एक्स्प्लोर

Koffee With Karan 7: 'डेविड धवन यांना डेट करत होतास का?'; तन्मय भट्टच्या प्रश्नाला करणनं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष

कुशा कपिला, तन्मय भट्ट, निहारिका एनएम आणि दानिश सैत हे कॉफी विथ करणच्या आगामी एपिसोडमध्ये सहभागी होणार आहेत.

Koffee With Karan 7: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) कॉफी विथ करण-7 (Koffee With Karan 7) या कार्यक्रमाची चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमाच्या सातव्या सिझनचा शेवटचा एपिसोड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या शेवटच्या एपिसोडमध्ये कुशा कपिला, तन्मय भट्ट, निहारिका एनएम आणि दानिश सैत हे सहभागी होणार आहेत. या एपिसोडमध्ये हे सर्व सोशल मीडिया स्टार करणला काही अतरंगी प्रश्न विचारताना दिसणार आहेत. 

तन्मयचा प्रश्न अन् करणचं उत्तर 
कॉफी विथ करणच्या आगामी एपिसोडच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, कुशा कपिला ही करणला त्याच्या एक्सबाबत विचारते. कुशा म्हणते, 'वरुण धवनला तुझ्या एक्सबाबत माहिती आहे' यावर तन्मय म्हणतो, 'तू डेविड धवन यांना डेट करत होतास का?' यावर करण म्हणतो, 'नाही, मी डेविड धवन यांना डेट करत नाही' त्यानंतर शोमध्ये उपस्थित असलेले सर्वजण हसायला लागतात. या एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

पाहा कॉफी विथ करण-7 च्या शेवटच्या एपिसोडचा प्रोमो-

View this post on Instagram
 
A post shared by Karan Johar (@karanjohar)

कॉफी विथ करणचा आगामी एपिसोड तुम्ही गुरुवारी 12 वाजता पाहू शकता. हा कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या सातव्या सिझनचा 13 वा एपिसोड असणार आहे. सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, विजय देवरकोंडा, आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती.  डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा एपिसोड पाहू शकता. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Koffee With Karan 7 : कॉफी विथ करणमध्ये गौरी खान सुहानाला देणार डेटिंग टिप्स; म्हणाली, 'एकाच वेळी दोन मुलांना डेट करु नको'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भाजप उमेदवारासाठी मतदारांना 3 हजारांचं पाकीट, शिवसेना कार्यकर्त्यांची धाड; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार
भाजप उमेदवारासाठी मतदारांना 3 हजारांचं पाकीट, शिवसेना कार्यकर्त्यांची धाड; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जानेवारी 2025 | रविवार
BJP vs MNS Clash: मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेत राडा! भाजप अन् मनसे कार्यकर्ते एकमेकांना भिडले; एक जण जखमी, नेमकं काय घडलं?
मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेत राडा! भाजप अन् मनसे कार्यकर्ते एकमेकांना भिडले; एक जण जखमी, नेमकं काय घडलं?
Grok वर आता अश्लील AI फोटो तयार होणार नाही; 3500 पोस्ट काढून टाकल्या, 600 हून अधिक खाती हटवली
Grok वर आता अश्लील AI फोटो तयार होणार नाही; 3500 पोस्ट काढून टाकल्या, 600 हून अधिक खाती हटवली

व्हिडीओ

Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका
Prakash Mahajan On Sanjay Raut Thane : संजय राऊत यांच्यावर टीका करताना प्रकाश महाजन यांची जीभ घसरली
Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या
Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?
Eknath Shinde Majha Katta :मुंबई,श्रेयवाद,ठाकरे बंधू ते महायुती! एकनाथ शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप उमेदवारासाठी मतदारांना 3 हजारांचं पाकीट, शिवसेना कार्यकर्त्यांची धाड; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार
भाजप उमेदवारासाठी मतदारांना 3 हजारांचं पाकीट, शिवसेना कार्यकर्त्यांची धाड; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जानेवारी 2025 | रविवार
BJP vs MNS Clash: मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेत राडा! भाजप अन् मनसे कार्यकर्ते एकमेकांना भिडले; एक जण जखमी, नेमकं काय घडलं?
मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेत राडा! भाजप अन् मनसे कार्यकर्ते एकमेकांना भिडले; एक जण जखमी, नेमकं काय घडलं?
Grok वर आता अश्लील AI फोटो तयार होणार नाही; 3500 पोस्ट काढून टाकल्या, 600 हून अधिक खाती हटवली
Grok वर आता अश्लील AI फोटो तयार होणार नाही; 3500 पोस्ट काढून टाकल्या, 600 हून अधिक खाती हटवली
मोठी बातमी! 15 बिनविरोध आलेल्या डोंबिवलीत भाजपकडून 3000 चे पाकीटं, शिंदेसेनेनं उघडं पाडलं; पोलीसही पोहोचले
मोठी बातमी! 15 बिनविरोध आलेल्या डोंबिवलीत भाजपकडून 3000 चे पाकीटं, शिंदेसेनेनं उघडं पाडलं; पोलीसही पोहोचले
तब्बल 20 वर्षानी होणाऱ्या शिवतीर्थावर होणाऱ्या संयुक्त शिवगर्जनेला अवघे काही तास अन् राज ठाकरेंची भावनिक साद
तब्बल 20 वर्षानी होणाऱ्या शिवतीर्थावर होणाऱ्या संयुक्त शिवगर्जनेला अवघे काही तास अन् राज ठाकरेंची भावनिक साद
नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटलांचं नाही, नरेंद्र मोदींचं नाव द्यायचंय, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटलांचं नाही, नरेंद्र मोदींचं नाव द्यायचंय, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य 3.63 लाख कोटींनी घटलं, सर्वाधिक नुकसान 'या' कंपनीचं झालं
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य 3.63 लाख कोटींनी घटलं, सर्वाधिक नुकसान 'या' कंपनीचं झालं
Embed widget