विजय थलापती किंवा त्याची पत्नी संगीता हिनं प्रतिक्रिया दिलेली नाही.  दोघांनीही या प्रकरणावर अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. दरम्यान, अभिनेत्याच्या मुलाने विजयला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे.  ज्यामुळे घटस्फोटाच्या अफवांना आणि चर्चांना आणखी उधाण आले आहे. दरम्यान, विजय थलापतीच्या  इन्स्टाग्राम फॉलो लिस्टमध्ये जेसन संजयचं  अकाऊंट दिसत नाही.  तसेच, जेसन संजयच्या फॉलोअर्स लिस्टमध्ये विजयचे अकाऊंट दिसत नाही. ज्यामुळे हे स्पष्ट होते की,  जेसन संजय त्याच्या वडिलांना इन्स्टाग्रामवर फॉलो करत नाही.

थलापती विजयचा मुलगा जेसन संजय  सामान्यत: प्रसिद्धीपासून दूर राहतो. परंतु, त्याच्या वडिलांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर तो चर्चेत आला आहे. जेसन संजयच्या या कृतीवरुन असे दिसून येते की,  त्याच्या पालकांमध्ये सर्व काही अलबेल नाही. तो या परिस्थितीत आपल्या आईच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे.  दरम्यान, अभिनेत्याचे चाहते देखील त्याच्यावर नाराज आहेत.  चाहत्यांनी  सोशल मीडियावर कमेंटद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vijay (@actorvijay)

ऑगस्ट 1999 साली थलापती विजयने  संगीता सोर्नालिंगमशी लग्न केले होते.  विजय आणि संगीताला दोन अपत्य आहेत. जेसन संजय आणि दिव्या साशा असे त्यांच्या मुलांचे नाव आहे.  संगीता सोर्नालिंगमने  24 फेब्रुवारी रोजी चेंगलपट्टू येथील फॅमिली कोर्टात  विजयपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.  संगीताने आपल्या याचिकेत विजयवर एका अभिनेत्रीसोबत  विवाहबाह्य संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे.  दरम्यान, चेंगलपट्टू कुटुंब न्यायालयाने संगीताचा घटस्फोट अर्ज स्वीकारला आहे. तसेच हा अर्ज कुटुंब कल्याण समितीकडे पाठवला आहे. संगीताने विजयकडून पोटगी देखील मागितली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
Embed widget