Money Heist चा जगभरात डंका; नेटफ्लिक्सवर 670 कोटी तास पाहण्यात आलेली सीरिज
Money Heist : मनी हाईस्ट (Money Heist) या सीरिजनं प्रेक्षकांची मनं जिंकली.
![Money Heist चा जगभरात डंका; नेटफ्लिक्सवर 670 कोटी तास पाहण्यात आलेली सीरिज money hiest viewed 670 crore hours all over the world Money Heist चा जगभरात डंका; नेटफ्लिक्सवर 670 कोटी तास पाहण्यात आलेली सीरिज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/03/7448d51a3d8088fcee6f9a24e125d127_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Most Watched Series On Netflix : 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. काही वेब सीरिज लोकांनी बिंच वॉच केल्या. पण नेटफ्लिक्सवरील स्पॅनिश वेब सीरिज मनी हाईस्ट (Money Heist) नं प्रेक्षकांची मनं जिंकली. कारण या सीरिजला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या सीरिजने सर्व रेकोर्ड तोडले असून ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवरील सर्वात जास्त वेळा पाहिली गेलेली वेब सीरिज ठरली आहे. पण ही सीरिज जेव्हा स्पेनमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती तेव्हा ती फ्लॉप ठरली होती. आता या सीरिजला भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची पसंती मिळाली.
नुकतीच नेटफ्लिक्सच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टमध्ये लिहिण्यात आले की जगभरात 6,700,000,000 तास म्हणजेच 670 कोटी तास ही सीरिज पाहण्यात आली आहे. प्रोफेसर, बर्लिन, टोकियो, रकेल, रिओ आणि डेनव्हर्ट या मनी हाईस्टमधील भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
View this post on Instagram
मनी हाईस्टचे पाच सिझन प्रदर्शित करण्यात आले आहेत. मनी हाईस्टसोबतच तुम्ही नेटफ्लिक्सवरील या सीरिज देखील पाहू शकता-
Squid Game season (स्किड गेम)
You season 3 (यू सिझन 3)
Maid(मेड)
Lucifer (लूसिफर)
The Crown (द क्राउन)
संबंधित बातम्या
Abhijeet Bichukale : असे शंभर सलमान दारात उभे करेन माझी गल्ली झाडायला; अभिजीत बिचुकले सलमान खानवर भडकला
Republic Day 2022 Song : बॉलिवूडमधील ‘ही’ देशभक्तीपर गाणी ऐकून अंगावर रोमांच उभे राहतील
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)